मालवणी वाटण (malvani mutton recipe in marathi)

Swapnali Dasgaonkar More
Swapnali Dasgaonkar More @cook_24058641
kilkenny Ireland

तशी काही खास नाही पण काल च्या धावपळीच्या जिवनात विशेषतः महिला ना घर- ओफिस दोन्ही सांभाळावे लागतात, तर छोटीशी Tips for working women मी नेहमी असा मसाला तयार करून ठेवते

मालवणी वाटण (malvani mutton recipe in marathi)

तशी काही खास नाही पण काल च्या धावपळीच्या जिवनात विशेषतः महिला ना घर- ओफिस दोन्ही सांभाळावे लागतात, तर छोटीशी Tips for working women मी नेहमी असा मसाला तयार करून ठेवते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
९ ते १० लोक
  1. 1सुके वाटी खोबरे,
  2. 1/2 वाटीओले खोबरे
  3. 9-10कांदे,
  4. आले लसुण,
  5. धने,
  6. कोथिंबीर

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    कोथिंबिर सोडुन सर्व जिन्नस तेल टाकून चांगले भाजून मग वाटून घेतले

  2. 2

    नंतर पुन्हा वाटून झाल्यावर हा मसाला कढई मधे मस्त परतून घेतला

  3. 3

    हा मसाला १ ते १/३० महिना खराब होत नाही, साधी बटाटा रस्सा करताना देखील हा घालु शकता, चिकन, मासे, कडधान्य,वांगी यात देखील घालु शकता, कुठलीही भाजी झटकन तयार, धन्यवाद

  4. 4

    व एअर टाईट डब्ब्यात फ्रिजर मधे ठेऊन दिला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swapnali Dasgaonkar More
रोजी
kilkenny Ireland
cooking my passion...
पुढे वाचा

Similar Recipes