"झटपट काळ्या वाटण्याची उसळ" (kadya watanyachi usal recipe in marathi)

वाटाण्याची उसळ किंवा आमटी ही मालवणी मसाल्याची पाककृती कोकणातील घरांमध्ये अगदी कोंबडी मटणाच्या तोडीसतोड बनविली जाते...
कांदा गरम मसाला आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण हे या उसळीचा महत्वाचा घटक..!!
पण मी जरा हटके आणि पटकन ही उसळ बनवते...
चला तर मग पाहूया रेसिपी..👌👌
"झटपट काळ्या वाटण्याची उसळ" (kadya watanyachi usal recipe in marathi)
वाटाण्याची उसळ किंवा आमटी ही मालवणी मसाल्याची पाककृती कोकणातील घरांमध्ये अगदी कोंबडी मटणाच्या तोडीसतोड बनविली जाते...
कांदा गरम मसाला आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण हे या उसळीचा महत्वाचा घटक..!!
पण मी जरा हटके आणि पटकन ही उसळ बनवते...
चला तर मग पाहूया रेसिपी..👌👌
कुकिंग सूचना
- 1
रात्रभर भिजलेले काळे वाटणे स्वच्छ धुवून, कुकर मध्ये घाला, त्यात बारीक चिरलेले 2 कांदे घालून घ्या, कांदा आणि वाटणे एकत्र शिजवायचे आहेत.
- 2
यात चवीनुसार मीठ, आणि खायचा सोडा घालून घ्या (खायच्या सोड्याने वाटणे मस्त मऊ शिजतात)
मध्यम आचेवर कुकरच्या 6-7 शिट्या काढून घ्या - 3
कुकर थंड झाला,आणि सर्व वाफ निघून गेली की कुकर उघडा, वाटणे मऊ शिजले का ते पहा
- 4
आता एका वेगळ्या भांड्यात तेल गरम करून घ्या त्यात जीरे,हिंग तमालपत्र, दालचीनी घालून परतून घ्या
- 5
आता यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून परतावे, नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतावे, त्याने फ्लेवर मस्त येतो, आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्या
- 6
टोमॅटो मऊ होई पर्यंत शिजू द्या, आता यात सुके मसाले, हळद, लाल तिखट, घणे पूड घालून घ्या
- 7
मसाले घालून मिश्रण चांगले एकजीव होऊ द्या
- 8
आता शिजलेला काळा वाटाणा यात घालून घ्या आणि मिक्स करा
- 9
आता यात चवीनुसार गूळ पावडर घालून घ्या, (ऑप्शनल) आणि एक उकळी येऊ द्या, मी यात extra पाणी घातलेलं नाही
- 10
आता भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचि पूड (ऑप्शनल) आवडत असल्यास घाळुन घ्या आणि 5 मिनटं अजून ग्रेव्ही वाफेत शिजू द्या
- 11
बस आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, आपली"काळ्या वाटण्याची उसळ" सर्व्ह करा...👌👌
Similar Recipes
-
काळ्या वाटाण्याची उसळ
#फोटोग्राफी#उसळकोकणातली ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे किंवा आंबोळ्या अतिशय प्रसिद्ध अशी डिश आहे. त्यात काजू घालून केली तर सोने पे सुहागा.... कोकणात चिकनमध्ये किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीत काजुगर घालून आम्हाला आवडतात म्हणून आमची आजी बनवायची. आजी ओले काजू उन्हात सुकवून ठेवायची आणि आम्ही मे महिन्यात गावाला गेलो की पदार्थ करून घालायची आणि येताना गुपचूप तांदळाच्या पिठात किंवा तांदळात घालून काजूगर द्यायची.सध्या लॉकडाउन असल्यामुळे काही आणायला मिळत नाही त्यामुळे आहे त्यात सर्व निभावून घेत आहोत. काजूगर अगोदर आणलेले होते तेच वापरलेत. Deepa Gad -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#लंच#चवळीभाजीमी दर शनिवारी कुठल्या ना कुठल्या प्रकारची उसळ करतेच, तशी आज मी चवळीची उसळ बनविली आहे. मी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण आठवडाभरासाठी करून ठेवते त्यामुळे कोणतीही उसळ करायची Deepa Gad -
काळ्या वाटण्याची उसळ /सांबार (kalyavatanyachi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण - माझे माहेर - सासर दोन्ही कोकणातले.मालवणी माणूस अणि मासे यांचे अतूट नाते असले, तरी शाकाहारी जेवणात काळ्या वाटण्याची उसळ/सांबार ओले काजू घालून खास प्रसंगी करतात. त्याबरोबर वडे किंवा आंबोळ्या करतात. आज मी तुम्हाला काळ्या वाटण्याची उसळ रेसीपी देणार आहे. Kalpana D.Chavan -
काळ्या वाटाण्याची उसळ (kadya vatanyachi usal recipe in marathi)
चणे किंवा काळे वाटाणे अशी versatile गोष्ट आहे कि नुसते भिजवून खाल्ले तरी चांगले लागतात.भाजून फोडून चणे केले तरी चांगले लागतात, निव्वळ उकडूनसुद्धा खाता येतात किंवा मसालेदार भाजीही करता येते.कोकणात ही भाजी घरोघरी बनवली जाते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
चना मसाला (चन्याची उसळ)
#फोटोग्राफीसंपुर्ण महाराष्ट्रात कुठल्या ना कुठल्या कडधान्याची उसळ करतच असतात. मी चन्याची उसळ बनवली.हिरवे वाटण ,काळे/लाल वाटण वापरुन चन्यांना त्यातच शिजवले म्हणजे मसाला चन्याच्या आत चांगलाच मुरतो. Archana Sheode -
काळ्या वाटाण्याचा सांबारा (kalya vatanyacha sambar recipe in marathi)
कोकणातकुठच्याही समारंभाला ह्या काळ्यावाटाण्याची आमटी करतातच.#kdr Namita Manjrekar -
मिक्स कडधान्याची उसळ (mix kad dhanyachi usal recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र, उसळ ही महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे अणि जेवणात उसळही अगदी चवीने आणि आवडणे खाल्ली जाते म्हणुन मी मिक्स कडधान्याची उसळ बनवली आहे Anuja A Muley -
काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi)
#KS1कोकणात हमखास केला जाणारा म्हणजे काळ्या वाटण्याचे सांबार किंवा उसळ आणि सोबत घावन किंवा आंबोळी म्हणजे एकदम झकास बेत... त्यापैकीच कोकण थिम च्या निमित्ताने मी सांबार करणार आहे..चला तर बघुयात रेसिपी😀😀 Dhanashree Phatak -
मालवणी चिकन/कोंबडी वडे (malvani chicken kombadi vade recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रातील मालवण म्हटलं की खवय्यांना आठवतं ते तेथील मासे आणि कोंबडी वडे.यातील वडे तांदूळ व डाळी पासून बनवले जातात.कोकणात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात 'मालवणी वडे' म्हणून ओळखले जातात. मी तुम्हाला मालवणी कोंबडी आणि वड्यांची सोपी रेसिपी देते आहे. Kalpana D.Chavan -
खान्देशी चवीची झणझणीत मिक्स उसळ (mix usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 5रेसिपी नं 21झणझणीत_मिक्स_कडधान्याची_रस्सा_उसळखांन्देशी_चवीची_मिक्स_उसळमहाराष्ट्रीयन_जेवण_म्हटलं_की उसळ_ही_आलीच 😍😍घराघरात बनवली जाणारी वरण भाता सोबत नेहमीच ताटात असणारी अगदी कधी नाश्त्याला तर कधी हळद मीठ टाकून शिजवलेली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी उसळ जी खायला चविष्ट आणि हेल्दी 😋😋माझ्या आई कडे गुरूवारी उपवास असतो आम्ही लहान असताना आमचा ठरलेला बेत मस्त गरमागरम वरणभात, मटकी उसळ, चपाती, अळु वडी, लोणचं, पापड असा साग्रसंगीत जेवणाचा बेत असायचा 😘😘आणि मला ही खुप आवडायचा 😋म्हणुन आठवणींना उजाळा देतआज मुद्दाम मिक्स उसळ रस्सा बनवला😊😊 नाही म्हटलं तरी बर्याच ठिकाणी लाॅकडाऊन मुळे भाजी चा प्रश्न आहे त्यासाठी हा बेत झकास आहे आणि हेल्दी सुद्धा ☺️सोबत पावसाळी वातावरण ☔ घरात मस्त झणझणीत मिक्स उसळ चा बेत आ... हा... हा Vaishali Khairnar -
मुंगाची उसळ (रशेदार) (moongachi usal recipe in marathi)
#kdr कड धान्य स्पेशल:आपल्या जेवणास कड धान्य चां महत्वाचा हिस्सा आहे , सोमवारी आमच्या घरात सर्वांना आवडती मुंगा ची उसळ नेहमी बनवते. मूंग हे अस कडधान्य की पोटाला पाचक आहे,पोट व्यवस्थित साफ होते आणि फार वेग वेळ्या रेसिपी बनवूषक्तात.आज मी मूंगा ची थोडी रस वाली उसळ बनवते. Varsha S M -
भाजणी वडे आणि काळा वाटाणा उसळ (bhajni vade ani kala vatana usal recipe in marathi)
#cr # कॉम्बो रेसिपी. कोंबडी वडे हा की वर्ड घेऊन भाजणी वडे आणि वाटाण्याची उसळ केली आहे. भाजणी चे वडे आणि काळा वाटाणा उसळ ही कोकणी पारंपरिक डीश आहे. कोणत्याही सणावाराला, लग्नसमारंभाला पूर्वी हाच मेनू असायचा. अर्थात आता आमचे कोकण बदलले आहे. पण तरीही कोकणचा हा मेनू आजही अत्यंत लोकप्रिय आहे. चला तर पाहुया भाजणीचे वडे आणि काळ्या वाटाण्याची उसळ. Shama Mangale -
आलू मटार उसळ (aloo matar usal recipe in marathi)
#EB6#week6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "आलू मटार उसळ"हिवाळ्यात बाजारात हिरव्यागार वाटाण्याची खुप च आवक असते, त्यामुळे घरोघरी वाटाण्याच्या वापर करून बऱ्याच रेसिपीज बनवल्या जातात.. या सिजनमधील वाटाणा चवीलाही मस्तच असतो.. ओल्या वाटाण्याची उसळ ही अप्रतिम होते.. म्हणूनच आज उसळ रेसिपी.. लता धानापुने -
पांढरा वाटाणा उसळ (pandhra vatana usal recipe in marathi)
अगदी सोप्पी अशी व झटकिपट बनणारी उसळ .खायला ही अतिशय चविष्ट लागते .#EB6 #W6 Adv Kirti Sonavane -
आंबोळी व काळ्या वाटाण्याचे सांबार (amboli ani kalya vatanyache sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावाकडच्या आठवणीगाव म्हटले की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ते म्हणजे मामाचे गाव, माझे आजोळ. होय, लहानपणी सुट्टी लागली रे लागली की सगळ्यात आधी मी मामाकडे पळायचे. सर्वात पहिली भाची असल्याने पुष्कळ लाड झाले. आजीला तर काय करू अन् काय नको असं व्हायचं. कोकण म्हणजे विविध पदार्थांच्या बाबतीत श्रीमंत प्रदेश, दररोज काही ना काही खमंग, चमचमीत बनवलं जायचं. आणि त्यात सुद्धा आंबोळी आणि काळ्या वाटाण्याचे सांबार आणि ते पण आजीच्या हातचं म्हणजे आहाहा.. क्या बात..आजी जितके माझे लाड करायची तितकेच ती बनवत असलेल्या पदार्थांचेही करायची. चवीच्या आणि दर्जाच्या बाबतीत तडजोड नाही. अजूनही ती चव रेंगाळते माझ्या जिभेवर😋.आता आजी नाही, पण मी कधीतरी हे बनवते आणि त्या जुन्या आठवणीत रमते. या चवीने मी नक्कीच पुन्हा लहान होते.खरंच Thanks to cookpad. या आठवणी ताज्या केल्याबद्दल...😊😊 Ashwini Vaibhav Raut -
नवरत्न उसळ (navratna usal recipe in marathi)
मिसळ उसळ प्रकार आपल्याकडे सगळ्यांनाच आवडतो साधारण. आणि त्याची पौष्टिकता ही तितकेच शरीराला स्वास्थ्य देत असते. सो ही आगळी नऊ धान्याची उसळ एन्जॉय केउया मग. Sanhita Kand -
गवारीची भाजी (Gavarichi Bhaji Recipe In Marathi)
#BKRगवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली ही शेंगदाणे कूट, सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून केलेली भाजी छान लागते. चला तर मग बघूया गवारीची भाजी 👍 Vandana Shelar -
-
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marathi)
#pcr# मोड आलेल्या मटकीची उसळसकाळचा नाश्ता म्हटलं कि हेल्दी टेस्टी आणि पोट भरेल असा पाहिजे असतो तेव्हा मी विचार केला की मटकीची उसळ आपण बनवूया आणि ती मी कुकरमध्ये बनवली आहे... Gital Haria -
इन्स्टंट मालवणी कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)
#ks1इन्स्टंट मालवणी कोंबडी वडे Mamta Bhandakkar -
-
काळ्या वाटाण्याचे सांबार
कोकणातल्या स्वच्छंदी आणि खवय्ये माणसाच्या जिभेला रुचणाऱ्या पदार्थांपैकी हा एक .. इथे काळ्या वाटाण्याचे पीक देखील अमाप घेतले जाते , आणि प्रत्येक समारंभात , लग्नकार्यात , केळीच्या पानावर वाढलेले ते काळ्या वाटाण्याचे सांबार धावत जाऊन जेव्हा बाजूला वाढलेल्या आंबेमोहोर तांदळाच्या घट्ट खिरीत मिसळते ना , त्याचा घास घेताना कोण आनंद चेहऱ्यावर पसरतो ! Smita Mayekar Singh -
मूग उसळ (moong usal recipe in marathi)
#फोटोग्राफी#उसळ पोष्टीक आणि चटपटीत अशीही मुगाची उसळ सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. Ankita Khangar -
हिरव्या मुगाची उसळ (hirvya moongachi usal recipe in marathi)
#kdr ,हिरव्या मुगाची उसळ ही बनवायला खूप सोप्पी आहे आणि चवीलाही खूप टेस्टी आहे व तसेच हिरवे मूग आपल्या शरीरासाठी अत्यंत हेल्थी आहे.ही उसळ पचायला खूप हलकी आहे,जर रोज रोज त्याच त्याच भाज्या किंवा आमटी किंवा वरण करून कंटाळा आला असेल तर ही हिरव्या मुगाची उसळ नक्कीच करून बघा. Anuja A Muley -
काबुली चना उसळ (Kabuli Chana Usal Recipe In Marathi)
#GRU: हेल्दी आणि टेस्टी काबुली chana उसळ रस्सा रेसिपी. Varsha S M -
लाल चवळीची उसळ (Lal Chavali Chi Usal Recipe In Marathi)
मोड आलेल्या चवळीची उसळ खूप सुंदर लागते Charusheela Prabhu -
दही - उसळ - धपाटे (थालीपीठ) (dahi usal dhapate recipe in marathi)
#KS२ पश्चिम महाराष्ट्र थीम, रेसिपी- ४पश्चिम महाराष्ट्रातील 'उसळ - धपाटे ' आणि त्याबरोबर 'दही' ही पारंपारिक रेसिपी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात धपाटेला 'थालीपीठ' संबोधिले जाते. 'थालीपीठ' या नावाने ही रेसिपी जवळपास सर्वांनाच माहित असावी . थोड्याफार फरकाने सगळेच बनवितात . पण ही रेसिपी 'धपाटे' या नावाने जरा कमी प्रचलित आहे. असो..😄'धपाटे' बोला किंवा 'थालीपीठ'! पण ही चमचमीत रेसिपी मात्र सगळ्यांची आवडीची👌🥰 हे धपाटे नुसतेही खाण्यास छान लागते. काही लोक ते गुळाबरोबरही आवडीने खातात. आमच्या भागात हे 'थालीपीठ' 'धपाटे' म्हणूनच प्रचलित आहे. त्यामुळे माझाही हाच अट्टाहास 'दही - उसळ-धपाटे ' बनविण्याचा आणि ही रेसिपी तुमच्याशी शेअर करण्याचा.. 🥰 Manisha Satish Dubal -
वाटाणा उसळ (vatana usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 अशी वाटाण्याची सुकी उसळ आषाढी एकादशी ला गोव्यात घरोघरात बनते. एक वेळेला हि उसळ व मुगाचे कण्ण खातात. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
मिक्स कडधान्यची रस्सा उसळ (usal recipe in marathi)
#फोटाग्राफी .. आज मी रेसिपीची half century पूर्ण केली. 😊😊आज झटपट अशी उसळ बनवली कुक्करमध्ये काही फोटो स्किप झालेत. बनवुन बघा मस्त रासेदार उसळ. Jyoti Kinkar
More Recipes
टिप्पण्या