खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#KS4
#खान्देश म्हटले झणझणीत नी चमचमीत अशीच ही खिचडी एकदम छान होते बघुयात कशी करायची ते.

खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)

#KS4
#खान्देश म्हटले झणझणीत नी चमचमीत अशीच ही खिचडी एकदम छान होते बघुयात कशी करायची ते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपतांदूळ
  2. 1/2 कपतुरडाळ किंवा मुगडाळ
  3. 1/2 कपकांदा
  4. 1/2 कपटोमॅटो
  5. 1/2 कपबटाटा
  6. 3 टेबलस्पूनशेंगदाणे
  7. 1 टीस्पूनकाळा मसाला
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1/2 इंचआल
  11. 8-10लसूण पाकळ्या
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  13. 1 टीस्पूनमोहरी
  14. 1 टीस्पूनजीरे
  15. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    प्रथम डाळ तांदुळ भिजत घालणे. खालील प्रमाणे तयारी करावी.

  2. 2

    कांदा,बटाटा,टोमॅटो,कोथिंबीर चिरून घ्या.आल लसुण पेस्ट करा किंवा चेचून घ्या.

  3. 3

    कुकरमधे तेल घाला तेल तापले कि त्यात मोहरी घाला तडतडली कि जीरे घाला नि नंतर कढीपत्ता,हिंग,शेंगदाणे चांगले परता नि कांदा घाला परता बटाटा घाला नि परता त्यानंतर सर्व मसाले घाला नी छान परतून घ्या. आता कोथिंबीर,1 टोमॅटो घाला मीठ घाला नि थोडा टोमॅटो शिजवून घ्या नि मग शेवटी डाळ तांदुळ घालून परत परतून घ्या. 3कप गरम पाणी घाला उकळले कि कुकर बंद करा नी मध्यम आचेवर 3शिट्ट्या घ्या.गॅस बंद करा.

  4. 4

    कुकरमधे थंड झाला कि उघडा मस्त गरमागरम मसालेदार खान्देशी खिचडी तयार आहे.पापड, कढी लोणचे नि तुपाची धार अहाहा काय मस्त लागते.करून पहाच.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes