कुकिंग सूचना
- 1
कांदा, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर कापून घ्यावे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. आणि दहा ते पंधरा मिनिटे भिजत घालावे.
- 2
कुकर मध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले की मोहरी जीरे, हिंग,कढीपत्ता कांदा, शेंगदाणे,आलं लसूणाची पेस्ट, बटाटा घालून मिक्स करून घ्यावे. नंतर हळद, तिखट धने पावडर, गरम मसाला, खोबरं घालून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर टोमॅटो घालावा.
- 3
मसाल्यामध्ये डाळ-तांदूळ पाच ते सात मिनिटे भाजून घ्यावे आणि प्रमाणात मीठ घालून मिक्स करून घ्यावे. तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरच्या तीन सुट्ट्या काढून घ्याव्यात. कुकर थंड झाल्यानंतर वरून कोथिंबीर घालून खिचडी मिक्स करून घ्यावी.
- 4
खाण्यासाठी तयार आहे, आपली खमंग गरमागरम खानदेशी मसाला खिचडी. या खिचडी सोबत, उडदा मुगाच्या पापड आणि फोडणीचे ताक खूप छान वाटते. तुम्ही पण नक्की ट्राय करा.
Similar Recipes
-
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4 खानदेश महटल कि जळगाव, नाशिक ही शहरे तयातीलच ही.प्रसिद्ध अशी मसाला खिचडी Priyanka yesekar -
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 #खानदेशी मसाला खिचडी... आता खिचडी ही वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाते.. अगदी खानदेशात सुध्दा, प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने केलेली असते खिचडी .मी ही अशीच केली आहे खिचडी... फक्त तिखटाचे प्रमाण कमी केले आहे ..😀 Varsha Ingole Bele -
खानदेश स्पेशल मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 थीम :4 खानदेशरेसिपी क्र. 1खानदेशात रात्रीच्या जेवणात हा खास बेत असतो. स्वयंपाकाचा कंटाळा आला की, मस्त मसाला खिचडी करायची. Sujata Gengaje -
-
-
चमचमीत खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4जीभेचे चोचले पुरवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे खिचडी आहे. असं म्हटलं जातं की खाद्यपदार्थ आधी डोळ्यांना आवडले पाहिजे तर ते पोटाला जरुर आवडतात. खिचडी त्याच लिस्टमधील आहे जी दिसायलाही सुरेख असते व तोंडाला चटकन् पाणी आणते. खानदेश म्हटले की तिखट चमचमीत पदार्थ डोळ्यासमोर येतात Smita Kiran Patil -
-
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 - १खिचडी हे पूर्णअन्न आहे. ही खिचडी धुळे-जळगाव-नंदुरबार ह्या भागात वरचेवर बनवली जाते. त्यावर कच्चे तेल टाकून आणि लोणची-पापड बरोबर खाल्ली जाते. Manisha Shete - Vispute -
व्हेजिटेबल मसाला खिचडी (vegetable masala khichdi recipe in marathi)
#pcr# व्हेजिटेबल मसाला खिचडीप्रेशर कुकर मध्ये झटपट होणारी भूक लागली ती पटकन होणारी पोटाची भूक मिटवणारी अशी यम्मी खिचडी तयार आहे.😋😊 Gital Haria -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4 मी या आधी जास्त तेल वापरुन खिचडी केली नव्हती ती खान्देशी खिचडी खरंच जास्त तेल वापरुन अगदी छान होते आणि एक शिट्टी केल्यामुळे मोकळी होते पण गरम पाणी वापरण्याने चांगली शिजते. Rajashri Deodhar -
-
खान्देशी स्पेशल मसाला खिचडी (khandeshi special masala khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मील खान्देश स्पेशल मसाला खिचडी हा खानदेशात अत्यंत लोकप्रिय आहे. जशी काही किलोमीटर अंतरावर भाषा बदलते त्याच प्रमाणे खिचडी ही विविध प्रकारच्या पाककृतीनी बदलत जाते. पण नाविन्य जपत खिचडी ही अत्यंत पौष्टिक आहार आहे. मस्त हिरवी कैरी , सोबत पापड, आणि कांदा बरोबर सर्व्ह करा... Vaishali Dipak Patil -
दाय गंडोरी (dal gandori recipe in marathi)
#KS4 खानदेश स्पेशल दाय (डाळ) गंडोरी याला मिरची भाजी पण म्हणतातमी आज डाळ गंडोरी ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
-
पौष्टिक मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#खिचडी... नेहमी खिचडी करताना त्यामध्ये काही बदल केला म्हणजे चांगलं वाटतं जेवायला ...म्हणून आज मी खिचडी करताना त्यात, घरी असलेले पंचरंगी दाणे, मटार गाजर टोमॅटो टाकून केलेली आहे मसाला खिचडी... आणि सोबत गरम कढी आणि पापड.... Varsha Ingole Bele -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश#recipe2 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
खानदेशी कढई खिचडी (khandesi kadhai khichdi recipe in marathi)
#ks4 खिचडीच नाव काढल्या बरोबर तोंडाला पाणी सुटलय ना ! डाळतांदुळ वइतर साहित्यापासुन बनणारी पोटभरीची रेसिपी व करायला ही झटपट सोबत लोणच पापड पापड्या असतील तर क्या बात ! चलातर अशीच खानदेश फेमस लोखंडी कढईतील खिचडी आज मी बनवली आहे कशी ते विचारताय चला दाखवते. Chhaya Paradhi -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश म्हटले झणझणीत नी चमचमीत अशीच ही खिचडी एकदम छान होते बघुयात कशी करायची ते. Hema Wane -
-
खांदेशी फोडणीची खिचडी (khandeshi phodhni chi khichdi recipe in marathi)
#KS4 खांदेशी गरमागरम फोडणीची खिचडीछान चवदार रेसीपी Suchita Ingole Lavhale -
मिक्स डाळीची मसाला खिचडी (mix dalichi masala khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळीची मसाला खिचडी Rupali Atre - deshpande -
-
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी चौथी पाककृती सादर करत आहे - खान्देशी खिचडी सुप्रिया घुडे -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#Biryani खिचडी हि खूप सोपी आणि सर्वांनाच आवडणारी खान्देशी रेसिपी आहे. समजा जर आपल्या घरी संध्याकाळी अचानक पाहुणे आलेत तर प्रश्न पडतो लवकर काय जेवण बनवायचं मग त्यासाठी लवकर बनेल असं जेवण म्हणजे "खिचडी " कांदा, पापड, लोणचं 😋😋 आणि जमलंच तर गुळाचा शिरा 😊 Deveshri Bagul -
डाळ-खिचडी (Dal Khichdi recipe in marathi)
#लंच-पचणास हलकीफुलकी केव्हा ही करता येण्यासारखी,पोटभर होते तेव्हा चव घेऊ खिचडीची........ Shital Patil -
-
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4खान्देशी पदार्थ बरेचसे झणझणीत, मसालेदार, आहेत. तसेच बऱ्याच पदार्थाना थोडी पूर्वतयारी करावी लागते, म्हणजेच कांदा खोबरे भाजणे, वाटण बनवणे पण म्हणूनच ते पदार्थ तितके चवदार लागतात. पण खान्देशी खिचडीला फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही आणि तरीही ती तितकीच चवीष्ट लागते. रात्रीच्या जेवणाला किंवा अगदी आजच्या लाईफस्टाईल प्रमाणे ब्रंच (ब्रेकफास्ट+ लंच) करायचा असेल तर ही खिचडी हा उत्तम पर्याय आहे.खान्देशी खिचडी मध्ये फारशा भाज्या वापरल्या जात नाहीत.या खिचडीचे वेगपण हे की यामध्ये तूरडाळीचा वापर केला जातो.चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश हिरव्या वांग्याचे भरीत . Rajashree Yele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15105757
टिप्पण्या