तीळ गुळाची चिकी (til gudachi chikki recipe in marathi)

Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
नाशिक

तीळ गुळाची चिकी (til gudachi chikki recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीट
  1. २०० ग्रॅम तिळ
  2. १०० ग्रॅम गूळ
  3. १ टीस्पून जायफळ व वेलची पावडर
  4. 2 टीस्पून तूप

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    सर्वसामान एफत्रीत काढून घेतले नंतर तिळ स्वच्छ करून एक कढईत भाजून घेतले नंतर सूरीने गूळ बारीक चिरून घेतला

  2. 2

    नंतर एका कढईत १ चमचा त्य टाकले व त्यात गूळ टाकून तो गरम करून पातळ करून घेतला

  3. 3

    नंतर त्यात भाजलेले तीळ टाकले व चांगले एकजीव केले नंतर एका प्लास्टीकच्या कागदाला तूप लावून त्यावर ती तिळगूळाची पोळी लाटून घेतली नंतर सूरीने छोट्या वडया कापल्या

  4. 4

    नंतर त्या वड्या डेकोरेट करून प्रेझेंट केल्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes