बुलेट स्पिड बिर्याणी (bullet speed biryani recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

#pcr

कुकसॅन्प #भाग्यश्री लेले..
ताई खुप छान बिर्याणी झाली आहे..नाव वाचून च बनवायची इच्छा झाली..😍😋घरी सर्वांना खुपच आवडली..
खुप खुप आभार धन्यवाद ताई छान रेसिपी आम्हांला शेअर केली त्याबद्दल..✌🙏😘😘
चला तर मग पाहुयात "बुलेट स्पिड बिर्याणी "
मुळ रेसिपी- भाग्यश्री लेले..ताई

बुलेट स्पिड बिर्याणी (bullet speed biryani recipe in marathi)

#pcr

कुकसॅन्प #भाग्यश्री लेले..
ताई खुप छान बिर्याणी झाली आहे..नाव वाचून च बनवायची इच्छा झाली..😍😋घरी सर्वांना खुपच आवडली..
खुप खुप आभार धन्यवाद ताई छान रेसिपी आम्हांला शेअर केली त्याबद्दल..✌🙏😘😘
चला तर मग पाहुयात "बुलेट स्पिड बिर्याणी "
मुळ रेसिपी- भाग्यश्री लेले..ताई

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 ते 15 मिनिटे
5 जणांना
  1. 3 कपबासमती तांदूळ
  2. 1उभा पातळ चिरलेला कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1गाजर
  5. 4-5 फरसबी
  6. 1 वाटीहिरवा वाटाणा
  7. 2बटाटे फोडी करून
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 2 टेबलस्पूनआलं लसुण पेस्ट
  10. 1तमालपत्र
  11. 5-6लवंगा
  12. 2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  13. 1/2 टीस्पूनहळद
  14. 2दालचिनी तुकडा
  15. 2 टेबलस्पूनदही
  16. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  17. 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  18. 1 टेबलस्पूनसाजुक तुप
  19. कोथिंबीर आवडीने
  20. 10-12 केशर काड्या (दुधात भिजवून)
  21. 10-13 काजु (तळलेले)

कुकिंग सूचना

10 ते 15 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य घ्या आणि भाज्या स्वछ धुवून कापुन घ्या. तांदूळ 30 मिनिटे भिजवून ठेवावे. मग मी भाज्या तेलावर परतून घेतल्या.

  2. 2

    मग नंतर कुकर मध्ये तुप गरम करून खडा मसाला आणि टोमॅटो सर्व मसाले टाकून घ्या आणि जराशी कोथिंबीर पण घाला सर्व छान परतून घ्यावे.

  3. 3

    मस्त तेल सुटेपर्यंत असं

  4. 4

    मग बासमती तांदूळ टाका.पुन्हा चांगले एकजीव करून घ्यावे. मग आपल्या अंदाजाने गरम पाणी घालून चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण बंद करून 2 शिट्ट्या करून घ्या.

  5. 5

    आपली बुलेट स्पिड बिर्याणी तयार झाली..

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes