मुग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#GA4#week 22
Theme chila

मुग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)

#GA4#week 22
Theme chila

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
3 जणांसाठी
  1. 200 ग्रामसालासकट मुग डाळ
  2. 2 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1/2 टीस्पूनजीरे
  5. मुठभर कोथिंबीर
  6. 8-10पाकळ्या लसूण
  7. 1 टीस्पूनतीळ
  8. चिमूटभरहिंग
  9. तेल गरजेनुसार
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2-3तास भिजवा.

  2. 2

    मिक्सर च्या भांड्यात लसूण, मिरची, जीरे, मीठ, कोथिंबीर डाळ व पाणी घालून बारीक वाटा.नंतर त्यात तीळ घालून सरबरीत पीठ तयार करा.

  3. 3

    गॅस वर तवा ठेवून तापला की.ब्रशने तेल लावून घ्या.दोन पळ्या पीठ पसरून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

  4. 4

    गरमागरम मुग डाळ चिला साॅससोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

Similar Recipes