सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सिमला मिरची,बटाटे, कांदा चिरून घेणे.
- 2
कढईत तेल तापत ठेवावे तापले कि त्यात मोहरी घाला तडतडली कि जीरे घाला नि कांदा,बटाटा दोन्ही घाला नि झाकण ठेऊन बटाटा शिजू तोवर शिजवा नि नंतर त्यात लाल तिखट,हळद,मीठ,
गोडा मसाला घाला एक मिनिट परतले कि सिमला मिरची घाला नि 5 मिनिटे भाजी वाफेवर शिजवा. - 3
भाजी शिजली कि त्यात खोबरे नि कोथिंबीर घाला नि 2/3 परता.
- 4
छान सिमला मिरची भाजी तयार आहे चपाती बरोबर छान लागते.
Similar Recipes
-
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Sumedha Joshi -
बेसन सिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सिमला मिरची भाजी Rupali Atre - deshpande -
सिमला मिरची रायता ?(SHIMLA MIRCHI RAITA RECIPE IN MARATHI)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसहावी रेसिपी- सिमला मिरची रायता Dhanashree Phatak -
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
शिमला मिरची झुणका (shimla mirchi cha zhunka recipe in marathi)
#साप्ताहिक#डिनर प्लॅनर##सोमवार# शिमला मिरची#🤤😋 Madhuri Watekar -
"स्टफ्ड सिमला मिरची" (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार#डिनर प्लॅनर मधील तिसरी रेसिपी "स्टफ्ड सिमला मिरची" भरली ढोबळी मिरची खरं तर मी कधी खोबरे लसूण, कधी शेंगदाणे कूट घालून बनवते .पण आज वेगळ्या पद्धतीने बनवली आहे.. या पद्धतीने बनवलेली सिमला मिरची दिसायला ही देखणी दिसते आणि चवीला अप्रतिम लागते.चला तर बघुया रेसिपी.. लता धानापुने -
-
सिमला मिरची (ग्रीन)रस्सा भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 नेहमी आवडणारी भाजी न करता ग्रीन मसाला वापरून सुंदर भाजी केली आहे.ही चवीला अतिशय सुंदर झालेली आहे. Shital Patil -
-
सिमला मिरचिचा झुनका (shimla mirchicha zhunka recipe in marathi)
#डिनर#सोमवार#सिमला _मिरचीसात्पाहिक डिनर प्लॅनर मधील पहीली रेसिपी झुनका. Jyoti Chandratre -
बेसनी शिमला मिरची (besani shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरची#7साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील सातवी रेसिपी म्हणुन बेसनी शिमला मिरची ची खास रेसिपी..,., Supriya Thengadi -
-
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 सिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारे करता येते,अशीच भन्नाट रेसिपी केली आहे. Shital Patil -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 - सिमला मिरची रस्सा भाजी Sujata Kulkarni -
भोपळ्याची भाजी (bhopalyachi bhaji recipe in marathi)
#साप्ताहिक डिनर प्लॅनर#डिनरशनिवार Shilpa Ravindra Kulkarni -
-
-
भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)
#डिनरडिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपीविविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा. Namita Patil -
सिमला मिरची ची भाजी (shimla mirchi chi bhaji recipe in marathi)
"सिमला मिरची ची भाजी"ही भाजी मी मॅगी मसाला ए मॅजिक मसाला घालून बनवते.. खुप छान चवदार होते भाजी.. लता धानापुने -
-
सिमला मिरची बटाटा भाजी (Shimla Mirchi Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRभज्या आणि करी रेसीपी Sampada Shrungarpure -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#दुधी भोपळा भाजी Rupali Atre - deshpande -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 6#cpm6#सिमला मिरची रस्सा भाजी Suchita Ingole Lavhale -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#शनिवार Sumedha Joshi -
मालवणी बांगडा करी (Malvani Bangada Curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रविवार#फीश करी Hema Wane -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#रेसिपी_मॅगझीन "सिमला मिरची रस्सा भाजी"सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी लता धानापुने -
-
सिमला मिरची ची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#सिमला मिरची ची रस्सा भाजीही भाजी आमच्या कडे विशेष करून खूप आवडते . ही वेगळ्या पद्धतीची असून याची चव अतिशय सुंदर लागते. ही भाजी प्रथम मी माझ्या नंदे कडे खाल्ली होती. ती मला इतकी आवडली की ही भाजी मी नेहमी करते. Rohini Deshkar -
स्टफिंग शिमला मिरची रेसिपी (stuffing shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार-शिमला मिरची nilam jadhav -
विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर - सोमवार- भरली वांगीवांगी आणि त्यांचे महाराष्ट्रीयन वेगवेगळे प्रकार खूप आहेत.त्यातलाच माझा आवडता ,विदर्भ वांगी मसाला .भाकरी सोबत याचा स्वाद निराळाच!!😋😋 Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14603956
टिप्पण्या