दही बैंगन (dahi baigan recipe in marathi)

#ओरिसा # आज हलके फुलके, झटपट होणारे दही बैंगन केले आहे.. सहज सोपे....
दही बैंगन (dahi baigan recipe in marathi)
#ओरिसा # आज हलके फुलके, झटपट होणारे दही बैंगन केले आहे.. सहज सोपे....
कुकिंग सूचना
- 1
वांगी स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यांना मसाला वांग्यासारखे उभे चिरे द्यावेत. त्यानंतर त्यांना तळून घ्यावेत. आणि बाजूला काढून थंड होऊ द्यावे. आता एका भांड्यात दही घेऊन ते घोटून घ्यावे. त्यात मीठ, साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कुट टाकावा. तसे शेंगदाण्याचा कूट टाकत नाहीत. पण कुट टाकल्याने चव चांगली येते.
- 2
आता एका तडका पॅन मध्ये तेल टाकून चांगले गरम करावे. त्यात मोहरी, लाल मिरची, हिंग, आणि कढीपत्ता टाकावा. गरम तडका दह्यात टाकावा.
- 3
त्याला चांगले मिक्स करून घ्यावे. आता त्यात तळलेली वांगी टाकून मिक्स करून घ्यावे.
- 4
दही बैंगन तयार आहेत. आता त्यात वरून कोथिंबीर, भाजलेले जीरे / जीरे पूड आणि शेंगदाण्याचा कुट टाकून सर्व्ह करण्यास तयार आहे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही पाखळा रेसिपी (dahi phakdha recipe in marathi)
#GA4 #week16#keyword_orissaदही पाखळा ही ओरिसा मधील पारंपारिक रेसिपी आहे. आपल्याकडे जसे दही भात असतो तसाच पण थोडी वेगळी पद्धत आहे. थोडा पातळसर असतो हा.खरतर ही रेसिपी ऊन्हाळासाठी उपयुक्त आहे. याच सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
तडका दही (tadka dahi recipe in marathi)
#cookksnap # ज्योती घनवट # आज मसालेदार लच्छा पराठे केल्यानंतर , त्यासोबत खाण्यासाठी काय करायचं याचा विचार आल्यानंतर पहिल्यांदा तडका दही बनवायचे डोक्यात आले आणि लगेच सर्च करून ज्योती ताईंनी केलेली रेसिपी करायची ठरवले.. खूप दिवसांपासून मनात होते, ही रेसिपी करायची... खरचं खुप मस्त झाले हे तडका दही..थोडेफार प्रमाण कमी अधिक केले मसाल्याचे मी, पण एकंदरीत रिझल्ट खूप मस्त... Thank you... Varsha Ingole Bele -
फोडणीचे दही (phodniche dahi recipe in marathi)
जेव्हा घरी भाजी नसते, आणि झटपट काहीतरी, जेवणाची इच्छा असते, तेव्हा, गरमागरम, पोळी, थालीपीठ किंवा परस्थ्यासोबत खाण्यासाठी, चटपटीत फोडणीचे दही... Varsha Ingole Bele -
दही साबुदाणा (Dahi Sabudana Recipe In Marathi)
#Cooksnap#साबुदाणा _रेसिपी आज मी साबुदाणा या की वर्ड साठी @sumedha1234 सुमेधा ताईंची दही साबुदाणा ही रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केली आहे.. ताई,दही साबुदाणा खूप छान झालायं..👌😋..Thank you so much dear Sumedh tai for this wonderful recipe..😊🌹🙏 Bhagyashree Lele -
दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दहीआर्या पराडकर ह्यांची दही साबुदाणा ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. दही साबुदाणा खुप छान आणि झटपट झाला.धन्यवाद. तुमच्या मळे एक नवीन रेसिपी शिकायला मिळाली. Sumedha Joshi -
दही पकोडे (dahi pakoda recipe in marathi)
#shr #ब्रेकफास्ट #श्रावण महिना# पावसाळी वातावरण...... भजे, पकोड्यांचा काळ... म्हणून आज मी बनविले आहे दही पकोडे.. नेहमी तळलेल्या मिर्चीसोबत खातोच.... पण आज दह्यासोबत..... मस्त लागतात😋 Varsha Ingole Bele -
उरद डाळ दही वडे(दही भल्ले) (urad dal dahi vade recipe in marathi)
#Healthydiet#makarshankranti special#उरद डाळ दही वडे हा #मकरशंक्रांती सणाचा खास पदार्थ आहे. उरद डाळ खिचडी सोबत खूप चविष्ट लागते. Sushma Sachin Sharma -
दही तडका (Dahi tadka recipe in marathi)
#MLRरोज रोज त्याच भाज्या खावून आपण कंटाळतो किंवा कधी घरात भाजीही नसते अशा वेळेस झटपट हा दही तडका बनवा.मस्त होतो.कालवणाचा प्रश्न सुटतो बदलही होतो. Pragati Hakim -
भाकरीची दही भेळ (Bhakrichi Dahi Bhel Recipe In Marathi)
#LOR(शिल्लक राहिलेल्या भाकरीची स्वादिष्ट भाकरीची दही भेळ Arya Paradkar -
दही चांद कबाब (dahi kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #चंद्रकोर कबाब नेहमीच आवडीचे.... दही कबाब सोपे चटपटीत लागणारे. ह्या वेळेस त्यांना एक सुंदर असा चंद्रकोर आकार देऊन दही चांद कबाब असे नामकरण केले.... Dipti Warange -
-
दही बुत्ती (Dahi Butti recipe in marathi)
#KS7#लॉस्टरेसिपीज दही बुत्ती म्हणजेच दही भात ही खरे तर उन्हाळ्यात करण्यात येणारी रेसिपी आहे.उन्हाच्या उष्णतेवर थंड थंड दही बुत्ती हा एक उत्तम उपाय आहे.पण आजकालच्या आईस्क्रीम आणि कोल्ड्रींक्स च्या जमान्यात हा थंड दही भात कुठेतरी हरवल्यासारखा झाला आहे,म्हणुन खास त्यासाठीच ही दही बुत्ती ची खास रेसिपी....... Supriya Thengadi -
दही अप्पे (dahi appe recipe in marathi)
#दही अप्पे..# असे काही करण्याचे नियोजित नव्हते. पण दहीवडे केल्यानंतर, काही मिश्रण शिल्लक राहिले. मग त्याचे काय करायचे, म्हणून मग अप्पे करण्याचा विचार केला. आणि मग हे अप्पे झाले. त्यानंतर, त्यावर दही घालून ,आणि इतर चटपटीत पदार्थ घालून मस्त दही अप्पे खाण्यास दिले. असे म्हणता येईल, की न तळलेले दहीवडे..😋.. पण मस्त लागतात बरं कां... ज्यांना तळलेले आवडत नाही, त्यांच्यासाठी एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
दही उपमा (Dahi Upma Recipe In Marathi)
#BRR.. कधीतरी, नेहमीच्या पद्धतीने उपमा करायच्या ऐवजी, वेगळ्या चवीचा प्रकार करावासा वाटतो. म्हणून मग मी, दही टाकून उपमा केलाय.. मस्त टेस्टी लागतो. Varsha Ingole Bele -
दही मीर्ची कोशिंबीर
#फोटोग्राफी ..दही मीर्ची कोशिंबीर ही चटपटि ...आंबट ,गोड ,तीखट अशी रेसिपी आहे ....जेवणात तोंडीलावणे हा एक मी बनवलेला नवीन प्रकार सूंदर लागतो Varsha Deshpande -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week25#Dahi Vada (दही वडा)या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे दही वडाबाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेतRajasthani, Rava dosa, Drumsticks, Roti, Shrimp, Dahi Vada Sampada Shrungarpure -
कुरमुरे चिवडा (kurmure chivda recipe in marathi)
#दुपारचे हलके फुलके खाणे मधुमेहीसाठी उपयुक्त नि डायट करणार्रा साठी ही योग्य. होतो पण झटपट बघा कसा करायचा तो. Hema Wane -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
माझ्या आई च्या हातची स्पेशल डिश, मुद्दाम जास्ती भात लाऊन मी आईच्या मागे लागून हा दही भात बनवायला लावायचे. Priyanka Deshpande -
दही वांग भरीत (Dahi vang bharit recipe in marathi)
दही घालून केलेल्या वांग्याचे भरीत अतिशय टेस्टी व छान लागतं Charusheela Prabhu -
-
दही तिखारी
दही तिखारी हा एक काठीयावाडी पदार्थ आहे जो घरात भाजी नसली की,केला जातो.विषेशत: बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ला जातो.तेलकट, तिखट, आंबट,असा मस्त लागतो. Pragati Hakim -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#md#दही भातआईच्या हातचा दही भात म्हणजे पर्वणी...उन्हाळ्यात गेले की नक्कीच हा बेत होत असतो....पौष्टिक अशी आईची दही भाताची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी (upwasachi dahi shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4झटपट होणारी उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी Nilan Raje -
पिनट तडका दही (Peanut Dahi Tadka Recipe In Marathi)
#तडकारेसिपी#TRही माझी नाविन्यपूर्ण रेसिपी आहे पराठे किंवा दशमी थालिपीठ या बरोबर खूप छान लागते हे दही. Jyoti Chandratre -
दही काकडी रायता (dahi kakdi raita recipe in marathi)
# रायता2021...summer special# दही काकडी रायता# उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होत असते... दही पण थंड आहे आणि काकडी पण थंडीत आहे... दोघांचा गुणधर्म एक आहे म्हणून दोघांना मिक्स करून रायता बनवला आहे..., झटपट होणार आणि खायला पण छान लागणारा मधून थंडावा देणारा.... असा हा दही काकडी रायता ... रेसिपी बघा. Gital Haria -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#हेल्दी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज#Cooksnap_Challenge#दही_भात...😋 दही भात झटपट होणारी तरीही पौष्टिक,protein packed ,पचायला हलकी ,पोटाला थंडावा देणारी,खमंग अशी रेसिपी..जेवणाच्या शेवटी सुपारी भर तरी दहीभात खावा..असं पूर्वीच्या लोकांचं शास्त्र असायचं..आज मी माझी मैत्रीण शितल राऊत @shital_lifestyle हिची दहीभात ही रेसिपी cooksnap केलीये..शितल, अतिशय अप्रतिम चवीचा खमंग असा दहीभात झालाय.. खूप आवडीने खाल्ला घरी सगळ्यांनी..😋😋..Thank you so much dear for this delicious recipe 🌹❤️ Bhagyashree Lele -
बैंगन चोखा (baingan chokha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पोस्ट1ही एक राजस्थानची प्रसिद्ध पाककृती आहे. हा चोखा बाटी, लिट्टी बरोबर खायला छान लागतो.मागच्य वर्षी राजस्थान ला जाण्याचा योग आला. तेथील प्रसिद्ध स्थळे व पदार्थ पाहण्याचा व खाण्याचा मोह कसा आवरणार. बैंगन चोखा हा महाराष्ट्राचा वांग्याच्या भरताशी साधर्म्य असणारी पाककृती. Arya Paradkar -
मसाला बैंगन (Masala Baingan Recipe In Marathi)
#CCRमसाला बैंगन कुकरमध्ये झटपट बनविण्याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
खमंग दही काकडी (तडका)(Khamang Dahi Kakdi Recipe In Marathi)
#TR उन्हाळ्याचे दिवस चालू झाले.. मग ह्या दिवसात दुपारच्या जेवणात थोडे गारेगार असेल तर मग दोन घास आणखी जातात. मग काय झणझणीत जेवणासोबत थंड गार खमंग दही काकडी.. Saumya Lakhan -
दही वडे (dahi vade recipe in marathi)
#GA4 #week25 या आठवड्याच्या चालेंज मधून दही वडे हा कीवर्ड घेऊन मी माझ्या मिस्टरांना दही वडे फार आवडतात म्हणून आज मी दहि वड्यांचा बेत केला. Nanda Shelke Bodekar
More Recipes
टिप्पण्या