मिक्स व्हेजिटेबल सूप... (mix vegetable soup recipe in marathi)

ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) @jyotighanawat
मिक्स व्हेजिटेबल सूप... (mix vegetable soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका कढईत तेल गरम करून त्यात अद्रक, लसूण, कांदा आणि मिरची घालुन परतून घ्या.
- 2
त्यात सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या घालून नीट एकजीव करून परतून घ्या. 10 मिनिटे सर्व भाज्या वाफवून घ्या.
- 3
त्यात आता 3-4 ग्लास पाणी घाला. त्यात एका वाटीत पाणी घेऊन त्यात कॉर्न पीठ मिक्स करून घोळ करून घ्या. हा घोळ वरील मिश्रणात घालून नीट ढवळून घ्या. त्याला एक छानशी उकळी घेऊन गॅस बंद करा. गरमागरम सूप सर्वाँना सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स व्हेज -अंडा सुप (mix vegetable - egg soup recipe in marathi)
#GA4 #week10गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील सुप (soup ) या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी Ranjana Balaji mali -
-
-
मिक्स व्हेजिटेबल सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#सूपही रेसिपी माझ्या आईची आहे त्यात मी थोडे फार बदल केले आहेत हे सूप वेट लॉससाठी खूप चांगले आहे यात सर्व मी भाज्यांचं समावेश आहे पण आपण आपल्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार भाज्या कमी-जास्त करू शकता. Rajashri Deodhar -
-
मिक्स व्हेजी सूप (mix veggie soup recipe in marathi)
#सूप आज सकाळपासून बाहेर पाऊस आहे. या वातावरण मस्त गरम गरम हेल्दी काही प्यावे असे वाटत असल्याने हे फायबर,नुट्री युक्त सूप बनवले. घरच्या सर्वांनी मिळून हे सूप एन्जॉय केले तुम्ही पण एन्जॉय करा. Sanhita Kand -
व्हेजिटेबल सूप (vegetable soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळ्यात खरंतर चटपटीत चमचमीत खायला मजा येते पण आरोग्याची काळजी घेणे पण तितकेच महत्वाचे असते. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमजोर झालेली असते. अशावेळी पचायला हलके पण प्रतिकार शक्ती वाढवणारे हे सूप खूप उपयोगी ठरते. हे सूप गरम गरम चविष्ट तर लागतेच शिवाय खूप पौष्टिक ही आहे Shital shete -
मिक्स व्हेजिटेबल बेसन ऑमलेट (vegetable omelette recipe in marathi)
#GA4 #week2#cooksnapआजची गोल्डन अप्रोनची रेसिपी नाश्त्यासाठीचा हेल्दी ऑप्शन आहे. जान्हवी पाठक पांडे यांची बेसन ऑम्लेट रेसिपी मी ट्विस्ट देऊन मिक्स व्हेजिटेबल्स वापरून करण्याचा प्रयत्न केला आहे. खूपच सुंदर चव आणि पोटभरीचा खाणं असे मी या रेसिपी बाबत सांगू शकेन.Pradnya Purandare
-
क्रिमी भोपळा सूप... (creamy bhopla soup recipe in marathi)
#GA4 #week10#soup ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
स्वीट अँड सौर सूप (sweet and sour recipe in marathi)
#GA4 #week10#key ward # soup Mrs. Sayali S. Sawant. -
-
हेल्दी वेज स्वीट कॉर्न सूप (healthy veg sweet corn soup recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Soupस्वीट कॉर्न सूप जितके स्वादिष्ट आहे तितकेच आरोग्यासाठी सुद्धा स्वास्थ्यवर्धक आहे.काॅर्न मधे पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. जे आपल्यासाठी लाभदायक आहे. Deepti Padiyar -
लेमन अँड कोरियांडर सूप (lemon and coriander soup recipe in marathi)
#GA4 #week10#Soup#Lemon&CorianderSoupAsha Ronghe
-
ब्रोकोली मशरूम सूप (broccoli mushroom soup recipe in marathi)
#GA4#week20मधे soup हे keyword वापरुन मस्त गरमागरम ब्रोकोली मशरूम सूप बनविला आहे.बाहेर स्नोफ़ॉल चालू असतांना गरमगरम सूप पिन्याची मज्जाच वेगळी आहे.सर्व भाज्या एकत्र घालुन केलेला हा प्रकार खूप पौष्टिक आणि फ़ीलिंग असतो. Dr.HimaniKodape -
स्टर फ्राईड मिक्स व्हेजिटेबल सलाड (stir fried mix vegetable salad recipe in marathi)
#sp Komal Jayadeep Save -
-
मिक्स व्हेजिटेबल सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#hs आता सर्व जण डाएट काॲनशियस आहेत मग तुमच्या करिता पण छान रेसिपी बनवत आहे ज्याने पोट सुद्धा भरेल आणि डाएट पण होईल....लहान मुलांना सुधा आवडेल सर्व भाज्या मुळे खूप हेल्दी आहे Smita Kiran Patil -
-
-
-
हेल्दी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम (mix vegetable uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 Shilpa Gamre Joshi -
मिक्स व्हेजि सूप (mix veggie soup recipe in marathi)
#GA4 #week20थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात ताज्या भाज्या मिळतात म्हणूनच भरपूर भाज्यां टाकून सूप तयार केले. त्यातून विटामिन्स , आर्यन बऱ्याच प्रमाणात मिळतात . थंडी असल्यामुळे एक एक सिप गरमागरम सूप घेतल्याने खूप बरे वाटते. चला तर पाहुयात ... Mangal Shah -
व्हेजिटेबल सुप (vegetable soup recipe in marathi)
#GA4 #week10सुप आपण बाहेर जेवायला गेल्यानंतर स्टार्टर म्हणून आवर्जून मागवितो.थंडी मध्ये सुप पिण्याची मजा वेगळीच . Dilip Bele -
मिक्स व्हेजिटेबल क्लिअर सूप (mix vegetable soup recipe in marathi)
#सूप रेसिपीज अचानक भूक लागली तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे झटपट बनणारे सूप . प्रोटीन आणि व्हिटॅमिन भरलेले हे सूप आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या वापरू शकता.. Najnin Khan -
व्हेज मँक्रोनी सुप (veg-macaroni soup recipe in marathi)
#GA4 #week10गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील सुप (soup ) या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
-
-
-
-
रोस्टेड व्हेजिटेबल सूप (Roasted vegetables Soup recipe in marathi)
#GA4 #Week20Soup , Garlic bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. हे सूप एकदम साधे सोपे पण अतिशय हेल्दी आहे.मी यात माझ्या आवडीप्रमाणे आणि ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून मी हे सूप केले आहे तसेच मी यात काॅनफ्लोर मैदा वापरला नाही. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14514726
टिप्पण्या