मसाला रोटी (masala roti recipe in marathi)

Monal Bhoyar @Monal_21524742
मसाला रोटी (masala roti recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गव्हाच्या पिठात लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, चिली फ्लेक्स आणि आणि घालून पीठ तयार करून घेणे. १० मिनिटे पीठ बाजूला ठेवावे.
- 2
नंतर नॉनस्टिक पॅन मध्ये बॅटर एकसारखे पसरवून घेणे, नंतर थोडा २-३ मिनिटे झाकून ठेवणे. नंतर पलटवून दोन्ही बाजूने छान शेकून घेणे.
- 3
सोप्या पद्धतीने मसाला रोटी तयार करावी आणि सॉस/ लोणचे सोबत सर्व करावी.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला रोटी (masala roti recipe in marathi)
#GA4 #week25 #Roti - कीवर्ड# मसाला रोटी (पराठा ) Rupali Atre - deshpande -
राजस्थानी ख़ोबा रोटी/जाडी रोटी (khoba roti recipe in marathi)
#GA4 #week 25 # राजस्थानी खोबा रोटी /जाडी रोटी Prabha Shambharkar -
-
मकई मसाला रोटी (Makai Masala Roti Recipe In Marathi)
मकई पिठामध्ये सगळं मसाला घालून केलेली ही मसाला रोटी सकाळी नाश्त्याला चहा बरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
साधी घडीची पोळी/चपाती (रोटी) (chapati recipe in marathi)
#GA4 #Week25 #Rotiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 25 चे क्रॉसवर्ड कोडे कीवर्ड - रोटी Pranjal Kotkar -
बेसन भारवा मसाला रोटी (besan bharwa masala roti recipe in marathi)
#GA4#week25बेसन ची ही भरवा रोटी माझ्या आई च्या हाताची स्पेशल डिश आहे जेव्हा आम्ही बहिणी माहेरी आलो कि तेव्हा आई हि भरवा रोटी बनवत असते. साधारणता ही रोटी नाश्ता म्हणून बनवली जात असते. नाश्ता जर हेल्दी असेल तर पूर्ण दिवस आपल्याला एनर्जी मिळते. नाश्ता म्हटला की साउथ मध्ये इडली-वडा डोसा हे बनवले जाते, महाराष्ट्र मध्ये पोहा, मिसळपाव, बनवले जाते आणि नॉर्थ मध्ये पराठे बनवले जातात पण मी आज भरवा बेसन रोटी बनवली आहे ती राजस्थानची स्पेशलनाश्ता डिश आहे. काही कारणास्त मी माझ्या माहेरी आली होती , आणि माझ्या आईने रोटी बनवली मसाला रोटी खाऊन मी खूपच खुश होऊन गेली कारण बऱ्याच दिवसानंतर माझ्या आईच्या हाताच मला काहीतरी खायला मिळाले होतो. आणि तीच रेसिपी आज मी इथे सेंड केली आहे , सिंपल झटपट होणारी आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये पोटभर नाश्ता होईल अशीही डिश आहे. Gital Haria -
बटर रोटी (butter roti recipe in marathi)
#GA4#week25#rotiकोणत्याही मसाला भाजी बरोबर किंवा चहा बरोबर ही खुसखुशीत रोटी खाऊ शकतो Charusheela Prabhu -
बटर रोटी (butter roti recipe in marathi)
#GA4 #week25#Roti (रोटी) हा कीवर्ड ओळखून रेसिपी केली आहे. Sampada Shrungarpure -
रोटी रेसिपी (roti recipe in marathi)
#GA4 #Week-25-आज मी इथे गोल्डनअप्रन मधील रोटी हा शब्द घेऊन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
मिक्स रोटी (mix roti recipe in marathi)
गव्हाचे पीठ आणि नाचणी पीठ दोन्ही पीठ मिक्स करून ही रोटी केली आहे.#GA#week25 Anjali Tendulkar -
मसाला बाजरा रोटी (masala bajra roti recipe in marathi)
#GA4#week24# की वर्ड बाजरागोल्डन एप्रन4 वीक 24 मधील पझल क्रमांक 24 च्या कीवर्ड मधील बाजरा हा शब्द ओळखून मी मसाला बाजरा रोटी बनवली आहे.ग्लूटेन फ्री व हेल्दी खाण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजेच ही रोटी होय. Rohini Deshkar -
बेजर रोटी... (bejar roti recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड--रोटीबेजर रोटी... बेजर रोटी ही एक राजस्थानची पारंपारिक रोटी आहे. जशी बाजरा आलू रोटी ,मिसी रोटी, त्याच पद्धतीची अतिशय पौष्टिक असलेली ही रोटी...बेजर रोटी protein packed रोटी आहे..ही रोटी शरीराला भरपूर एनर्जी तर पुरवतेच पण तंतुमय पदार्थ देखील पुरवते त्यामुळे कोठा साफ राहण्यास मदत होते..काहीवेळेस पोळी भाकरी खायचा पण कंटाळा येतो आपल्याला... त्यावेळेस ही रोटी एक मस्त option आहे आपल्याला..ही रोटी म्हणजे एखादा Versatile actor च जणू.. डाळं,कढी,पनीर, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यांच्याबरोबर अफलातून Chemistry जमते या रोटीची..आणि प्रत्येकाबरोबर वेगळ्या चवीचा खाद्याविष्कार आपल्याला पहायला आणि चाखायला मिळतो..मला तर राजस्थानी शाकाहारी खाद्यसंस्कृती विशेष आवडते.. खूप wide आणि चविष्ट range आहे.😋. चला तर मग या बेजर रोटीची versatility बघू या.. Bhagyashree Lele -
-
मिस्सी रोटी (missi roti recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rotiमिस्सी रोटी ही नेहमीच्या पोळी/रोटी पेक्षा थोडी वेगळी आणि चविष्ट..😊कांदा ,कसूरी मेथी ,बेसन ,गव्हाचं पीठ आणि इतर मसाल्याचं काॅम्बीनेशन असलेली ही चविष्ट रोटी,नाश्त्यासाठी एक छान ऑप्शन आहे. Deepti Padiyar -
राजस्थानी मिस्सी रोटी (Rajasthani missi roti recipe in marathi)
#GA4#week25#keyword-roti , rajasthani Ranjana Balaji mali -
तंदुरी गार्लिक रोटी (tandoori garlic roti recipe in marathi)
#EB12 #W12हाॅटेल मध्ये जेवणात रोटी घेतली जाते. हि रोटी मैद्यापासून बनवलेली असते. आज आपण गव्हाच्या पिठापासून हि रोटी बनवणार आहोत. चला तर मग बनवूयात तंदुरी गार्लिक रोटी. Supriya Devkar -
गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhachya pithache tandoori roti recipe in marathi)
#GA4 #Week25#Rotiतंदूर न वापरता तवा वापरून खूप छान प्रकारे तेही घरच्या घरी हेल्दी अशी ही तंदुरी रोटी करता येते.Ragini Ronghe
-
राजस्थानी जाडी रोटी आणि चुरमा (rajasthani jadi roti ani churma recipe in marathi)
#GA4 #Week25 #post2 #Roti #Rajasthani #Choormaगोल्डन एप्रन 4 -आठवडा 25 चे क्रॉसवर्ड कोडे कीवर्ड - रोटी आणि राजस्थानीराजस्थानी पाककृतीमध्ये जाडी रोटी एक उत्कृष्ट फ्लॅटब्रेड आहे.मोती रोटी / नियमित रोटीपेक्षा जाडी रोटी, ह्यात जाडसर आणि भरपूर देशी घी असते. ही रोटी निरोगी, पौष्टिक आणि बनविणे खूप सोपी आहे. कोणत्याही प्रकारचे रस्सा किंवा भाजी बरोबर सर्व्ह करू शकता.चुरमा ही राजस्थानी, बिहारी आणि उत्तर प्रदेशातील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. पंजाबमध्ये डिशला चुरी म्हणतात. चुरमा तूप आणि गूळामध्ये रोटी क्रश करून बनवले जाते.मी ही पाककृती 'पप्पा मम्मी किचन' मधून पुन्हा बनविली. Pranjal Kotkar -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
EB12W12कोणत्याही पंजाबी भाजी सोबत तंदुरी रोटी हवीच त्या शिवाय मजा नाही kavita arekar -
गहु ची फुलके रोटी (gahuche phulke roti recipe in marathi)
#GA4#Week25#Keyword-रोटीआमच्या घरी गहु ची पातळ पोळी ला चपाती म्हणतो. आणि जाड पोळी ला फुलके रोटी म्हणतो. मी आज तुम्हाला ही रोटी कशी बनवतात ते दाखवणार आहे. आरती तरे -
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week25नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील रोटी हे वर्ड वापरून तंदुरी बटर रोटी रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
गव्हाची रोटी (ghavachi roti recipe in marathi)
#गव्हाची रोटी .मैदयाची रोटी आपण नेहमी खातो.पण गव्हाची रोटी पण हाॅटेल मध्ये मिळू लागली आहे. ही पौष्टिक ही आहे. त्यामुळे मी चिकन मसाल्या बरोबर केली होती Sujata Gengaje -
-
राजस्थानी दुपडी रोटी (rajasthani dupadi roti recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानराजस्थानी लोक प्रवास करताना ही रोटी बरोबर घेतात.छान मऊ रहाते आणि टिकते.ह्या रोटी बरोबर रसभाजी छान लागते.पण तूप आणि गूळ घालून मुलांना देण्याची पद्धत आहे. Pradnya Patil Khadpekar -
तंदुरी रोटी रेसपी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12#Week12# गारलीक तंदुरी रोटी रेसपी Prabha Shambharkar -
मक्के दी रोटी (Makke De Roti Recipe in Marathi)
#GA4 #Week25 #Keyword_Rotiहिवाळ्यात अगदी हमखास बनवली जाणारी डीश म्हणजे मक्के दी रोटी सरसो दा साग. पण मला सगळ्यात भावते ती मक्के की रोटी.glutenfree तर आहेच पण चविष्ट ही. करायला थोडी कीचकट पण चव मात्र अतिशय उत्तम. Anjali Muley Panse -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#GA4 #week25 # तंदुरी रोटी # सहसा तंदुरी रोटी मैद्याची बनवतात .त्यामुळे थंड झाल्यावर खायला त्रास होतो. परंतु आज मी कणकेचा वापर करून तंदुरी रोटी बनवलेली आहे. त्यामुळे ती थंड झाल्यावर सुद्धा वातड होत नाही. मात्र ही रोटी गरम खाण्यातच मजा आहे. Varsha Ingole Bele -
"रुमाली रोटी" (romali roti recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Roti "रुमाली रोटी" मी आज पहिल्यांदाच रुमाली रोटी बनवली आहे..ते असे रोटी वर फेकून वैगेरे नाही,तर पोळपाटावर लाटून पातळ रुमालासारखी बनवली व गॅसवर कढई उलटी ठेवून त्यावर भाजुन घेतली...मजा आली करताना..पहिली रोटी थोडी कडक झाली,पण नंतरच्या तीन छान झाल्या..पहिली रोटी टाकताना पण गडबड उडाली आणि शेकताना तर कढई च घसरली.. नशीब सावरलं मी नाहीतर चटका बसणारच होता..पण काही नाही.बहिनाबाईंच्या ओव्या आठवल्या, आणि माझी आई पण नेहमी म्हणायची "अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर" तसेच असते ,आपण नाही केले तर आपल्याला कसं येणार नाही का...तसं आता पुर्वीचा काळ नाही राहिला,आपण नाही बनवला तर खायला नाही मिळणार...कारण आता पैसा असला की सगळं काही विकत मिळत.पण स्वतःच्या हाताने बनवल्याच समाधान काही औरच असते नाही का... चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)
#KKR#आमरस#दुपडारोटी#अक्षयतृतीयाअक्षय तृतीया निमित्त तयार केलेले आमरस आणि दुपट्टा रोटी .या रोटी ला पडवाली रोटी किंवा डबल रोटी असेही बोलतात बऱ्याच जणांना आमरस बरोबर पुरणपोळी, पुरी आवडते पण आमरस बरोबर अशा प्रकारची दुपडा रोटी ही तयार केली जाते एकावर एक पोळी चिटकून शेकल्यानंतर दोन वेगळ्या पोळ्या तयार होतात आणि पातळ अशा ह्या पोळ्या आमरस बरोबर खूप छान चविष्ट लागतातअक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस जेवण घराघरातून तयार होते तसेच आमच्याकडेही आमरस तयार केले जाते त्या बरोबर अशा प्रकारची रोटी तयार केली जातेअजून एक प्रकार आमच्याकडे अक्षय तृतीया या दिवशी तयार केला जातो तो म्हणजे गहू चा खिचडा आणि चिंचेचे पाणी हे विशेष पदार्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार केली जातात.रेसिपी तून नक्कीच बघा आमरस दुपडा रोटी Chetana Bhojak -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB१२ #W१२ मि तंदुरी रोटी घवहाच पीठ घेऊन मातीच्या तव्यात बनवली आहे. Varsha S M
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14697551
टिप्पण्या