इडली चटण आणि सांबार (idli chutney and sambar recipe in marathi)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 2 ग्लासतांदूळ
  2. पवना ग्लास उडीद डाळ
  3. 1 चमचाखायचा सोडा
  4. 1 वाटीपोहे
  5. मीठ
  6. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    एक दिवस आधी तांदूळ.आणि डाळ भिजवून ठेवा दुपारी...आणि रात्री वाटून घ्या...एकदम बारीक..

  2. 2

    कुकर गॅस वर तेव्हा त्या मध्ये पाणी घाला...आणि गरम करायला ठेवा...मग इडली च्या भांड्या मध्ये पीठ घालून वाफ वायला ठेवा...२० मिनिट

  3. 3

    २० मिनिट ने गॅस बारीक करा...आणि ५ मिनिट ठेवा...मग गॅस बंद करा.बघा इडली मस्त तयार झाली आहे.

  4. 4

    आता सांबार आणि चटणी बनवा.. माझ्या आधीच्या रेसिपी मध्ये आहे कसे बनवायचे ते...

  5. 5

    इडली बघा कशी सॉफ्ट बनली आहे..खायला रेडी आहे इडली..

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या (2)

यांनी लिहिलेले

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

Similar Recipes