झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
कोळंबीच्या असंख्य प्रकारापैकी ,हा माझा आवडीचा प्रकार ..😊
सोबतीला तांदळाची भाकरी असेल ,तर क्या बात!!😋😋
झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)
कोळंबीच्या असंख्य प्रकारापैकी ,हा माझा आवडीचा प्रकार ..😊
सोबतीला तांदळाची भाकरी असेल ,तर क्या बात!!😋😋
कुकिंग सूचना
- 1
स्वच्छ केलेल्या कोळंबीला कोकम आगळ लावून ठेवा.
- 2
पॅनमधे तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा,खोबरे,आलं लसूण लाल सर भाजून घ्या. थंड झाल्यावर थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात कडिपत्ता, कांदा,आलं लसूण पेस्ट खमंग भाजून घ्या. नंतर त्यात टोमॅटो,मीठ,बाकीचे सर्व मसाले घालून परतून घ्या. नंतर त्यात वाटण घाला.
- 4
वाटण छान परतल्यावर त्यात कांदा लसूण मसाला घाला. नंतर कोळंबी घालून मिक्स करून घ्या.
- 5
आवडीनुसार पाणी घालून २० मि.शिजू द्या. वरून कोथिंबीर घालून,भाकरी सोबत गरमागरम सर्व्ह करा.
Top Search in
Similar Recipes
-
मालवणी सुरमई मसाला फ्राय (Malvani surmai masala fry recipe in marathi)
#MBRचमचमीत मालवणी मसाल्यातील ही सुरमई फ्राय चवीला फार भन्नाट लागते..😋😋सोबतीला तांदळाची गरमागरम भाकरी , वाफाळता भात, सुरमईचा सार, सोलकढी असली की जेवणाची चव आणखी वाढते.चला तर मग पाहूयात चमचमीत मालवणी सुरमई फ्राय..😋 Deepti Padiyar -
झणझणीत कोळंबी रस्सा (kodambi rasa recipe in marathi)
#GA4#WEEK19#Keyword_Prawns "झणझणीत कोळंबी रस्सा" लता धानापुने -
झणझणीत गावरान अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
अंडा ग्रेव्ही मधील, हा गावरान अंडा मसाला माझा खूप आवडता...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ऑइल फ्री पावभाजी मसाला खाकरा (Pavbhaji masala khakhra recipe in marathi)
#EB14#W14#खाकरानाश्ता किंवा स्नॅक म्हणून हा खाकरा खूप छान आणि चवीला कुरकुरीत लागतो.सोबतीला गरमागरम मसाला चहा असेल तर क्या बात!पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#KS8वर्षातून एकदा आम्ही मुंबई मधील वरळी फूड फेस्टिव्हल ला जातो तिथे खूप फिश च्या डिश असतात सर्वच फिशच्या डिश अप्रतिम असतात पण मला जास्त आवडणारी डिश म्हणजे तिथला कोळंबी मसाला खूप छान लागतो तुम्ही ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
कोळंबी मसाला (Kolambi Masala Recipe In Marathi)
#WWR आजची रेसिपी पाहूनच तोंडाला पाणी सुटत असेल खरेतर थंडी मध्ये चटपटीत, झनझनीत रेसिपीज बनवण्याकडे कल असतो आजची रेसिपी तशीच आहे. Supriya Devkar -
मिक्स व्हेज उत्तप्पा (mix veg uttapam recipe in marathi)
मिक्स भाज्या घालून केलेला हा उत्तप्पा खूप चविष्ट लागतो,आणि सोबत नारळाची चटणी असेल तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
तंदूरी प्राॅन्स टिक्का मसाला (tandoori prawns tikka masala recipe in marathi)
#GA4#week19Keyword- Tandooriतंदूरी मधे व्हेज असो किंवा नाॅनव्हेज चव भन्नाटच लागते. त्यात घरी बनवलेलं असेल तर क्या बात....😋😋आज तंदूरी ह्या किवर्ड नुसार ,ओव्हन किंवा तंदूरशिवाय ' तंदूरी प्राॅन्स टिक्का ' बनवले .खूपच छान आणि स्मोकी झाले .घरच्याघरी मस्त रेस्टॉरंटचा फिल आला...😊 Deepti Padiyar -
मसाला कोळंबी रस्सा (masala kolambi rassa recipe in marathi)
#GA4 #week5#Fishमालवणी जेवणात कोळंबीचे बरेच प्रकार चाखायला मिळतात. कोळंबी घेताना पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची असावी. लाल कोळंबी बहुतांशी वातूळ असते. भात, भाकरी, चपाती, पाव असे काहीही या कोळंबीच्या रश्स्या सोबत खाताना फारच चविष्ठ लागते तसेच मुद्दाम आणखी एखादी भाजी करण्याची गरज पडत नाही. Vandana Shelar -
कोळंबी बिर्याणी (kombdi biryani recipe in marathi)
#GA4 #week16 #बिर्याणीबिर्याणी तर आपण मटण,चिकन, फिश खातोच कि पण कोळंबी बिर्याणी हि चवीला अतिशय सुंदर होते. Supriya Devkar -
लग्नाच्या पंगतीमधला चमचमीत व्हेज कोरमा (veg korma recipe in marathi)
#GA4#week26Keyword- korma'कोरमा' हा पदार्थ मुघल साम्राज्यतून आपल्यापर्यंत पोहचला.कोरमाच्या विविध प्रकार आहेत.यामधे व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन प्रकार.नाॅनव्हेजपेक्षा मला व्हेज कोरमा खूप आवडतो...😋😋आता,व्हेज कोरमा मधे सुद्धा असंख्य प्रकार ,त्यातीलच माझा आवडता प्रकार म्हणजेच,लग्नाच्या पंगतीमधला व्हेज कोरमा ..😋😊चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर - सोमवार- भरली वांगीवांगी आणि त्यांचे महाराष्ट्रीयन वेगवेगळे प्रकार खूप आहेत.त्यातलाच माझा आवडता ,विदर्भ वांगी मसाला .भाकरी सोबत याचा स्वाद निराळाच!!😋😋 Deepti Padiyar -
तांदूळ व मिश्र डाळींचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)
#BRKसकाळचा पोटभरीचा आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश्ता. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेले आप्पे आणि नारळाची चटणी असेल वाह क्या बात! लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा नाश्ता..😊 Deepti Padiyar -
ढाबा स्टाईल डबल दालतडका (double daal tadka recipe in marathi)
#लंच#गुरूवार - दालतडकासाप्ताहिक लंच प्लॅनर मधील चौथी रेसिपी.असंख्य दालतडक्यांच्या प्रकारांपैकी माझा हा आवडता दालतडका.जीरा राईस आणि पापड सोबत अप्रतिम लागतो हा ढाबा स्टाईल दालतडका..😋😋 Deepti Padiyar -
ढाबा स्टाईल गोभी आलू मटार (Gobi aloo mutter recipe in marathi)
#GA4#week24Keyword- cauliflowerफ्लाॅवर भाजीच्या चटपटीत प्रकारांपैकी ,माझा आवडती ढाबा स्टाईल फ्लाॅवर भाजी...😊😋 Deepti Padiyar -
मसाला बोंबील फ्राय (masala bombil fry recipe in marathi)
#CDYमाझी आणि माझ्या मुलांची आवडती फिश डिश...😊 Deepti Padiyar -
चविष्ट भरलेली भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपी. भेंडीची भाजी माझी प्रचंड आवडती ...😋ती कशीही परतून किंवा भरून किंवा दही भेंडी मसाला केला तरी खूपच चविष्ट लागते.त्यातीलच माझा आवडता भेंडीचा प्रकार म्हणजे ,भरलेली मसाला भेंडी..😋😋चला तर मग ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मालवणी कोंबडी वडे,चिकन मसाला (kombdi vade chicken masala recipe in marathi)
#cr#काॅम्बोरेसिपीजमालवण किंवा कोकणात सूप्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे हे खमंग 'कोंबडी वडे'चिकनच्या रश्श्यासोबत खाल्ल्याने जेवणाची शान वाढवतात...😊पाहूयात ,मालवणी कोंबडी वडे आणिमालवणी चिकन मसाला . Deepti Padiyar -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#cpm3#week3वांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून .या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
अमृतसरी आलू कुल्छा (aloo kulcha recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीपंजाबी मेनू मधील,आलू पराठा नंतरचा माझा अतिशय आवडता कुल्छा ..😊कुल्छाचे तसे बरेचसे प्रकार आहेत .हा आलू मसाला कुल्छा सुद्धा चवीला भन्नाट लागतो...😋😋पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
कैरी बोबींल बटाटा (kairi bombil batata recipe in marathi)
आमच्याकडे सुके बोंबील म्हटलं की ,सर्वांचेच आवडते.कधी मासे मिळाले नाही की ,सुके मासे घरी असले की मदतीला धावून येतात.तांदळाच्या भाकरी सोबत कैरी बोंबील बटाटा भारी लागतो...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कोळंबी बिर्याणी (kombdi Biryani recipe in marathi)
Prawns Biryani(कोळंबी बिर्याणी)माझे माहेर मुंबईचे असल्यामुळे मला समुद्रातले वेगवेगळ्या प्रकारचे मासे खूप आवडतात. कोलंबीचे अनेक प्रकार करता येतात. कोळंबी फ्राय,कोळंबी मसाला,कोळंबी करी.कोळंबी टाकून भाताचे पण अनेक प्रकार करता येतात. माझा आवडता पदार्थ Prawns Biryani(कोळंबी बिर्याणी) करत आहे. rucha dachewar -
कोकोनटी प्राॅन्स पुलाव (prawns pulav recipe in marathi)
मासे खाणाऱ्यांमध्ये ‘कोळंबी’ हा प्रकार फारच प्रसिद्ध आहे. कोळंबी हा असा मासा आहे जो खाताना त्याचे काटे काढावे लागत नाही. त्यामुळे ती पटपट आणि मटकन खाता येते. अगदी नव्याने मासे खायला सुरुवात करत असाल तरी देखील पहिला मासा जो तुम्ही खाऊ पाहायला हवा तो म्हणजे कोळंबी. कोळंबीचा वापर करुन अगदी स्टार्टसपासून सगळे पदार्थ बनवले जातात. कोळंबी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते असे म्हणताना तिच्या अनेक रेसिपी फारच प्रसिद्ध आहेत.त्यातीलच एक नाराळाच्या दुधातील हा चमचमीत कोळंबी भात फार रूचकर लागतो.यासोबत सोलकढी आणि एखादं सॅलड असेल तर बेत एकदम फक्कड होतो...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
सुकी करंदी माझी आणि माझ्या मुलाची खूप फेवरेट ...😊तांदळाच्या भाकरी सोबत किंवा वरण भाता खूप छान लागते करंदी .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
झणझणीत आगरी कैरी सुकट/ ड्राय झिंगा (dry zhinga recipe in marathi)
कोकणी खवय्यांना सुकट हा प्रकार अपरिचित नाही. सुका बांगडा भाजल्याचा वास नाकात शिरला की, काहींची भूक चाळवते. काहींना मात्र हा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे घरच्या स्वयंपाकघरातल्या या पदार्थाला हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये स्थान देणे हे खरे तर धाडसच. आता नाॅनव्हेज हाॅटेल्स मधे सुद्धा ,फिश थाळीमधे सुकटीला विशेष स्थान मिळाले आहे..😊तर अशीच एक सुकटीची झटपट आणि चविष्ट रेसिपी पाहूयात..😊😋 Deepti Padiyar -
झणझणीत मसाला ढेमसे (विदर्भ स्टाईल) (Masala Dhemse Bhaji Recipe In Marathi)
#BKRआमच्या विदर्भात मस्त झणझणीत तर्री वाल्या भाज्यांची क्रेझच आहे,सगळ्यांनाच या मस्त झणझणीत भाज्या आवडतात,,,त्यातल्या त्यात तर सिझनल ढेमसाची झणझणीत भाजी म्हणजे क्या बात.......चला तर पाहुया याची रेसिपी.... Supriya Thengadi -
कोळंबी मसाला
कोळंबी मासे मुळे शरीराचे प्रोटीन वाढून ऊर्जा मिळते. तसेच मासे व्हिटॅमिन डी चा मोठा स्रोत आहेत. तसेच माश्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात....#सीफुड_ Pallavii Bhosale -
गरमागरम पिठलं भात (pithla bhat recipe in marathi)
धो धो पडणारा पाऊस आणि गरमागरम पिठलं भात हे माझं आवडतं समीकरण....😊पिठलं भात खाण्याची खरी मजा येते ती ,मुसळधार पावसात...😊गरम पिठलं भात आणि सोबतीला एक पापड जरी असला तरी खूप झालं...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14550989
टिप्पण्या (2)