फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

#fr #उपवास
भगर हे एक पुरक अन्नच होय.भगर खाल्ली की उपवास असुनही जेवण केल्यासारखे वाटते.शिवाय भगरीत पौष्टीक तत्वे ही भरपूर प्रमाणात आहेत.दोन्ही वेळच्या उपवासाला बहुतेक वेळा भात,बटाट्याची भाजी,ताक असा बेत असतो पण आज सर्व एकत्र घालून पातळ अशी भगर केली . खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीभगर
  2. 1 वाटीशेंगदाणे
  3. 4-5हिरव्या मिरच्या
  4. 1 वाटीदही
  5. 1 टेबलस्पूनजीरे
  6. फोडणीसाठी तेल किंवा तूप
  7. आवडतं असल्यास टोमॅटो
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    भगर धुवून घ्यावी.शेंगदाणे भाजून कूट करून घ्यावे.बटाटा कच्चा किंवा उकडलेला कुठलाही चालेल.मिरची चिरुन घ्यावी.मला आवडते म्हणून मी टोमॅटो घालते.

  2. 2

    आता गॅस वर कढई ठेवून त्यात तुप घाला.जीरे तडतडले की मिरची व बटाटे घालावेत.भगर घालून दोन मिनिटे भाजून घ्या.पाणी घालून दही व शेंगदाणे कूट व मीठ घाला.

  3. 3

    छान शिजू द्यावे.पाणी थोडे जास्त घालून खीरी प्रमाणे पातळच ठेवावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

Similar Recipes