मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुवून घ्यावे व बाकी साहित्य तयार ठेवावे.
गॅसवर एक कढई मांडावी व त्यात तेल तापायला ठेवावे.
त्यात जीरे तडतडू द्यावे व मिरची व लसूण त्यात दोन मिनिटे परतत राहावे. - 2
लसूण व मिरची परतून झाल्यानंतर त्यात शेंगदाणे तीन ते चार मिनिट परतून घ्यावे.
हे सर्व साहित्य मिक्सर च्या पाॅट मध्ये काढून घ्यावे.
परत त्याच कढईत मेथी दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावे. - 3
मिक्सरच्या पॉट मध्ये काढलेले साहित्य सरबरीत वाटून घ्यावे व त्यात मेथी व मीठ घालून परत वाटून घ्यावे.
आपला मेथीचा झणझणीत ठेचा रेडी आहे. - 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi)
#GA4 #week13मीरची हा कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या मीरचीचा ठेचा ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
-
मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)
# ट्रेंडिंग काहीतरी तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाली तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही कमीत कमी पदार्थांमध्ये काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा आपला मराठमोळा पदार्थ 😊ठेचा चार ते पाच दिवस फ्रीजबाहेर टिकतो.जर हिरव्यागार मिरच्या खूप तिखट असतील तर पोपटी रंगाच्या काही कमी तिखट मिरच्या वापराव्यात.ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरच्यांचा ठेचा सोबतीला कांदा पाहून भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटते😋😋 Sapna Sawaji -
मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी# मिरची ही जहाल असली तारी ती आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तिच्यात व्हिट्यामिन बी 6, A, C असतात. आपले पचन तंत्र चांगले राहते. ब्लड प्रेशर लेव्हल कमी करते. बॅक्टरीया करते. मेटाबोलिझोंम रेट वाढतो त्यामुळे चरबी कमी होते. अशी ही मिरची आपल्या जेवणात आपण वापरतो. कधी भाज्यांमध्ये, कधी लोणची करून, कधी सांडगे करून तर कधी ठेचा करून. Shama Mangale -
हिरव्या मिरचीचा ठेचा (hirvya mirchi cha thecha recipe in marathi
#GA4 #week13 #chilliRutuja Tushar Ghodke
-
झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)
#cooksnap#ठेचा#WdSupriya Thengadi आपल्या ऑथर ची झणझणीत मिरचीचा ठेचा रेसिपी बघून मलाही तोंडाला पाणी आले आणि ठेचा खाण्याची इच्छा झाली. आणि ठेचा बघून लगेच करायला घेतला सगळे साहित्य घरात अवेलेबल होते मिरची फक्त तिखट होती त्यासाठी रेसिपीत थोडा बदल केला ज्यामुळे तिखट लागणार नाही आणि रेसिपी तयार केली एक घटक माझ्याकडे नव्हता तर तो मी नंतर टाकला रेसिपी तयार करताना तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता. खरंच झणझणीत असा ठेचा मस्त तयार झाला आहे धन्यवाद सुप्रिया मस्त रेसिपी दिल्याबद्दल हा ठेचा माझी बेस्ट फ्रेंड ज्योती वसानी प्रत्येक वस्तु शेअर करून खातो हा ठेचा ही तिच्यासाठी. स्पेशल वुमन्स डे वीक मध्ये ही रेसिपी ज्योती वसानी साठी.ठेचा मला नेहमीच आवडतो भाकरीबरोबर ठेचा हवाच थंडी भाकरी आणि ठेचा माझा आवडीचा असा पदार्थ आहे. माझ्याकडे मिरच्या तिखट असल्यामुळे कोथंबीर चे प्रमाण जास्त वाढवले. जेणेकरून पोटाला त्रास नको व्हायला म्हणून परत एकदा तेलात टाकून फ्राय करून घेतला. Chetana Bhojak -
खान्देशी ठेचा (thecha recipe in marathi)
आमच्या सगळ्यांचा आवडता खान्देशी ठेचा अगदी नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सोडणारा.#दिपालीपाटील Vaibhavee Borkar -
-
मिरचीचा ठेचा (कुचला) (mirachicha thecha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण आज मी बनवला मिरचीचा ठेचा. घरी जेव्हा भाजीच काही नसेल तर झटपट होणारे आणि टेस्टिं अशी चटणी, ठेचा किंवा कुचला मी लहान होती तेव्हा आजी बनवायची मला ठेचा खूप आवडतो त्यामुळे आता पण केव्हा पण आठवण आली की बनवते आणि माझ्या घरचे सगळ्यांनाच आवडतो. शेतामध्ये माझ्या हिवाळ्यामध्ये मिरची राहते मिरची तोडायला मजूर जाते तेव्हा घरून बाया फक्त पोळी मीठ घेऊन जातात आणि मग तिथे हातांनी मिरची बारीक करून कूचला तयार करून पोळी सोबत खाते. चला तर मग आपण बनवूया झटपट होणारा ठेचा. Jaishri hate -
-
-
-
-
ओल्या शेंगदाण्याचा ठेचा (olya shengdanyacha thecha recipe in marathi)
#GA4 #week12#keyword_peanutतोंडाला चव आणणारा आणि टिकणारा ठेचा.... Monali Garud-Bhoite -
कोल्हापुरी मिरचीचा ठेचा (mirchicha thecha recipe in marathi)
#KS2कोल्हापुरी मिरची ठेचा हा अगदी कमी साहित्यात बनतो. झणझनीत असा हा ठेचा पहिला कि तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही, जेव्हा घरात भाजी नसेल तेव्हा तोंडी लावण्यासाठी हा झटपट होणारा ठेचा बनवायला काहीही हरकत नाही, चला तर मग पाहुयात कोल्हापूर स्पेशल कोल्हापरी मिरची ठेचा. Shilpa Wani -
-
-
मेथी मटर भाजी (methi mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते.मेथीच्या भाजी मध्ये मटार टाकून मेथी भाजी बनवीत आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. rucha dachewar -
-
मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)
#GA4 Week13हि रेसिपी मी गोल्डन ॲप्रन ४ मधील चिली हे किवर्ड शोधून बनविली आहे. एखादेवेळी जेवणात तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाल्यास आपल्या मराठमोळ्या ठेच्याला पर्याय नाही. अगदी काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी वेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक रेसिपी.Gauri K Sutavane
-
-
-
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
-
ठेचा (thecha recipe in marathi)
ठेचा ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. ताटातील डावीकडचा पदार्थ (साईड डिश)आहे. हिरव्या मिरच्या , लसुण पासून बनवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. झणझणीत पण तितकाच चविष्ट . ज्वारीच्या, बाजरीच्याभाकरी सोबत खूप छान लागतो. Ranjana Balaji mali -
-
मेथी बटाटा भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 मेथी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.छान लागते ही भाजी जरूर करून बघा. Hema Wane -
पारंपरिक मेथी रस्सा भाजी (methi rasa bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK19 #Keyword_Methi "पारंपारिक रस्सा मेथी भाजी" "भाजीत भाजी मेथीची... माझ्या प्रितीची. हा उखाणा सुद्धा पारंपरिक आहे.वर्षानुवर्ष चालू आहे.. अशी ही पौष्टिक आणि पारंपरिक मेथी.. पहिली गोष्ट भाजी घेताना लहान पानांची भाजी घ्यावी.अशा भाजीला मेथी असे म्हणतात.चविष्ट लागते.. मोठ्या पानांची भाजी एवढी चवदार नसते.. अशा भाजीला मेथ्या असे म्हणतात.. मी बनवलेली भाजी ही पारंपरिक पद्धतीने बनवली आहे.माझी आजी,आई, मावशी सगळ्या जणी अशीच भाजी बनवायच्या.. ही भाजी खुप पौष्टिक असते.. भाकरी सोबत खुप छान लागते.. बाळंतीणीला तर अवश्य ही भाजी या पद्धतीने बनवुन द्यावी.. दुध येण्याचे प्रमाण वाढते व कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.. एखाद्या स्त्री (बाळंतीण बाईला) दुधाचे प्रमाण कमी असेल तर अवश्य देऊन बघा.. नक्कीच दुध येईल, वाढेल.... आणि मी एक टिप देऊ इच्छिते...मेथी कधीच कापु नये...कापल्यामुळे भाजी ला कडवटपणा येतो.. बारिक हवी असेल तर बारीक तोडून घ्यावी.. माझी टिप ट्राय करून बघा.. नक्की आवडेल.. लता धानापुने -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14413204
टिप्पण्या