कुकिंग सूचना
- 1
तांदुळ,उडद डाळ,चना डाळ आदल्या दिवशी भिजत घालून मिक्सर मधुन बारीक करुन इडली,दोस्यासाठी बॅटर बनवतो तसे बनवुन घ्या.
- 2
आता या बॅटर मधे कांदा,मिरची,कडीपत्ता,कोथिंबीर,मीठ घालून मिक्स करा.
- 3
आप्पे पात्र गरम करून त्यात तेल घालून हे बॅटर घाला मंद आचेवर होऊ द्या आप्पे आतुन कच्चे नको राहायला मग एक बाजु झाली की चमच्याने पलटवुन आप्पेंची दुसरी बाजु खरपुस होऊ द्या.गरज वाटल्यास तेल घाला. व चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-

मिक्स डाळ आणि तांदूळ आप्पे (mix dal ani tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेहे नेहमी कमी तेलात बनणारे असते. आणि डाळ तांदूळ चे आप्पे चवीला खूप छान असते. माझा घरी सगळ्यांना आवडणारे आहे आप्पे. Sandhya Chimurkar
-

रवा आप्पे आणि नारळाची चटणी (rava appe with coconut chutney recipe in marathi))
#GA4 #week7गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील ब्रेकफास्ट ( Breakfast ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali
-

तादंळाचे आप्पे (tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे रेसिपीतादंळाचे आणि उडीद डाळ यांच्या पिठाचे आप्पे आणि सोबत मटकी मोडाचा झणझणीत रस्सा सोबत कच्चा बारिक चिरलेला कांदा खूप मस्त लागतो. ओल्या खोबर्याची चटणी दही घालुन घ्यावी सोबत म्हणजे ब्रम्हानंदी टाळी. Supriya Devkar
-

कारले आप्पे (Karle Appe Recipe In Marathi)
#BRK कारल्याचे आप्पे, नविन वाटते ना? पण हो आज मी कारल्याचे आप्पे केले व खुप छान टेस्टी झाले.तर ते कसे छान झाले ते पाहु या रेसीपी Shobha Deshmukh
-

मिश्र डाळीची पोष्टीक आप्पे (appe recipe in marathi)
या मध्ये ३-४ डाळी असल्या मुळे हे खूब पोष्टिक् आहेत.. मुलांसाठी तर खूब छान आहेत. Usha Bhutada
-

-

-

मिक्स डाळ आप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 डाळ हा एक प्रोटीन ने भरपूर असा पदार्थ आहे. सहसा डाळी खाण्याकडे दुर्लक्ष केल जात. पण जर का आपण मिक्स डाळी वापरून अगदी चविष्ट असा हा पदार्थ बनवला तर सर्व आवडीने खातील. Deveshri Bagul
-

इदी आप्पे (Eddi Appe Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week11#पुरणपोळीआणिआप्पेरेसिपीज् #पोस्ट२दाक्षिणात्य Cuisine मधे *Staple Food* अशी ओळख घेऊन... आज घरोघरी विविध स्टाइल तसेच घटक वापरून,...तिखट-गोड चवीचे..."वन प्लेट मिल" आणि "न्याहारी" म्हणून शिजवले जातात.... *आप्पे*!!दक्षिण भारतीय पाक परंपरेत... पाणीयारम, पाड्डू, इदी आप्पे, फडे आप्पे, गुलिआप्पे, गुलिट्टू, येरीयाप्पम, गुंडपोंगळू, पोंगनाळू... इत्यादि बहुनामांनी प्रसिद्ध असलेल्या आप्पे चे महत्वपूर्ण स्थान संक्रांति, पोंगल, ओनम, दिपावली... अशा सणांतही आहे.इदी आप्पे... खुपच सोप्पी आणि खऱ्या अर्थाने, सर्वसामान्यांची रेसिपी आहे... असे आप्पे, खोलगट कढई किंवा आप्पे पात्रात वाफवून करतात.... यामधे इडली-डोसा बॅटर, ओला नारळ आणि हिरव्या मिरच्या यांचा वापर केला जातो... तसेच कोस्टल कर्नाटक, बंगलोर आणि निलगिरी जंगल विस्तारांत अशाप्रकारे बनवलेले आप्पे सकाळी चहा सोबत किंवा जेवणात फिश करी व चिकन/मटण रस्सा सोबत खाण्याचा रिवाज आहे. ©Supriya Vartak-Mohite 😊👍🏽 Supriya Vartak Mohite
-

दाक्षिणात्य आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपिबुक #week4आप्पे तर सर्वांनाच माहित आहेत, पण ही रेसिपी मी आमच्या शेजारी राहणाऱ्या दाक्षिणात्य काकुंकडून शिकले आहे. मला स्वतःला दाक्षिणात्य पदार्थ खूप आवडतात.अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि पचायला हलके असतात. बऱ्याच लोकांना अजूनही आप्पे दाक्षिणात्य पद्धतीने कसे करावे हे माहित नसते. अतिशय चविष्ट होतात ,नक्की करून पहा. Manali Jambhulkar
-

व्हेजिटेबल आप्पे (vegetable appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेअप्पम दिसायला डोश्यासारखेच असतात. मात्र ते कढईत केल्याने त्यांचा आकार द्रोणासारखा होतो.इडली, मेदुवडा, डोसा या दाक्षिणात्य पदार्थाची महती आता सर्वदूर पसरली आहे. हे दाक्षिणात्य पदार्थ पुरवणारी हॉटेले तर चौकाचौकात दिसतात. या पदार्थाची चव, त्यांच्यासोबत मिळणाऱ्या चटणीचीलज्जत आणि सोबत ओरपायला गरमागरम सांबार यांमुळे यातला कुठलाही पदार्थ कोणत्याही क्षणी खाण्याची आपली तयारी असते. तिखट नसल्याने लहान मुलांनाही हे पदार्थ आवडतात. तर अशा या दाक्षिणात्य पदार्थाच्या हॉटेलांतील यादीत गेल्या काही दिवसांपासून अप्पम हा पदार्थ दाखल झाला आहे. खरं तर अप्पम हादेखील इडलीइतकाच जुना आहे. पण अलीकडच्या काळात तो सर्रास सर्वत्र मिळू लागला आहे. गरमागरम अप्पम खोबऱ्याच्या चटणीत बुडवून आणि वरून सांबार ओरपण्याचा आनंद आगळाच. Jyoti Gawankar
-

-

रवा उपमा (rava upma recipe in marathi)
उपमा किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन नाश्ता चा प्रकार आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. काहीजण भाज्या घालून बनवतात. कही ठिकाणी हळद घातली जाते तर काही ठिकाणी पांढरा शुभ्र बनवला जातो. पण चवीला तितकाच छान आणी रवा अगोदर च भाजून ठेवला तर झटपट तयार होणारा नाश्ता.चला तर रेसिपी बघुया. Ranjana Balaji mali
-

उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
दिपालीताई सुप्रीया ताईंची तुम्ही कुकस्नॕप केलेली तुमची रेसीपी मी पण कुकस्नॕप केली. छान साधी सोपी झटपट होणारी रेसीपी आहे. मला आवडली. Suchita Ingole Lavhale
-

मिश्र डाळी चे आप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
#आप्पेपाच प्रकारच्या डाळी वापरून तयार केलेले मल्टीग्रेन आप्पे पौष्टीक आणि खायला पण स्वादिष्ट Sushma pedgaonkar
-

-

तांदळाचे आप्पे
#धनश्री या लोकडउन च्या काळात आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सामाग्रीतून पौष्टिक आणि रुचकर काय बनवायचे हा विचार करत असाल तर हि रेसिपी नक्की करून बघा.कमीत कमी सामानापासून पौष्टिक आप्पे Pooja Khopkar
-

आप्पे (appe recipe in marathi)
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीत बनवली जाणारी रेसिपी म्हणजे आप्पे. Supriya Devkar
-

-

ऑनियन उत्तपा (onion uttapam recipe in marathi)
सर्व धान्याचे सेवन केल्याने फायबर जीवनसत्वे व खनिजे मिळतात Madhuri Jadhav
-

ओनियन उत्तपम (onion uttapam recipe in marathi)
#GA4Week1 ओनियन_उत्तपम मुलांसाठी पौष्टिक तर आहेच पण सगळ्यांची आवडणारी अशी डिश आहे ही. Janhvi Pathak Pande
-

दूधीचे हेल्दी व चविष्ट आप्पे (dudhiche appe recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Bottle gourdलोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे.चला तर,पाहूयात आरोग्यदायी दूधी पासून चविष्ट रेसिपी..😊 Deepti Padiyar
-

दाणेदार साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
आज आषाडी एकादशी निम्मित मी साबुदाणा खिचडी बनवली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav
-

-

-

-

रवा इडली (rava Idli recipe in marathi)
रवा इडली ही साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. Ranjana Balaji mali
-

व्हेज मिनी उत्तप्पा (veg mini uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तप्पागोल्डन अप्रोन पझल्स मधील ओळखलेला शब्द उत्तप्पा आज मी केला. Deepa Gad
-

-

चिंचेचा कच्चा सार (chinchecha saar recipe in marathi)
आम्ही हा सार आवडीने खातो. खासकरून चिकन,मटण सोबत भाता बरोबर अफलातून कॉम्बिनेशन. तुम्ही पण नक्की करून बघा.एकदम सोप्पी रेसिपी आहे.माझ्याकडे ओल्यापातीचा कांदा नव्हता म्हणून मी घातलेला नाही तुमच्याकडे असेल तर कांद्याऐवजी तुम्ही पातीचा कांदा घालू शकता. Prajakta Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14584491

















टिप्पण्या