मेथीच्या भाजीचं पिठलं भाकरी😋 (methichya bhajichya pithla bhakri recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
मेथीच्या भाजीचं पिठलं भाकरी😋 (methichya bhajichya pithla bhakri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ज्वारी, बाजरी चे पीठ थोडे मीठ घालून भिजवून घेतले.भाकरी थापुन शिजवून घेतल्या.
- 2
मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले.नंतर टमाटर, कांदा,हिरवी मिरचीची चिरून घेतले.
- 3
कढयीत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून कांदा टाकून लालसर झाल्यावर तिखट मीठ हळद टमाटर मेथी टाकून चांगले शिजवून घेतले.
- 4
नंतर त्यात बेसन घालून ढवळुन चांगले खदखद झाल्यावर सांबार टाकुन घेतला.
- 5
मेथीच्या भाजीचं पिठलं ज्वारी बाजरीच्या भाकरी सोबत सर्व्ह केली.
Similar Recipes
-
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी पिठलं भाकरीची चव हि वेगळीच ठरते. त्याची सर कशाला नाही. Prachi Phadke Puranik -
-
पिठलं-भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#लंच1.सोमवार- पिठलं-भाकरीथंडीच्या दिवसात गरम गरम बाजरीची भाकरी आणि पिठलं, लसणाची चटणी, कांदा , गुळ बटाट्याची रस्सा भाजी ,जबरदस्त ..... Gital Haria -
मेथी पराठा😋 (methi paratha recipe in marathi)
सोमवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# मेथी पराठा🤤 Madhuri Watekar -
पीठल भाकर रेसिपी (pithla bhakhar recipe in marathi)
#लंच # सोमवार पीठल भाकर रेसपी# Prabha Shambharkar -
-
शिमला मिरची झुणका (shimla mirchi cha zhunka recipe in marathi)
#साप्ताहिक#डिनर प्लॅनर##सोमवार# शिमला मिरची#🤤😋 Madhuri Watekar -
-
पिठलं -भाकरी रेसिपी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच-2- आज मी येथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पिठलं भाकरी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
मेथी भाजी😋 (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week19 पोष्टीक हिवाळ्यात भरपूर मेथी भाजी असते🤤 Madhuri Watekar -
-
शाही मेथी पनीर (shahi methi paneer recipe in marathi)
#GA4 #WEEK17 #PANEER #KEYWORD❤️ Madhuri Watekar -
पत्तागोबी कटलेट🤤 (patagobi cutlets recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #CABBAGE #KEYWORD🤤 Madhuri Watekar -
-
-
चवळीच्या शेंगाची भाजी😋 (chavdichya shenghachi bhaji recipe in marathi)
#लंच #मंगळवार #चवळीच्याशेंगाचीभाजी Madhuri Watekar -
-
कोल्हापूरी रावण पिठलं भाकरी (Kolhapuri ravan pithla bhakri recipe in marathi)
#लंच#सोमवार- पिठलं भाकरीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील पहिली रेसिपी.आपण नेहमी पिठलं भाकरी किंवा झुणका भाकरी ही नावं ऐकत आलो आहेत. पण कधी रावण पिठलं हे नाव ऐकल का ? 🤔 कोल्हापूरमधील हा लोकप्रिय पदार्थ.नेहमीच्या पिठल्यापेक्षा थोडा झणझणीत असते पिठलं. घरातल्या मोजक्या साहित्यापासून बनवता येणारी , जिभेला चव येईल असा हा पदार्थ यामध्ये बेसनाच्या समप्रमाणात तिखट आणि तेल घालतात.पण मी या पिठल्यामधे बेताचं तिखट वापरलं आहे. Deepti Padiyar -
मेथीची भाजी (Methichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेज#मेथीची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
पिठलं भाकरी (Pithla Bhakri Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी आणि ठेचाखाण्याची मजा काही औरच असते. आशा मानोजी -
कोल्हापुरी चटपटीत मिसळ पाव😋 (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स #शुक्रवार #मिसळपाव❤️ Madhuri Watekar -
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंचजगात कुठेही जावा..मराठी माणसाला पिठलं भाकरी खाल्यावर जे काही समाधान मिळते ते सांगता येत नाही.. अहाहा.☺️☺️माझ्यासाठी ही तर खूपच भारी डिश आहे...बर्गर, पिझ्झा, चाट असे आम्ही रोज नाही खाऊ शकत बट रोज भाकरी खाऊ शकतो...तशीच मी आज नाचणी ची भाकरी आणि पिठलं बनवले आहे ..नाचणी कॅल्शियम चे स्तोत्र असते सो म्हणले याच्या भाकरी करू... Megha Jamadade -
पिठलं भाकरी (pithla bhakhri recipe in marathi)
#लंच# साप्ताहिक लंच प्लॅनरयामधील ही माझी आजची पहिली रेसिपी.कधी तरी खूप कंटाळा आलेला असतो, उशीर झालेला असतो, किंवा खूप दिवस खाल्लेलाही नसतो तेव्हा तीही इच्छा पूर्ण करणारा असा झटपट होणारा हा पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी. म्हणूनच आज झणझणीत पिठलं आणि भाकरीचा बेत मी आखला, तुम्हीही कधीतरी हा बेत नक्की करून बघा. Namita Patil -
शेपुची भाजी (shepu bhaji recipe in marathi)
#WS1#विंटर रेसिपी स्पेशल चॅलेंज#सब्जी रेसिपी#शेपुची भाजी😋😋 Madhuri Watekar -
-
फ्रेंच बिन्स भाजी😋 (french beans bhaji recipe in marathi)
#GA4 #WEEK18 #FRENCHBEANS🤤🤤 Madhuri Watekar -
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
पालकाचे पिठलं- भाकरी. (palkache pithla bharkhri recipe in marathi)
#लंच#पिठलंभाकरी#सोमवारपिठलं भाकरी हा सर्वांच्या आवडीचा बेत.. कधीही घाईघाईत असताना किंवा बाहेरून पटकन आल्यावर लवकर होणारी रेसिपी म्हणजे पिठले...तसे पिठले खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनविले जाते. आज मी पालकाचे पिठले केले आहे.त्याचे झालं असे रेगुलर चेक अप साठी म्हणून डॉक्टरांकडे गेले होते. तर त्यांनी हिमोग्लोबिन कमी झाल्याचे सांगितले. आणि सोबतच पालक, बीट चे सेवन जास्त प्रमाणात करायच याची सुध्दा ताकीद दिली... त्यामुळे मग पालक कुठे कुठे आणि कुठल्या प्रकारे आहारात वापरता येईल याचा सतत मनी विचार चालू असतो. आणि तसेही साप्ताहिक लंच प्लॅनर साठी पिठलं भाकरी ची थीम. मग काय पालकाचे पिठले करण्याचा केला प्लॅन.. पण त्यातही एक अडचण होतीच... मुलीला बिलकुल पालक आवडत नाही. मग त्यावर उपाय शोधला पालक थोडी ब्लांच करून, त्याची प्युरी करून, ती पिठल्यात घातली आणि काय भन्नाट झाले म्हणून सांगू चवीला आणि सोबत गरमा गरम भाकर आहाहा.. 😋तेव्हा नक्की ट्राय करा पालकाचे पिठलं भाकरी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
झणझणीत पिठलं भाकरी (Pithl Bhakri Recipe In Marathi)
#HV थंडीच्या दिवसात गरमागरम झणझणीत असे खावेसे वाटते.जेवताना पण अगदी वाफाळतं जेवण असावे असं वाटत. मग घरातील मंडळींचा विचार करून तव्यावर बनवलेली गरमागरम भाकरी आणि पिठलयाचा बेत. Saumya Lakhan
More Recipes
- अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
- ओल्या लाल मिरचीचा ठेचा🤤🤤🌶️🌶️ (olya daal mirchicha thecha recipe in marathi)
- मिक्स व्हेज कोशिंबीर (mix veg koshimbir recipe in marathi)
- साऊथ इंडियन लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
- कारल्याची कुरकुरीत भाजी (karlyachi kurkurit bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14315153
टिप्पण्या