तंदूर रोटी (tandoor roti recipe in marathi)

Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
नाशिक

तंदूर रोटी (tandoor roti recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3० मिनीटे
  1. १०० ग्रॅम गव्हाचे पीठ
  2. २०० ग्रॅम मैदा
  3. ५० ग्रॅम दही
  4. 2 टीस्पून तेल
  5. २ टीस्पून साखर
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1 टीस्पूनखायचा सोडा
  8. १ टीस्पून बेकींग पावडर
  9. २ टीस्पून बटर
  10. १ टीस्पून काळे तिळ

कुकिंग सूचना

3० मिनीटे
  1. 1

    सर्व साहित्य एकत्रीत काढून घ्यायचे नंतर एका परातीत कणीक घेऊन त्यात मैदा थोड दही तेल मीठ सोडा साखर बटर असे सर्व टाकून कणीक पाणी घालून भिजून घ्यावी ती चांगली मळून मऊ करावी नंतर ती १०मीनीट झाकून ठेवावी

  2. 2

    नंतर छोटा गोळा घेऊन त्याची पोळी लाटावी लाटलेल्या पोळीला वरून पाणी लावावे व त्याला काळेतीळ लावावे व ती पोळी पाण्याचा ओला भाग तव्यावर टाकावा नंतर भाजल्यावर तवा गॅसवर उलटा धरावा व पोळीचा वरचा भाग भाजून घ्यावा

  3. 3

    पोळी तव्यावर परत दोन्ही बाजूने खाली वर करावी नंतर पोळीवर लोण्याचा गोळा ठेवला व डेकोरेट करून तंदूर रोटी प्रस्तुत केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes