रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)

Chhaya Paradhi @chhaya1962
कुकिंग सूचना
- 1
रवा उत्तपम साठी लागणारे साहित्य काढुन ठेवा बाऊलमध्ये रवा मीठ व दही मिक्स करा
- 2
थोड पाणी टाकुन बॅटर बनवुन १५-२० मिनिटे झाकुन ठेवा
- 3
चटणीसाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा नंतर सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये टाकुन पाणी व मीठ मिक्स करून चटणी वाटुन ठेवा
- 4
काही बॅटर मध्ये कांदा टोमॅटो मिरची कोथिंबिर व मीठ मिक्स करून घ्या
- 5
गरम डोसा तव्यावर बॅटर टाकुन पसरुन दोन्ही बाजुने तेल सोडत उत्तपम बनवा
- 6
काही बॅटर चे साधेच उत्तपम बनवुन वरून कांदा मिरची कोथिंबिर पसरवुन तेल सोडत उत्तपम बनवा
- 7
गरमागरम तयार रवा उत्तपम खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#GA4रवा उत्तपम गोल्डन ऐप्रन मधील माझी आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम आहे. दही वडा केल्यावर उरलेल्या मिश्रणामध्ये रवा मिक्स करून हा उत्तपम तयार केला आहे . उत्तपम हा दक्षिण भारतामध्ये खाण्यात येणारा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ मी उडदाच्या डाळीपासून व रव्या पासून बनवीत आहे. rucha dachewar -
पोहे रवा थालिपीठ (poha rava thalipeeth recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट#पोहा रवा थालीपीठब्रेकफास्टसाठी पोटभरीचा नाश्ता म्हणून हे थालीपीठ नक्की करून बघा. Deepa Gad -
दुधातले उपीट (Dudhatle Upit Recipe In Marathi)
BRK #ब्रेकफास्ट रेसिपीस सकाळी ब्रेकफास्ट ला पोटभरीचा व पौष्टीक मेनु असावा त्यामुळे पुर्ण दिवस उत्साही जातो . चला तर असाच हेल्दी ब्रेकफास्ट मेनु ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रवा उत्तपम.. (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमखूप साधी सोपी असणारी रेसिपी.. घाईच्या वेळेस काहीतरी चटपटीत आणि लवकर काहीतरी हेल्दीखाण्याची आवड झाली तर, यासाठी उत्तम पर्याय....लागणारे साहित्य सहज रीत्या घरी केव्हाही उपलब्ध..कमी तेलात होणारा, स्वादिष्ट आणि तेवढाच पौष्टिक असलेला नाश्ता म्हणजे *रवा उत्तपम*... 💃 💕 Vasudha Gudhe -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#5ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पाचवी रेसिपी ....मस्त झटपट होणारा रवा उत्तपम..... Supriya Thengadi -
नाचणी रवा उत्तपम (nachni rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#रेसिपी क्र.2नाचणी व रवा वापरून उत्तपम च वेगळे कॉम्बो एकदम सुपरहिट नाश्ता .झटपट बनतो शिवाय पौष्टिक. Rohini Deshkar -
ओले खोबरे डाळ्यांची चटणी (Ole Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)
# इडली, मैदुवडा , डोसा, उत्तपा सोबत खाण्यासाठी ओले खोबरे डाळ्यांची झणझणीत चटणी कशी केली ती बघुया Chhaya Paradhi -
"रवा उत्तपम" (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#मंगळवार_उत्तपम " रवा उत्तपम" रवा उत्तपम ला वेगवेगळ्या पद्धतीने सजवुन नातवंडांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.. लता धानापुने -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs #coodpad ची शाळा#सत्र दुसरे रवा इडली पौष्टीक तसेच झटपट होणारी सकाळचा पोटभरीचा नाष्टा चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
इंस्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
#cooksnap रोज सकाळी उठून नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. आज सकाळी असाच विचार करताना आपल्या ग्रुप मधल्या प्रगती हकीम यांच्या इंस्टंट रवा डोसा ची रेसिपी पाहिली आणि ठरवलं आज हाच नाश्ता करायचा. त्यांच्या रेसिपीमध्ये थोडासा बदल करून मी आज डोसे केले आणि खरच खुपच छान झाले. कमी वेळात पटकन होणारे आणि पौष्टिक अशी ही रेसिपी. थँक्यू प्रगती ताईPradnya Purandare
-
रवा उत्तपा (rava uttapam recipe in marathi)
#bfrब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंजरात्रीचा उपवास सकाळी तोडणे. म्हणजे ब्रेकफास्ट असा अर्थ आहे. हा ब्रेकफास्ट व्यवस्थित पोट भरीचा असायला हवा. रव्याच्या जाळीदार उत्तपम बरोबर मँगो मिल्क शेक सर्व्ह करते, त्यामुळे एकदम दमदमीत ब्रेक फास्ट होतो. Shama Mangale -
