मेथी पुलाव (Methi pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मेथी स्वच्छ धून घेणे, कांदा बारीक चिरून घ्यावे.
- 2
मिरची, लसूण, व मेथी. मिक्सरमध्ये बारीक करून घेणे. तेल गरम करून त्यात हळद, मोहरी हिंग जीरे, काजु गरम मसाला, कांदा सगळे परतून घ्यावे.
- 3
मग त्यात मिक्सला बारीक केलेली मेथी त्यात घालणे, चागली परतून घ्यावे.
- 4
भात मोकळा शिजवुन घ्यावा.मग त्यात मेथी परतलेली घालुन सगळे नीट मिक्स करून घ्यावे.2 मिनिट वाफ आणावी. गरम पुलाव वर साजूक तूप टाकून सर्व करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी पुलाव (methi pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी व #पुलाव ह्या दोन्ही किवर्ड नुसार मी ही अनोखी *मेथी पुलाव* डिश बनवली. घरच्यांना अतिशय आवडली. खरोखर हा पुलाव अतिशय सुंदर होतो. जरूर ट्राय करा. मेथी मुलांच्या पोटात ह्यामुळे सहज जाईल. Sanhita Kand -
-
पनीर तवा पुलाव (paneer tava pulav recipe in marathi)
#GA4 #week6विक 6 मधला पनीर वरून पनीर तवा पुलाव with vegetables mix करून केले आहे. काकडी कोशिंबर वर किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे. Sonali Shah -
-
-
-
-
पुलाव (pulav recipe in marathi)
#GA4 #week19 # पुलाव म्हटले कि अगणित प्रकार डोळ्यासमोर येतात.मी आपला साधाच मटार,फ्लाॅवर,गाजर चा केला आहे. Hema Wane -
-
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulavपुलाव थीम नूसार पावभाजी पुलाव बनवला आहे. यात पावभाजी बनवण्यासाठी लागणारे मसाले,भाज्या वापरून पुलाव बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
-
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4 #week19#मेथीमेथी ही बारा ही महिने मिळणारी पालेभाजी. अनेक प्रकारे बनवता येते.माझ्या घरातील आवडती डिश आहे ही काहीशी तिखट काहीशी गोडसर. Supriya Devkar -
पनीर मेथी बटर मसाला (paneer methi butter masala recipe in marathi)
#GA4 #week19 methi butter masala Deepali Amin -
-
मेथी पनीर मलाई मसाला (methi paneer malai masala recipe in marathi)
#GA4 #Week19 #Keyword-Methi. Sujata Kulkarni -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulao झटपट होणारा ,आणि घरी available असणार्या भाज्या वापरुन करता येणारा ईन्स्टट पुलाव...... Supriya Thengadi -
पुलाव रेसिपी (pulav recipe in marathi)
#GA4 #week19 रेस्टोरेंट स्टाइल व्हेज पुलाव रेसिपी एकदम पटकन होणारी आहे Prabha Shambharkar -
-
-
-
-
-
-
-
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19पझल मधील पुलाव शब्द. झटपट होणारा पदार्थ. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14468929
टिप्पण्या