मेथिचा घोळणा (methicha gholna recipe in marathi)

Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264

#GA4 #Week19 भाकरी सोबत आवडिने बनवला जाणारा मेथिचा घोळणा

मेथिचा घोळणा (methicha gholna recipe in marathi)

#GA4 #Week19 भाकरी सोबत आवडिने बनवला जाणारा मेथिचा घोळणा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचिरलेली मेथी
  2. 1 कपपालक
  3. 1/2 कपकोथिम्बीर चिरलेली
  4. 1कांदा चिरलेला
  5. 1टोमेटो चिरलेला
  6. 25मिली तेल
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनतिखट
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1मिरची चिरलेली
  11. 1 टीस्पूनधणे, जीरे पूड

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    मेथी, पालक, कोथिम्बीर बारीक चिरुन धुवून घ्यावे, कांदा, टोमेटो बारीक चिरुन घ्यावे.

  2. 2

    कढइत तेल घालून त्यात जीरे, मोहरी फोडनीला घालून त्यात चिरलेली मिरची घालावी,

  3. 3

    आता वाटीत तिखट, मीठ, हळद, धणे - जीरे पूड एकत्र करुन फोडनित घालावे, छान मिक्स करून, त्यात हिरव्या चिरलेल्या भाज्या घालाव्यात.

  4. 4

    आता यात कांदा आणि टोमेटो घालून मिक्स करावे आणि 2 मिनिट वाफ आणावी.

  5. 5

    आता आपला मेथिचा घोळणा तयार आहे, भाकरी सोबत सर्व्ह करा. नक्कीच करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes