पनीर टीक्का (paneer tikka recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

पनीर टीक्का (paneer tikka recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
दोन व्यक्ती
  1. 125 ग्रॅमपनीर
  2. 1/4 कपदही
  3. 2 टेबलस्पूनबेसन पिठ
  4. 5-6लसूण कळ्या
  5. 1/2आले
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  8. 1/4 टी स्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनमीठ
  10. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  11. 4-5 टेबलस्पून तेल
  12. 1/4 टीस्पूनओवा
  13. 1कांदा
  14. 1सिमला

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    कांदा व सिमला मिरची,पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या.बेसन पिठामधे तिखट,मीठ,हळद,गरम मसाला,कसूरी मेथी,आले व लसूण पेस्ट,ओवा घालून घ्या.

  2. 2

    आता हे मिश्रण एकत्र करून घ्या. सिमला,कांदा,पनीर यात घालून एकत्र करून घ्या. दहा मिनिट मुरवत ठेवा.

  3. 3

    आता स्किवरला एक कांदा फोड,एक सिमला फोड,एक पनीर तुकडा असे लेयर्स लावून घ्या.

  4. 4

    तव्यावर तेल घाला लोमिडियम फ्लेमवर पनीर टीक्का शॅलो फ्राय करा. हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

  5. 5

    मी विदाउट चटणी गरमा गरम सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes