शिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)

#डिनर
अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही शिमला मिरची आणि बटाटे मिक्स भाजी आहे..डिनर किंवा टिफीन मध्ये नेण्यासाठी उत्तम अशी सोपी आणि सुकी भाजी..
शिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#डिनर
अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही शिमला मिरची आणि बटाटे मिक्स भाजी आहे..डिनर किंवा टिफीन मध्ये नेण्यासाठी उत्तम अशी सोपी आणि सुकी भाजी..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भाज्या आणि कांदा लसूण बारीक चिरून घ्यावा..
- 2
मग एका पॅन मध्ये तेल,जीरे आणि लसूण घालून थोडे परतून घ्यावे..मग कांदा घालून तो थोडा लालसर होईपर्यंत परतावे..
- 3
आता यात बटाटे घालून छान परतून वाफ काढावी आणि तिखट, हळद, गरम मसाला घालून परतावे...मग त्यात टोमॅटो आणि मीठ घालुन थोडे परतावे..शेवटी शिमला मिरची टाकून परत वाफ काढून घ्यावी..शिमला मिरची ओव्हर कूक करू नये नाहीतर याचा crunch जातो..तेव्हा भाजी तेवढी चांगली लागत नाही..
- 4
वाफेवर शिजवलेली ही भाजी खाण्यासाठी तयार....
Top Search in
Similar Recipes
-
स्टफिंग शिमला मिरची रेसिपी (stuffing shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार-शिमला मिरची nilam jadhav -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 Week 6"शिमला मिरची रस्सा भाजी" keywordsशिमला मिरचीची चिरून सूखी भाजी किंवा स्टफ करून अख्खी शिमला मिरचीही बनवितात. पण येथे"कूकपॅड रेसिपी मॅगझीन" च्या निमित्ताने शिमला मिरचीची रस्सा भाजी बनविली आहे. खूप छान झाली सर्वांना आवडली. आशा आहे तुम्हालाही आवडेल. तेव्हा बघुया! "शिमला मिरची रस्सा भाजी" ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
शिमला मिरची भाजी (Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
शिमला मिरची ही बाजारात नेहमी उपलब्ध असलेली भाजी आहे. पुलाव, पिझ्झा, बर्गर, पास्ता या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात या भाजीचा वापर केला जातो. आशा मानोजी -
शिमला मिर्च बटाटा मिक्स भाजी (shimla mirchi batata mix bhaji recipe in marathi)
#HLR शिमला मिर्च ही एक उत्तम भाजी आहे. त्यात अ जीवनसत्त्वे भरलेली असतात. Sushma Sachin Sharma -
शिमला मिरची, भिंडी, बटाटे मिक्स भाजी (shimla mirchi bhendi batate mix bhaji recipe in marathi)
#HLR सिमला मिरची, भिंडी, बटाटे मिक्स भाजी प्रत्येकासाठी आरोग्यदायी आहे. त्यात स्टार्च आणि जीवनसत्त्वे भरलेली आहेत. Sushma Sachin Sharma -
बेसन शिमला मिरची (besan shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरचीसहसा माझ्याकडे शिमला मिर्चीची भाजी नुसतीच जर केली. तर खायला आवडत नाही. पण ह्याच भाजीला थोडेसे बेसन लावून केली तर मात्र चवीचवीने खाल्ल्या जाते.अशी केलेली भाजी टिफिन मध्ये घेऊन जायला खुप सोयीची पडते..तेव्हा नक्की ट्राय करा बेसन पेरुन केलेली *बेसन शिमला मिरची*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
शिमला मिरची झुणका (shimla mirchi cha zhunka recipe in marathi)
#साप्ताहिक#डिनर प्लॅनर##सोमवार# शिमला मिरची#🤤😋 Madhuri Watekar -
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
बेसनी शिमला मिरची (besani shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरची#7साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील सातवी रेसिपी म्हणुन बेसनी शिमला मिरची ची खास रेसिपी..,., Supriya Thengadi -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #week6रेसिपी मॅगझीनशिमला मिरची रस्सा😋 Madhuri Watekar -
शिमला मिरची मुंग भाजी रेसपी (shimla mirch moong bhaji recipe in marathi)
#साप्ताहिक डीनर प्लेनर#सोमवार # शिमला मिरची मुंग भाजी रेसपी हि मिक्स भाजी खुप छान होते टेस्टी टेस्टी Prabha Shambharkar -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mrchi rassa r=bhaji recipe in marathi)
#cpm6 हिरव्या शिमला मिरची सोबत मी लाल शिमला मिरची (Red Bell Pepper), मक्याचे दाणे आणि पनीर चा वापर केला आहे. सुप्रिया घुडे -
बेसन सिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सिमला मिरची भाजी Rupali Atre - deshpande -
सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapमिनल नाईक यांची सिमला मिरची बटाटा भाजी करून पाहिली खूपच छान झाली. Deepti Padiyar -
मसाला शिमला मिर्च भाजी (Masala shimla mirchi bhaji recipe in marathi)
#MBRमसाला बाक्स रेसिपीपेरी-पेरी मसाला शिमला मिर्च बटाटा भाजी लवकरच शिजवलेले आणि खूप चवदार. Sushma Sachin Sharma -
शिमला मिरची बेसन फ्राय (shimla mirchi besan fry recipe in marathi)
#GA4#week 4 करीता माझी रेसिपी आहे शिमला मिरची बेसन फ्राय Pritibala Shyamkuwar Borkar -
भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)
#डिनरडिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपीविविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा. Namita Patil -
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6अतिशय सोपी व रुचकर भाजी एकदम पटकन व मस्त होते. Charusheela Prabhu -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#pr#बटाट्याची सुकी भाजीझटपट होणारी टिफीन साठी उत्तम रेसिपी... Shweta Khode Thengadi -
शिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in ma
#cpm6इथे मी सिमला मिरची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी खूपच चविष्ट आणि खमंग बनते.भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही भाजी खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मसाला शिमला मिरची भाजी (Masala shimla mirchi bhaji recipe in marathi)
#MBRपटकन होणारी व मसाल्यामध्ये फ्राय केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
सिमला मिरची, बटाटा, टोमॅटो रस्सा भाजी श्रावण स्पेशल (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cpm6श्रावणामध्ये बऱ्याच घरांमध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही तेव्हा कोणत्या भाज्या करायचा हा प्रश्नच असतो अशा वेळेला सिमला मिरची, बटाटा ,टोमॅटो यांचीही मिक्स रस्सा भाजी खूपच चांगला ऑप्शन आहे. यात मी वेगळी चव देण्यासाठी त्यामध्ये दाण्याचे कूट वापरले आहे. अगदी कमी साहित्यात पटकन होणारी ही भाजी नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
-
सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week4मी #बेलपेपर #bellpepper हा keyword घेऊन बनवली ग्रीन बेलपेपर, बटाटा भाजी (सिमला मिरची बटाटा भाजी) बनवली आहे ग्रीन पेपर, बटाटा भाजी ( Minal Naik -
भरलेली ढोबळी मिरची/ भरलेली शिमला मिरची/ stuffed Shimla mirchi/ stuffed capsicum - मराठी रेसिपी
आपण रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो. त्यामध्ये वांग्याची भाजी, शिमला मिरची, भेंडी, दोडका, पालक बनवतो. पण त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो पण ह्याच भाज्यांमध्ये आपण मसाले भरले तर किती चटपटीत भाज्या बनतील. अशीच एक चटपटीत भाजी आज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे शिमला मिरचीची. शिमला मिरची सारख्या कंटाळवाण्या भाजीमध्ये आपण जर मसाले भरले तर ती भाजी सुद्धा चटपटीत बनेल. तर आपण आज पाहणार आहोत चटपटीत अशी भरलेली शिमला मिरचीची भाजी. या भाजीमध्ये आपण आपल्या घरामध्येच असलेले मसाले वापरणार आहोत आणि खूप कमी वेळात ही चटपटीत भाजी तयार होते. तर मग बघूया आपण शिमला मिरचीची भाजी कशी बनवतात ते- Manisha khandare -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#रेसिपी_मॅगझीन "सिमला मिरची रस्सा भाजी"सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी लता धानापुने -
बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 ही भाजी मुलांना टिफीन मध्ये देण्यास छान आहे. झटपट होते. आपल्या घाईच्या वेळेस करण्यास पण छान आहे. Geetanjali Kolte -
शिमला मिरची....पीठ पेरून (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
शिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो.त्यापैकी मला आईने केलेली पीठ पेरलेली शिमला मिरचीची भाजी खूपच आवडते.फुलक्या सोबत ,वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
फ्लाॅवर बटाटा भाजी (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
#JLRबटाट्यांसोबत फुलकोबीच्या तुर्ऱ्यांचे हे मिश्रण सर्वांनाच आवडते. ही भाजी साधारणपणे प्रत्येक भारतीय घरात थोडाश्या वेगवेगळ्या पद्धतीने लंच किंवा डिनर साठी तयार केली जाते. डब्यासाठी होणारी झटपट चविष्ट, पौष्टिक आणि रिच टेस्ट असलेली भाजी... Vandana Shelar -
स्टफ्ड शिमला मिरची(stuffed shimla mirchi recipes in marathi)
#स्टफ्ड शिमला मिरची ची भजी सर्व आवडीने खातात पण भाजी कित्येक जणाना आवडतेच असे नाही. नोकरीमुळे जेव्हा घराबाहेर जावे लागले आणि इतर मुलीसोबत रुम मध्ये भाड्याने रहायचो तेव्हा एका मैत्रिणीने ही रेसिपी शिकवलेली. ती रेसिपी थोडा फार बदल करुन आज पुन्हा बनवली Swayampak by Tanaya
More Recipes
टिप्पण्या