"मिक्स व्हेज जीरावन पोहा" (mix veg jiravan pohe recipe in marathi)

Shital Siddhesh Raut @brunch4appetite
#GA4
#WEEK7
#KEYWORD_ब्रेकफास्ट
"मिक्स व्हेज जीरावन पोहा" (mix veg jiravan pohe recipe in marathi)
#GA4
#WEEK7
#KEYWORD_ब्रेकफास्ट
Similar Recipes
-
मिक्स व्हेज पोहा (mix veg pohe recipe in marathi)
#cooksnap#varshadeshpande# मी आज वर्षा देशपांडे यांची मिक्स व्हेज पोहा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. त्यामध्ये मी फक्त गाजर आणि सिमला मिरची जास्त टाकले आहे. पण एकंदरीत पोहे खूप छान झाले आहेत. धन्यवाद आपल्या रेसिपी बद्दल! Varsha Ingole Bele -
मिक्स व्हेज (Mix Veg Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणात आपण शक्यतो सात्त्विक अन्न घेतो अशीच ही एक हलकी फुलकी भाजी अजिबात मसाले न वापरता केलेली.आबालवृद्धांना चालणारी! Pragati Hakim -
पंजाबी मिक्स व्हेज मसाला (Punjabi Mix Veg Masala Recipe In Marathi)
#MRमटार रेसीपी#पंजाबी रेसीपी#मिक्स व्हेज#mix veg#पंजाबी Sampada Shrungarpure -
-
मिक्स व्हेज दलिया (mix veg daliya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी मध्ये भाज्या आणि दलिया वापरून पौष्टीक अशी खिचडी केली.अतिशय रुचकर ,पचायला हलकी असते.व्हेज दलिया उपमा ही म्हणतात काही जण. Preeti V. Salvi -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_pulaoजेवणात भात नसेल तर जेवण पुर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. रोज आपण वरण भात करतोच पण कधीतरी चेंज म्हणून पुलाव, बिर्याणीही करतोच.अगदी पटकन कुकरमध्ये होणारा पुलाव मी केला आहे त्याची ही रेसिपी 😊👇मी ईथे जीरा कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही आवडीनुसार बासमती, दावत असा कोणताही घेऊ शकता.. जान्हवी आबनावे -
इंदौरी पोहा (indori pohe recipe in marathi)
इंदौर च्या प्रत्येकाची सकाळ ची सुरुवात होते ती गरमागरम पोहा खाऊन. त्याबरोबर मस्त गरमागरम जलेबी. अगदीच काही जण तर दररोज आवडीने खातात.मी घरी नेहमीच्याच पद्धतीने बनविते. बाहेरूनच मागवतो परंतु covid 19 मुळे ६महीने खायला मिळाले नाही म्हणून आज बनवूनच पाहिले.खूपच छान झालेत. Trupti Temkar-Bornare -
मिक्स व्हेज (Mix Veg Recipe In Marathi)
#MR मिक्स व्हेज म्हटलं की भरपूर भाज्या चा समावेश असलेली भाजी डोळ्यासमोर येते रंगीबेरंगी भाज्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या चवी ह्या एकत्र होऊन ही भाजी बनते ही भाजी खरोखरच खूप छान चवीला येते यात तुम्ही मसाले घाला अथवा न घाला पण ही भाजी एक वेगळीच चव देत असते चला तर आज आपण बनवूयात मिक्स व्हेज Supriya Devkar -
व्हेज हॉट डॉग (Veg hot dog recipe in marathi)
#VSM #hot dog: व्हेज हॉट डॉग बनवायला अगदी सोप्पा आहे आणि माझ्या मुलाला फार आवडतो म्हणून मिने सकाळी नास्त्याला हॉट डॉग बनवला Varsha S M -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
#wdr माझ्या घरचा आवडता नाश्त्याचा पदार्थ कांदा पोहे... Rajashri Deodhar -
मिक्स व्हेज (mix veg recipe in marathi)
#GA4 #week10#काॅलिफ्लावरहा क्लू वापरून आज बनवली आहे मिक्स व्हेज भाजी. बर्याचदा आपण लग्न समारंभात हि भाजी खातो चला तर मग आज आपण बनवूयात. Supriya Devkar -
-
-
-
मिश्र भाज्यांचा उपमा (mix bhajyancha uppma recipe in marathi)
#GA4#Week5#keyword_उपमा Shital Siddhesh Raut -
मटार बटाटा पोहे (matar batate pohe recipe in marathi)
महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीत असा एक पदार्थ आहे की त्याच्याशिवाय सकाळचा नाश्ता पूर्णच होऊ शकत नाही. कांदेपोहे हा तो पदार्थ. कांदेपोह्याचे नुसते नाव काढले तरीही तोंड चुटुक होतं. त्याला कारणही तसेच आहे पोह्यासाठी लागणारा कांदा तळताना जो सुवास येतो त्याला तोड नाही. या सुवासाबरोबर पोटातील भूक खवळून उठते. तर असे हे पोहे म्हणजे भरपेट नाश्ता. डॉक्टर्स कितीही सांगत असले की पोहे जड असतात, नाश्त्यात घेऊ नये तरीही आजपर्यंत पोहे खाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.सध्या बाजारात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत चला तर मग ,मटार बटाटा पोह्यांचा झटपट प्रकार पाहू..😊 Deepti Padiyar -
दडपे पोहे(dadpe pohe recipe in marathi)
#HealthydietInstant makingEasy to digest Sushma Sachin Sharma -
इंदोरी पोहा (indori pohe recipe in marathi)
नेहमीच्या पोह्यापेक्षा थोडा वेगळा पोह्याचा प्रकार..😊 Deepti Padiyar -
-
कोल्हापुरी मिक्स व्हेज (kolhapuri mix veg recipe in marathi)
#झणझणीत मिक्स भाजी घरात उपलब्ध असलेल्या भाज्या पासुन झटपट बनणारी सर्वांच्या आवडीची भाजी चला कशी बनवली ते बघुया Chhaya Paradhi -
मीक्स वेज पोहा (mix veg pohe recipe in marathi)
पोहे ...वेज पोहा म्हणजे ..कांदा ,टमाटा ,बटाटा ,मटर ,शेंगदाणे ,कोथिंबीर,कढीपत्ता ,मीर्ची वापरून केलेले पोहे ....टमाटे कदाचित कोणी टाकत नसेल पण खूप छान लागतात ......फक्त सगळ्या साहीत्या सोबत टमाटे तेलात परतले की थोड मीठ पण टाकायच आणी परतायच म्हणजे सगळ्या भाज्यांना छान चव येते .... Varsha Deshpande -
मिक्स व्हेज पराठा (Mix Veg Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसिपी चॅलेंज#पराठा#मिक्स व्हेज Sampada Shrungarpure -
लग्नाच्या पंगतीतला वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4लग्नाच्या पंगतीतला हमखास असणारा....आणि झटपट होणारा असा हा रुचकर पुलाव.खूप साऱ्या भाज्यांमुळे टेस्टीही होतो आणि दिसतोही छान☺️ Sanskruti Gaonkar -
-
मिक्स व्हेज सँलड (Mix Veg.Salad recipe in marathi)
#sp #KEYWORD_मिक्स व्हेज सँलडचे मूळ जगात सर्वत्र आहे.प्रत्येक देशानुसार यातील भाज्या व चवीमध्ये फरक पडत जातो.त्यामुळे देशोदेशीच्या सँलड्सच्या चवीतही फरक पडत जातो.अमेरिकन लोक थोड्या ब्लँड (सपक/थोडी बिनचवीची)चवीची सँलड्स पसंत करतात.आपले भारतीय मात्र सँलड्समध्येही उपलब्ध मसाले उदा.मीरे,जीरे,दालचिनी याचा वापर करताना दिसतात....अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत,तर पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत. आजचे मिक्स व्हेज सँलड हे मी देशी व विदेशी भाज्यांचे मिश्रण करुन तयार केले आहे...खास भारतीय टच् देऊन तसेच नट्सही भाजून घातले आहेत! यातील भाज्या जवळजवळ दररोज वापरतो त्याच घेतल्या आहेत आणि ऑलिव्ह ऑईल, ब्रोकोली,फ्रेंचबीन्स हे सुद्धा वापरले आहे. याचे ड्रेसिंग खूपच सोपे आहे.आपण महाराष्ट्रातील लोक कोशिंबीरीला वरुन साधारणपणे जीरेतुपाची फोडणी देतो.परंतू सँलड ड्रेसिंग करताना बेस मध्ये तेल-मुख्यत्वे ऑलिव्ह ऑईल,सायट्रिक एसिड,व्हिनेगर, मीठ,मसाले,आले,लसूण यांपैकी वापर केलेला सॉस बनवून मग त्यात सँलड साठी कट केलेल्या भाज्या मँरिनेट करतात. शक्यतो अगदी थंड अशा डीशमध्ये सर्व्ह केल्यास सँलडचा फ्रेशनेस वाढतो. तसंच अशी सँलड्स खाण्यापूर्वी किती आधी तयार करावीत याचेही एक शास्त्र आहे.जेणेकरुन सँलड्सचा क्रंच जाणार नाही,ते भिजट होणार नाही यासाठी सगळी व्हेज कटींगची पूर्वतयारी करुन अगदी सर्व्ह करायच्या वेळी हे तयार करतात.मोठ्या उथळ अशा बाऊलमध्ये तयार करताना प्रथम ड्रेसिंग घटक घालून ठेवतात व नंतर भाज्या घालून टॉस करतात.त्यामुळे स्वाद,रंग तसाच कायम राहून अतिशय आकर्षक असे सँलड्स खवय्यांना नक्कीच आकर्षित करतात!👍😋😋 Sushama Y. Kulkarni -
मिक्स व्हेज सॅलड.. (mix veg salad recipe in marathi)
#spखूप सार्या फायबर युक्तनी परिपूर्ण आणि तेवढेच हेल्दी असलेले मिक्स व्हेज सॅलड....💃 💕 Vasudha Gudhe -
हैदराबादी व्हेज बिर्याणी (hydrebadi veg recipe in marathi)
#GA4 #Week13#Hydrabadi हा कीवर्ड घेऊन मी हैदराबादी व्हेज बिर्याणी केली. भरपूर भाज्या, मसाले असलेली हे बिर्याणी. Ashwinii Raut -
चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा (Cheese paneer mix veg paratha recipe in marathi)
#SFR"चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा" पराठा हा दिल्ली च्या रस्त्या रस्त्यावर अगदी आवर्जून भेटतो, तेथील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे.…..👌आणि सध्या खूपच ट्रेंडिंग आहे, एक पौष्टिक आणि पोटभरीचा असा मेनू असल्याने सर्वांचा आवडता पराठा, निरनिराळ्या स्टफिंग मध्ये बनवून मिळतो....!! Shital Siddhesh Raut -
मिक्स व्हेज(भोगीची भाजी) तिळ पेरून बाजरी ज्वारीची भाकरी (Bhogichi Mix Veg Bhaji Recipe In Marathi)
#HV #हिवाळा स्पेशल रेसिपीस #हिवाळा म्हणजे सर्व फळभाज्या व पालेभाज्याचा सिजन मार्केटमध्ये अनेक भाज्या मोठ्या प्रमाणात येतात चला तर आज मी मिक्स व्हेज( भोगीची भाजी) बनवली आहे कशी केली विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14994509
टिप्पण्या