मेथी मसाला पुरी. (methi masala puri recipe in marathi)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१/२ tas
  1. 1जुडी मेथी
  2. 2 चमचेतिखट
  3. 1 चमचाहळद
  4. 2 वाटीचना पीठ
  5. 1 वाटीगहू पीठ
  6. तेल
  7. 1 चमचागरम मसाला
  8. 1/2 चमचाधना पावडर
  9. मीठ

कुकिंग सूचना

१/२ tas
  1. 1

    मेथी चांगली धुऊन घ्या..आणि बारीक कापा..मग त्या मध्ये गव्हाचे पिठ आणि चना पीठ घाला..

  2. 2

    सगळे मसाले घालून पीठ चांगले मळून घ्या. आणि मग छोटे छोटे गोळे करा.

  3. 3

    कढई गास वर ठेवा..तेल.गरम झाले की गोळे चे पुरी लाटा आणि तळून घ्या...कुषकुशित मस्त..

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

Similar Recipes