हरी याली पनीर भाजी (hariyali paneer bhaji recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#लंच
# पनीर भाजी
# पाचवी रेसिपी
आज लंच साठी विशेष काहीतरी हवे म्हणून पनीर आणले.घरी पालक होताच शिवाय इतर साहित्य होतेच जोडीला.एकदम मस्त अशी पनीरचे भाजी केली.

हरी याली पनीर भाजी (hariyali paneer bhaji recipe in marathi)

#लंच
# पनीर भाजी
# पाचवी रेसिपी
आज लंच साठी विशेष काहीतरी हवे म्हणून पनीर आणले.घरी पालक होताच शिवाय इतर साहित्य होतेच जोडीला.एकदम मस्त अशी पनीरचे भाजी केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 200 ग्रामपनीर
  2. 1 वाटीपालक
  3. 1कांदा
  4. 1मोठे टोमॅटो
  5. 3हिरव्या मिरच्या
  6. 6लसूण पाकळ्या
  7. 1 टीस्पूनआले
  8. 2 टेबलस्पूनतूप
  9. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  10. 1/2 टीस्पूनतिखट
  11. 1/2 टीस्पूनजीरे
  12. मीठ स्वादानुसार

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पालक धुवून ते गरम पाण्यात टाका व लगेच थंड पाण्यात टाका.आता याची ग्रेव्ही बनवून घ्या.

  2. 2

    पनीर चे चौकोनी तुकडे करून घ्या.आता हे तुकडे तुपावर लालसर परुन घ्या.तसेच आले लसुन कांदा टोमॅटो व मिरची पण तेलात परतून घ्या वपेस्ट करून घ्या.

  3. 3

    एका कढईमध्ये तूप टाका. जीरे घाला नंतर यात कांदे टोमॅटोची पेस्ट घाला. चांगले परतून घ्या. त्यानंतर यात पालकाची पेस्ट मिसळा. चांगले शिजू द्या. आता यात मीठ घाला.

  4. 4

    आता यात सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घाला. पुन्हा एकदा सर्व परतून घ्या. एक वाफ येऊ द्या. सौ करताना वरतून क्रीम घाला. पोळी व पराठे सोबत ही भाजी अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes