कॉर्न सालसा (corn salsa recipe in marathi)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#SR

कॉर्न सालसा (corn salsa recipe in marathi)

#SR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
  1. 2 वाटी कॉर्न
  2. 1टॉमॅटो
  3. 1 वाटीकाकडी
  4. थोडी कोथिंबीर
  5. 1लिंबू
  6. 1 चमचाकाळी मिरी
  7. 1/2कांदा
  8. मीठ

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    कॉर्न वाफवून घ्या.

  2. 2

    मग त्या मध्ये कापलेले काकडी टोमॅटो कोथिंबीर कांदा मीठ लिंबू चाट मसाला सगळे घालून मिक्स करा..

  3. 3

    काळी मिरी पण घाला...सगळे मस्त मिक्स करा...आणि खायला द्या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes