राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)

Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637

#GA4#week21#किवर्ड 'राजमा'

राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)

#GA4#week21#किवर्ड 'राजमा'

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीट
3-4 जणांसाठी
  1. 2 वाटी7-8 तास भिजवलेला राजमा
  2. 2चिरलेले कांदे
  3. 3टोमँटो ची प्युरी
  4. 1 टीस्पूनआलं लसुन पेस्ट
  5. 1 टीस्पूनतिखट
  6. 1-1/2 टीस्पूनगरम मसाला
  7. 2 टेबलस्पुनतेल
  8. 2 टेबलस्पुनबटर
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. मीठ,साखर चवीनुसार

कुकिंग सूचना

45 मिनीट
  1. 1

    राजमा 7-8 तास.भिजवुन घ्या मग कुकर मधे घालुन 5-6 शिट्टी करुन घ्या.

  2. 2

    आता ग्रेव्हीसाठी चिरलेला कांदा तेलामधे गुलाबी रंगावर परतवुन घ्या.व कांद्याची मिक्सर मधुन बारीक पेस्ट करुन घ्या.

  3. 3

    आता कढईमधे तेल व बटर घालुन त्यात आलं लसुन पेस्ट,टोमँटो प्युरी घालुन 5-10मिनीट परतवा मग त्यात कांद्याची पेस्ट,हळद,तिखट,मसाला,मीठ साखर घालुन 5 मिनीट तेल सूटेपर्यंत परतवा

  4. 4

    आता त्या शिजवलेला राजमा घाला व एक उकळी येऊ द्या.राजमा मसाला तयार पराठ्यांसोबत सर्व्ह करा.😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Amruta Parai
Amruta Parai @cook_24284637
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes