कुरमुरे चिवडा (kurmure chivda recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#दुपारचे हलके फुलके खाणे मधुमेहीसाठी उपयुक्त नि डायट करणार्रा साठी ही योग्य. होतो पण झटपट बघा कसा करायचा तो.

कुरमुरे चिवडा (kurmure chivda recipe in marathi)

#दुपारचे हलके फुलके खाणे मधुमेहीसाठी उपयुक्त नि डायट करणार्रा साठी ही योग्य. होतो पण झटपट बघा कसा करायचा तो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
7/8 सर्व्हिंग्ज
  1. 5-6 कपकुरमुरे
  2. 1 कपशेंगदाणे
  3. 1 कपकापलेले खोबरे
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 2-3हिरव्या मिरच्या
  7. 6-7कढीपत्ता
  8. 1 टेबलस्पूनतीळ
  9. 1 टीस्पूनओवा
  10. 1/2 टीस्पूनहिंग
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टेबलस्पूनपीठी साखर
  13. 1 टीस्पूनमीठ
  14. 2-3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    खालीलप्रमाणे तयारी करावी

  2. 2

    कुरमुरे थोडे भाजून घेणे.शेंगदाणे,खोबरे 1टेबलस्पून तेल टाकून भाजून घेणे.

  3. 3

    त्याच कढईत अजून तेल टाका नी प्रथम मोहरी घाला तडतडली कि जीरे घाला नि नंतर मिरच्या,कढीपत्ता घाला छान परतला कि ओवा,तीळ घाला नंतर हिंग,हळद घाला नि त्यात शेंगदाणे,खोबरे,साखर,मीठ घाला नि परता.

  4. 4

    नंतर लगेच कुरमुरे घालावेत नि सर्व नीट मिसळून घ्यावे.चिवडा तयार आहे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes