टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#GA4 #week22 #ऑम्लेट हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.एकदम झटपट होते नि मुलांना आवडते तर अवश्य करून बघा .

टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)

#GA4 #week22 #ऑम्लेट हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.एकदम झटपट होते नि मुलांना आवडते तर अवश्य करून बघा .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15/20 मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपटोमॅटो
  2. 1/2 कपचिरलेला कांदा
  3. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  4. 1/2हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  5. 1 कपचण्याचे पीठ
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/2 चमचाजीरेपुड
  9. 2/3 टेबलस्पूनतेल
  10. 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

15/20 मिनीटे
  1. 1

    कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घेणे.खालील प्रमाणे तयारी करावी.

  2. 2

    वरील सर्व मिसळून त्यात चण्याचे पीठ घालावे नी पाणी घालून बॅटर तयार करावे.

  3. 3

    आता गॅसवर तवा तापत ठेऊन त्यावर 1टीस्पून तेल घालून ऑम्लेट चे बॅटर घालावे व झाकण ठेऊन 5 मिनीटे शिजवणे नि नंतर उलट करून शिजवणे.

  4. 4

    ऑम्लेट तयार आहे ब्रेड, साॅस किंवा चटणी बरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes