कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीकलिंगडाचे तुकडे
  2. 4 टीस्पूनसाखर
  3. 8पुदिन्याची पाने
  4. चिमूटभरकाळे मीठ
  5. 1/2लिंबू
  6. 5-6आईस क्यूब

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    प्रथम एका जार मध्ये कलिंगडाचे तुकडे,पुदिन्याची पाने, साखर, काळे मीठ व लिंबाचा रस घालून घेणे

  2. 2

    नंतर दोन मिनिटे ग्राइड करून घेणे व गाळण्याने गाळून घेणे

  3. 3

    नंतर एका ग्लासात 2 आईस क्यूब घेऊन त्यात कलिंगडाचा ज्यूस घालून सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes