चिकन शेजवान फ्राइड राइस (chicken Schezwan fried rice recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

चिकन शेजवान फ्राइड राइस (chicken Schezwan fried rice recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७-८ मिनीटे
३-४
  1. 1 कपश्रेडेड चिकन
  2. 4 कपशिजवलेला भात
  3. 1 टेबलस्पूनक्रश केलेले आलं लसूण
  4. 1/4 कपपातीचा कांदा
  5. 1/4 कपशिमला मिरची
  6. 1/4 कपगाजर
  7. 1/4 कपफरसबी
  8. 1/4 कपकोबी
  9. 1 टेबलस्पूनचिली सॉस
  10. 1 टीस्पूनसोय सॉस
  11. 2 टेबलस्पूनशेजवान सॉस
  12. 2 टीस्पूनव्हिनेगर
  13. मीठ...चवीनुसार
  14. 3 टेबलस्पूनतेल
  15. 2अंडी
  16. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची कोथिंबीर मीठ,हळद... मॅरिनेशन सााठी

कुकिंग सूचना

७-८ मिनीटे
  1. 1

    आलं लसूण मिरची कोथिंबीर मीठ,हळद घालून चिकन मॅरीनेट केले.अर्ध्या तासाने पिसेस पॅन मध्ये १ टेबलस्पून तेलात फ्राय करून शिजवले.नंतर त्याचे लांबट काप केले.

  2. 2

    २ अंड्याचे फक्त चवीपुरते मीठ घालून आम्लेट करूनं घेतले.त्याचे छोटे तुकडे केले.

  3. 3

    भात मोकळा शिजवून घेतला.भाज्या चिरून घेतल्या.आलं लसूण बारीक क्रश करून घेतले.

  4. 4

    पॅन मध्ये तेल घालून त्यात क्रश केलेले आलं लसूण घातले.नंतर पातीचा कांदा,बाकी सर्व भाज्या घालून परतले.ऑमलेट चे पिसेस आणि श्रेडेड चिकन घालून मिक्स केले. गॅस ची आच मोठी च ठेवली.

  5. 5

    त्यात शिजवलेला भात सगळे सॉस,चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स केले.

  6. 6

    तयार राइस सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes