व्हेज बिरयानी (veg biryani recipe in marathi)

Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264

#GA4 #Week16 आज मस्त व्हेज बिरयानी सगळ्यांचा आवडता मेनू.

व्हेज बिरयानी (veg biryani recipe in marathi)

#GA4 #Week16 आज मस्त व्हेज बिरयानी सगळ्यांचा आवडता मेनू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीट
5 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपतांदूळ
  2. 2 कपगाजर, बटाटा, फूल कोबी बारीक चिरलेले
  3. 1 कपमटर दाणे
  4. 1तमाल पत्र
  5. 2 टीस्पूनखडा मसाला
  6. 1 टीस्पूनकाळा मसाला
  7. 1 टीस्पूनधणे-जीरे पूड
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 50मिली तेल
  10. 2 टीस्पूनबिरयानी मसाला
  11. 2 टीस्पूनसाजुक तूप

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    सर्व प्रथम भाज्या बारीक चिरुन धुवुन घ्याव्या व तांदूळ पण धुवुन घ्यावे

  2. 2

    आता कुकर मधे तेल गरम करून त्यात मोहरी व खडा मसाला घालावा व भाज्या घालून मिक्स करावे, वरुन बिरयानी मसाला घालावा.

  3. 3

    आता त्यात सगळे कोरडे मसाले घालून त्यावर तांदूळ घालून मिक्स करावे व 3 ते 4 कप पाणी घालून परत मिक्स करावे.

  4. 4

    आता फोटोत दखवल्या प्रामाणे एक उकळी आल्यावर 2 टी स्पून साजुक तूप घालावे आणि मीठ घालून मिक्स करावे, कूकरचे झाकण लावावे आणि 2 शीट्या करून गॅस बंद करावा.

  5. 5

    चला व्हेज बिरयानी तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes