उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)

Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780

मी सुप्रिया ताईंची उपवासाचे आप्पे ची रेसिपी ट्राय केली. एकदम मस्त आणि सोप्पी.मुलांनी सुद्धा अवडी ने खाल्ले आप्पे.
धन्यवाद ताई.
#cooksnap

उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)

मी सुप्रिया ताईंची उपवासाचे आप्पे ची रेसिपी ट्राय केली. एकदम मस्त आणि सोप्पी.मुलांनी सुद्धा अवडी ने खाल्ले आप्पे.
धन्यवाद ताई.
#cooksnap

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ सर्व्हिंग
  1. 1 कप- साबुदाणा (बिजवलेला)
  2. 1/4 कप- शेंगदाणे (भिजवलेले)
  3. 1/2 कप- वरी तांदूळ (भिजवलेले)
  4. 2- हिरव्या मिरच्या
  5. 1 इंच- आलं
  6. मीठ - चवीनुसार
  7. 2 टीस्पून- जिरं
  8. चटणी चे साहित्य
  9. 1 कपओलं खोबरं -
  10. २ टेबलस्पून कोथिंबीर - (बारीक चिरलेली)
  11. मीठ - चवीनुसार
  12. 1/2 इंचआलं -

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    साबुदाणा, वरी तांदूळ आणि शेंगदाणा ३/४ तास भिजत घाला.

  2. 2

    हे सगळे मिक्सर मधून वाटून घ्या, त्यात हिरवी मिरची, आलं, जिरं आणि मीठ घाला.

  3. 3

    आप्पे भांडे गरम करून त्यात थोडे थोडे तेल घालून त्यात हे मिश्रण घालून छान वाफ देऊन दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.

  4. 4

    गरम गरम उपवासाचे आप्पे हिरव्या चटणी किव्वा गोड दह्या सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780
रोजी

Similar Recipes