पालकची भाजी (palakachi bhaji recipe in marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
#लंच मला पालक भाजी खूप आवडते अशी भाजी नक्की बनवून बघा .
पालकची भाजी (palakachi bhaji recipe in marathi)
#लंच मला पालक भाजी खूप आवडते अशी भाजी नक्की बनवून बघा .
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण पालक निवडून घेतले आहे मग धुवून चिरून घ्यावी नंतर मुगडाळ थोडे वेळ पाणीत भिजत घालून ठेवा नंतर कांदा, लसूण, टोमॅटो, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालावे आणि त्यात हिंग, जीरे, मोहरी, आणि लसूण घालवा नंतर कांदा भाजून झाल्यावर त्यात टोमॅटो घालून हे सर्व मिश्रण परतून झाल्यावर त्यात पालक आणि मुगडाळ घातलेवर त्यात मैगी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून त्यात
- 2
२ कप पाणी घालावे आणि झाकण ठेवून शिजू द्यावे मुगडाळ शिजल्यावर मंद आचेवर थोडावेळ शिजू द्यावे नंतर वरून कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
-
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे स्पेशलपालक भाजी. ही भाजी मी भरपूर लसूण घालून करते आणि अशी सात्विक भाजी मला आवडते. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
हरी याली पनीर भाजी (hariyali paneer bhaji recipe in marathi)
#लंच# पनीर भाजी# पाचवी रेसिपीआज लंच साठी विशेष काहीतरी हवे म्हणून पनीर आणले.घरी पालक होताच शिवाय इतर साहित्य होतेच जोडीला.एकदम मस्त अशी पनीरचे भाजी केली. Rohini Deshkar -
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच#पालक#पालकडाळभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते. Chetana Bhojak -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#शनिवार_पालक भाजी मी नेहमीच या पद्धतीने पालक भाजी बनवते.. माझ्या मिस्टरांना खुप आवडते..ते जाम खुश आहेत, आपल्या लंच प्लॅनर वर ... लता धानापुने -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक प्लॅनरमध्ये शनिवार पालकची भाजी असल्याने मी पालक ची भाजी केली आहे. Shama Mangale -
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
-
-
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#शनिवार_पालक भाजीमुळातच पालेभाज्या कमी जणांना आवडतात.पालका मध्ये लोह खूप प्रमाणात असते.पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.आज आपण पालकांची भाजी करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
डा्य -पालक (dry palak recipe in marathi)
# लंच-शनिवार-झटपट होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे पालक भाजी. नेहमी एकाच प्रकारे न करता ड्राय पालक सुंदर, चविष्ट करता येते. Shital Patil -
पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)
पालक हिरवी भाजी काहींना खूप आवडते. काहींना नको वाटते. खरतर हिरव्या पाले भाज्या शरीरासाठी एकदम चांगली. पालक ला थोडा उग्र वास येतो म्हून न मुले नाही म्हणतात. त्यात थोडा बदल बटाटा टाकून.. मस्त लागतो. Anjita Mahajan -
पालक बटाटा भाजी (palak batata bhaji recipe in marathi)
#लंच # पालक भाजी पालकभाजी मधुन शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात शरीरातील हाडे मजबुत होतात डोळ्यांनाही फायदा होतो शरीरावरील सूज कमी होते पालक खाल्यामुळे आजारी पडण्याची समस्या कमी होते म्हणुन आठवड्यातुन एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे चला तर अशी बहुगुणी पालकाची भाजी ची रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
ताकातील पालक भाजी (takatil palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ताकातील पालक भाजी Rupali Atre - deshpande -
मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चाकवताची भाजी (chakvtachi bhaji recipe in marathi)
#विंटर स्पेशल# ंं. चाकवताची भाजी आई बनवायची तशी आज मी बनवली आहे खूप मस्त झाली आहे अप्रतिम 😋😋 Rajashree Yele -
दोडक्याची किसून केलेली भाजी (Dodkyachi Kisun Bhaji Recipe In Marathi
#JLRलंच रेसिपीसदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते.आज मी ती किसून केली आहे. खूप छान लागते. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पालकची सुकी भाजी (palakchi sukhi bhaji recipe in marathi)
#लंच#शनिवार #पालकची सुकी भाजी Purva Prasad Thosar -
-
पालक फ्राय भाजी (palak fry bhaji recipe in marathi)
#पालक #पालक_फ्राय_भाजी ...पालकाची डाळभाजी ,पकोडे ,पालक पनीर बरेच प्रकार बनवतो पण मला अशी पालकाची तेलावर परतलेली पालकभाजी जास्त आवडते फक्त या साठी कोवळा छोट्या पानांचा पालक घ्यावा...मोठ्या पानांचा पालक जरा उग्र लागतो ... Varsha Deshpande -
पालक ची चिंच-गूळ घातलेली गोड आंबट भाजी (palak chi chinch gud ambat bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 2-post 1आम्ही लहान असताना आज्जोळी /मामाच्या गावाला जायचो तेव्हा माझी आज्जी अशी हि गोड आंबट भाजी बनवायची. सहसा पालक मला आवडत नसे पण हि भाजी खूप छान लागायची मी भातासोबत आवडीने पालक खायला लागली. आज कूकपॅड च्या गावची आठवण ह्या थिम मुळे मला आज्जीची आठवण झाली.मला माहित नाहीत आज्जी ती भाजी कशी बनवायची,आज आज्जी नाहीये मग मी आई ला विचारून बनवून बघितली खूप मस्त झाली. पण आज्जीच्या हातची हि भाजी परत खायची राहून गेली. Deveshri Bagul -
पालक लसूणी खिचडी (palak lasuni khichdi recipe in marathi)
#HLR#खिचडी ही पोष्टीक नी पचायला हलकीफुलकी आहेच .त्यात पालक घातला की आणखीन पोष्टीक होते.पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक लसुणी खिचडी कशी बनवायचे ते. Hema Wane -
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" हाटून भाजी असेही म्हणतात.. लता धानापुने -
कांदयाची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
रोज भाजी काय करायची हा प्रश्न पडतो? तेव्हा पटकन होणारी, कमी साहित्य लागणारी ही भाजी. मी नेहमी करते. घरातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कोथिंबिरीची भाजी (kothimbirchi bhaji recipe in marathi)
#mdआई ने बनविलेले कोथिंबिरीची भाजी मला खूप आवडते खूपच सोपी आणि झटपट होणारी ही भाजी डब्यासाठी सर्वांना नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
खानदेशी डाळ पालक (dal palak recipe in marathi)
#KS4 थीम : 4 खानदेश रेसिपी क्र. 4घरात पालक होता. ज्योती चंद्राते यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झालेली भाजी. Sujata Gengaje -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंच#पालकभाजी#5साप्ताहीक लंच प्लॅनर मधली पाचवी रेसिपी पालकाची भाजी....म्हणुन या पालकाच्या भाजीला मस्त टेस्टी बनवुन केली आहे सगळ्यांच्या आवडीची पालक पनीर भाजी...... Supriya Thengadi -
पालकाची भाजी (palakchi bhaji recipe in marathi)
#लंच #शनिवार #एकदम साधी पारंपरिक भाजी,मी फक्त लसूण जास्त घालते छान लागते मग भाकरी बरोबर. Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14347109
टिप्पण्या (3)