चीझी रवा उत्तपम (cheese rava uttapam recipe in marathi)
#GA4 #week1मुलांच्या छोटयाभुकेसाठी रवा उत्तपम खूप छान पर्याय आहे. Jyoti Kinkar -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी ब्रेकफास्ट मध्ये मंगळवारी उत्तपम आहे . मी आज झटपट होणारा रवा उत्तपम बनवला आहे. Shama Mangale -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
रवा उत्तपम अगदी झटपट होणारा पदार्थ आहेवेळेवर रवा भिजवून पटकन होतो.आणि मुलांना पण आवडतो अगदी कमी वेळात होतो. Sapna Sawaji -
इन्स्टंट रवा उत्तपम (instant rava uttapam recipe in marathi)
#GA4#week 1 उत्तपम गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा की वर्ड आला आहे. म्हणून मी आज इन्स्टंट रवा उत्तपम ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी हा उत्तपम हा पदार्थ खूप मस्त आणि झटपट होणारा आहे. Rupali Atre - deshpande -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टबुधवार - रवा ढोकळाढोकळा खायची इच्छा झाली की,हा रवा ढोकळा मी नेहमी बनवते, न फसता छान झटपट तयार होतो हा ढोकळा...😊 Deepti Padiyar -
-
चंद्रकोर रवा ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 आज सकाळी नाश्त्याला रवा ओट्स उत्तपम केले होते . उत्तप्पा मलाच चंद्राचा आकार देऊन सादर केली आहे. अतिशय पौष्टिक व हेल्दी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
-
इंस्टेंट रवा उत्तपम (Instant Rava Uttapam Recipe In Marathi)
#SDR#रवाउत्तपमउन्हाळ्यामध्ये खूप हेवी असे रात्रीचे जेवण जात नाही खूप हलकेफुलके जेवण जाते. त्यात माझ्याकडे रात्री जास्त तर पोळी ,भात ,भाजी असे जेवण आवडीने घेत नाही जास्त करून स्नॅक्स चे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतो त्यातला सर्वात लोकप्रिय असा माझ्या घरात सगळ्यांचा आवडता इंस्टंट रवा उत्तपम मी नेहमीच तयार करतेझटपट बनणारा पटकन असा हलकाफुलका उत्तपम हा प्रकार रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
-
-
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमउत्तपम/उत्तप्पा आपण नेहमी खातो. तसा तो तांदूळाचे पिठाचा किंवा झटपट रव्याचा केला जातो. पण आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक उत्तपम केला आहे. चला तर मग रेसिपी बघुया गव्हाचा उत्तपम 😊👇 जान्हवी आबनावे -
व्हेज उत्तपम (veg uttapam recipe in marathi)
#cpm7 उत्तपम मध्ये मुख्य घटक तांदुळ व उडीदडाळ त्यात प्रोटिन, व्हिटॅमिन, मिनरल्स हे घटक असतात उत्तपम खाण्यामुळे शरीराचे पोषण होते. वजन कमी करण्यासाठी मदत होते. ह्याच्यातुन व्हेज खाणाऱ्यांना भरपुर प्रोटीन मिळते. सहज पचन होते. पोट भरलेले राहाते. वजन कंट्रोल मध्ये राहाते मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट मिळतात. नाष्टा , जेवणात कधीही आपण उत्तपम खाऊ शकतो. चला तर उत्तपम कसे बनवायचे त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#cpm7उत्तपम हा डोशाचा एक प्रकार आहे. सकाळी नाश्त्यासाठी हा एक झटपट होणारा पदार्थ आहे. तुम्ही चटणी सोबत किंवा नुसताच पण खाऊ शकता. Sanskruti Gaonkar -
रवा मिनी उत्तपम (rava mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # झटपट होणारा आणि आवडेल त्याचे टॉपिंग करू शकणारा असा दक्षिण भारतीय पदार्थ! तथापि आता सर्वदूर मिळणारा...आवडीप्रमाणे लहान मोठा आकार धारण करणारा...असा उत्तपम... Varsha Ingole Bele -
-
कलरफुल रवा इडली (colorful rava idli recipe in marathi)
#ccs झटपट, मऊ , लुसलुशीत रवा इडली ... मसाला इडली असल्याने नुसती सुद्धा खाऊ शकता , किंवा सांबर , चटणी बरोबर आस्वाद घेऊ शकता .खाऊन तरी पहा ... कशी करायची ते पाहू .... Madhuri Shah -
रवा सँडविच ढोकळा
#रवा रवा सँडविच ढोकळा पौष्टिक आणि सगळ्यांच्याच आवडीचा करायलाही झटपट होतो चला बघुया कसा करायचा Chhaya Paradhi
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14466750
टिप्पण्या (4)