आलु मेथी (aloo methi recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#भाजी
आलु मेथी भाजी खायला खुप चवीष्ट लागते आणि पराठा भाकरी पोळी सोबत मस्त चवदार आणि टिफिन साठी पण मस्त

आलु मेथी (aloo methi recipe in marathi)

#भाजी
आलु मेथी भाजी खायला खुप चवीष्ट लागते आणि पराठा भाकरी पोळी सोबत मस्त चवदार आणि टिफिन साठी पण मस्त

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि
३/४
  1. 1 पावस्वच्छ धुऊन बारीक चिरलेली मेथी
  2. 1 कांदा बारीक चिरून
  3. 1 लाल टोमॅटो बारीक चिरून
  4. 1 टेबलस्पून लाल तिखट
  5. 1 टेबलस्पून हळद
  6. 1 टेबलस्पून कांदा-लसूण मसाला
  7. चवीपुरतं मीठ
  8. 2 चमचेतेल
  9. 1/2 चमचामोहरी
  10. 1/2 चमचाजीरे

कुकिंग सूचना

३० मि
  1. 1

    सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी

  2. 2

    कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत बटाटा / आलुची साल काढून मेडियम साईच्या फोडी करून घ्याव्यात

  3. 3

    गॅस सुरू करावा आणि त्यावरी पॅन ठेवावी मध्ये तेल टाकावे तेल गरम झाल्या वरती जीरे मोहरी घालावी तडका तयार करावा नंतर त्यामध्ये कांदा टाकावा फ्राय करावा

  4. 4

    कांदा फ्राय झाल्या वरती त्यात टोमॅटा घालून फ्राय करावे २ मि फ्राय करुण घ्यावे

  5. 5

    नंतर त्या मध्य आलु टाकावे आणि मिक्स करावे

  6. 6

    मिक्स केल्या नंतर झाकण ठेऊन एक वाफ आणावी नंतर त्यामध्ये तिखट हळद मीठ घालून मिक्स करावे

  7. 7

    नंतर बारीक चिरलेली मेथी घालून मिक्स करावे

  8. 8

    झाकण ठेवावे आणि एक वाफ आणावी वाफ आल्या वरती भाजी सर्व्ही करावीमस्त आलु मेथी तयार

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes