रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनटे
३-४
  1. भाजणी करिता:
  2. 1 कपसाबुदाणा
  3. 1 कपभगर
  4. 1 कपराजगिरा पीठ
  5. 2 टीस्पूनमिरे
  6. 2 टीस्पूनजीरे
  7. थालीपीठ करिता :
  8. 2 कपभाजणी पीठ
  9. 2छोटे बटाटे
  10. 1/4 कपदही
  11. 1/4 कपशेंगदाणे कूट
  12. 3-4हिरव्या मिरच्या/ लाल तिखट
  13. मीठ चवीनुसार
  14. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

३० मिनटे
  1. 1

    सर्वप्रथम भाजणी साठी तयार करून घेऊया, त्याकरिता पॅन मध्ये साबुदाणा खमंग भाजून घ्यावा. नंतर त्यातच भगर घालून तिला पॅन छान खरपूस मध्यम फ्लेम वर सतत हलवत भाजावे, त्यातच मिरे आणि जीरे घालून १-२ मिनिटे भाजून घ्यावे.

  2. 2

    नंतर सर्व जिन्नस थंड झाल्यास मिक्सर ला बारीक वाटून घ्यावे, त्यात राजगिरा पीठ घालून छान मिक्स करावे. उपवास भाजणी तयार आहे.

  3. 3

    नंतर भाजणी पिठात, उकळलेला बटाटा किसून घ्यावा, त्यातच दही आणि शेंगदाणा कूट घालावा, चवीनुसार मीठ आणि तिखट घालून पीठ मळावे, लागल्यास पाणी घालावे.

  4. 4

    तयार पीठ एक स्वच कापडावर थापून घ्यावे.

  5. 5

    थालीपीठ दोन्ही बाजूने खमंग शेकून घ्यावे, आणि दह्या ची चटनी सोबत सर्व करावे.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
रोजी
इंडिया

टिप्पण्या

Similar Recipes