अक्रोड वेजेटेबल रोल्स (Akrod vegetable Rolls recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

"Walnut_vegetable_Rolls"

#Walnuttwists

अक्रोड वेजेटेबल रोल्स (Akrod vegetable Rolls recipe in marathi)

"Walnut_vegetable_Rolls"

#Walnuttwists

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
4जनांसाठी
  1. 1/2 कपवाॅलनट (आक्रोड)
  2. 3 टीस्पूनतेल
  3. 1कांदा
  4. 1/2 कपशिमला मिरची
  5. तुम्ही पिवळी आणि लाल शिमला मिरची पण घेऊ शकता
  6. 1/2 कपगाजर
  7. कोबी आवडत असल्यास घ्या
  8. 1 टीस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  9. 1 टीस्पूनजीरे पूड
  10. 1 टीस्पूनचाट मसाला
  11. 200 ग्रॅमपनीर
  12. कोथिंबीर
  13. मीठ चवीनुसार
  14. चटणीसाठी साहित्य
  15. 1 वाटीकोथिंबीर
  16. 7-8 पुदिन्याची पाने
  17. आलं छोटा तुकडा
  18. 2हिरवी मिरची
  19. काळं मीठ
  20. जीरे पूड
  21. लिंबू
  22. 3 टीस्पूनदही
  23. मीठ

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    सर्व भाज्या स्वछ धुवून पातळ लांब कापुन घ्या.

  2. 2

    नंतर कढईत तेल गरम करत ठेवावे आणी कांदा घालून परतून घ्यावे व बाकी सर्व भाज्या परतुन घ्यावे व मसाले टाकून घ्या मीठ चवीनुसार घाला आणि झाकण ठेवावे.

  3. 3

    आक्रोड सर्व छान परतून घ्यावे.

  4. 4

    एकीकडे चटणीसाठी साहित्य घ्या आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावे.

  5. 5

    आपली चटणी तयार

  6. 6

    मग चपाती घ्यायची तयावर चटणी लावुन त्यावर भाजी पसरून घ्यावे. पुन्हा चटणी गालुन रोल तयार करून घ्या.

  7. 7

    छान रोल तयार करून घ्या टुथपिक लावुन घ्यावे.

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

Similar Recipes