कोकण जत्रा स्पेशल चिरमूल्याचे लाडू (chirmuryache laddu recipe in marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

कोकणात हमखास मिळणारे हे लाडू त्याला चिरमूल्याचे लाडू किंवा मूरमुरे लाडू ही म्हणतात. तसेच ह्यास भूक लाडू म्हणतात. चिरमुले हे पचनासाठी हलके असतात हा लाडू आपण हवा तेव्हा खाऊ शकता.
#kS6

कोकण जत्रा स्पेशल चिरमूल्याचे लाडू (chirmuryache laddu recipe in marathi)

कोकणात हमखास मिळणारे हे लाडू त्याला चिरमूल्याचे लाडू किंवा मूरमुरे लाडू ही म्हणतात. तसेच ह्यास भूक लाडू म्हणतात. चिरमुले हे पचनासाठी हलके असतात हा लाडू आपण हवा तेव्हा खाऊ शकता.
#kS6

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
६ ते ७
  1. 2 वाट्याकुरमुरे
  2. 1 वाटीकिसलेला केसर गुळ
  3. पाणी हाताला लावण्यासाठी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा.

  2. 2

    पॅन गॅस वर स्लो ठेवावे. मग त्यात गूळ टाकावा व सारखे ढवळावे. गूळ चांगला वितळून घ्यावा.

  3. 3

    गूळ चांगला वितळल्या नंतर गॅस बंद करून त्यात कुरमुरे ऍड करून चांगलं ढवळावे पुन्हा गॅस स्लो 2 मिनिट चालू ठेवून मग गॅस बंद करावे व सर्व मिश्रण प्लेट मध्ये काढावे.

  4. 4
  5. 5

    एका बाउल मध्ये पाणी घेऊन हाताला लावावे. व गरम असतानाच लाडू वळून घ्यावे. अश्या प्रकारे चिरमूल्याचे लाडू तयार.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

Similar Recipes