विदर्भ स्पेशल कच्च्या टोमॅटोची भाजी (kachya tomato bhaji recipe in marathi)

R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
Nagpur Maharashtra

#GR #गावरान रेसिपी थीम रेसिपी करायला खूप छान वाटलं तसंच आज सकाळी माझ्या घरच्या बगीच्या तच लागलेले हिरवे टमाटर बघितले आणि लगेचच हिरवा टमाटरची भाजी करायचं ठरवलं खूप चविष्ट अशी ही भाजी चटणी सारखी पण भाकरीसोबत किंवा गरम पोळी सोबत खूप छान लागते जेवणात आणणारी अशी ही भाजी तुम्हीपण करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटं
दोन सर्विस
  1. 4-5 हिरवे टोमॅटो
  2. 1/4 वाटीशेंगदाणे
  3. 1/4 वाटीतीळ
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 4लसणाच्या पाकळ्या
  6. 1/4 चमचाहळद
  7. 1/4 चमचातिखट
  8. चमचाहिंग
  9. 1/2 चमचागूळ
  10. 1/2 चमचामीठ

कुकिंग सूचना

वीस मिनिटं
  1. 1

    एका कढईमध्ये दाणे आणि तीळ भाजून घ्यायचे

  2. 2

    भाजलेले दाणे ऑंटी थोडे गार झाले की मिक्सर वर्णन जाडसर दळून घ्यायचे

  3. 3

    एका कढईत फोडणी करून लसून मिरची आणि टमाटर च्या बारीक चिरलेला फोडी घालून हळद तिखट घालायचं आणि झाकून एक वाफ येऊ द्यायची

  4. 4

    ही भाजी लवकर शिस्ते एका वाफेच्या नंतर त्याच्यात दडलेलं जाण्याचं आणिक तिळाचं वाटण घालायचं आणि छान ढवळून घ्यायचं आपली टोमॅटोची भाजी तयार आहे गरम गरम भाकरी सोबत खायला द्यायचं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
रोजी
Nagpur Maharashtra
A connoisseur of good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes