रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
2 लोक
  1. २५० ग्रॅम पीठ
  2. 2मध्यम आकाराचे कांदे
  3. १०-१२ कमी तिखट मिरच्या
  4. मुठभर कोथिंबीर
  5. चवीपुरते मीठ
  6. 1 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    पातळ बारीक चिरलेला कांदा, मेथीची खुडलेली पाने, बारीक चिरलेल्या मिरच्या, पीठ, मीठ आणि हळद घालून एकजीव करून घ्या.

  2. 2

    एकजीव केलेल्या मिश्रणात पाणी घालून सैलसर भिजवून घ्या.

  3. 3

    गॅसवर तव्यात तेल गरम करायला ठेवा. तेल तापल्यावर त्यात हाताने भजी सोडून सोनेरी रंगावर तळून घ्या.

  4. 4

    गरमागरम भजी सॉस किंव्हा चटणीसोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
ज्योती घनवट (Jyoti Ghanawat)
रोजी
नवी मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes