सालीची मुगडाळ - तांदूळाची खिचडी (moongdaal tandoolachi khichdi recipe in marathi)

sandhya joshi
sandhya joshi @cook_23984848

#kr

सालीची मुगडाळ - तांदूळाची खिचडी (moongdaal tandoolachi khichdi recipe in marathi)

#kr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
2,3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदूळ
  2. 1/2 कपसालीची मूग डाळ (टीप १ व २)
  3. 3-4 कपगरम पाणी (टीप ३)
  4. फोडणीसाठी:-
  5. 1 टेस्पूनतेल
  6. 2चिमटी मोहोरी
  7. 1/4 टीस्पूनजीरे , लसणाच्या पाकळ्या
  8. 1चिमटी हिंग
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/4 टीस्पूनलाल तिखट
  11. चिरलेला 1 बटाटा, 1 कांदा व टोमॅटो
  12. 1/2 कपमटार (टीप ५)
  13. 1 टीस्पूनगोडा मसाला
  14. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे. पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.

  2. 2

    लहान कूकरमध्ये तेल गरम करावे त्यात मोहोरी, जीरे, हिंग, हळद टाकून त्यात वरील भाज्या परतून घ्याव्यात नंतर त्यात तिखट घालून फोडणी करावी. त्यात वरील.नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.

    • डाळ तांदूळ परतले कि मटार टाकून थोडासा वेळ आणखी परतावे. नंतर यात गरम पाणी घालावे. गोडामसाला आणि मीठ घालावे.

  3. 3

    पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात. वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) कि कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी.
    • खिचडी जर मऊ हवी असेल तर पाण्याचे प्रमाण थोडे वाढवावे व फडफडीत हवी असल्यास किंचीत कमी करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
sandhya joshi
sandhya joshi @cook_23984848
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes