उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#fr

उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)

#fr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
तीन जणांसाठी
  1. 1/2 किलोरताळी
  2. 2 वाट्यादाण्याचा कूट
  3. 4 चमचेसाजूक तूप
  4. 2 चमचेतिखट
  5. चवीपुरतं मीठ
  6. 1 टेबलस्पूनजीरे
  7. कोथिंबीर आणि खोबरं

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम रताळी स्वच्छ धुवून सालं काढून किसून घ्यावीत

  2. 2

    एका कढई गरम करून त्यात तूप घालावे.तूप गरम झाल्यावर त्यात जीरे घालावे. जीरे तडतडल्यावर त्यात रताळ्याचा कीस घालावा. त्या किसा मध्ये चवीपुरतं मीठ घालून ढवळावे आणि एक दणकून वाफ आणावी.

  3. 3

    एक-दोन वाफा आल्यानंतर त्यात दाण्याचा कूट आणि तिखट घालावे.

  4. 4

    नंतर कोथिंबीर आणि खोबरे घालून सादर करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681
रोजी

Similar Recipes