साधी तुरीची डाळ

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#dr
महाराष्ट्रात जेवणा मधे डाळ हि असतेच आणि आपल्या आवडीची हि असतेच. चला तर मग बघुया

साधी तुरीची डाळ

#dr
महाराष्ट्रात जेवणा मधे डाळ हि असतेच आणि आपल्या आवडीची हि असतेच. चला तर मग बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिट
  1. १/२कप शिजवलेली तुरीची डाळ
  2. १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो
  3. ४कडीपत्ता
  4. २ हिरवी मिरची मधून चिरलेली
  5. ४पाकळ्या ढेचलेला लसूण
  6. १टेबलस्पून कोथींबीर
  7. १टेबलस्पून तेल
  8. १ टीस्पून मोहरी
  9. १टीस्पून जिर
  10. १/४टीस्पून हळद
  11. चवीनुसार मीठ
  12. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन घ्या. मग तुरीची डाळ, हळद पाणी घेवून शिजवून घ्या.

  2. 2

    मग एका टोपामधे तेल घ्या chgla घर्म झालं की त्यात मोहरी, जिरं,हिरवी मिरची, लसूण टोमॅटो थोडी हळद टाकून चांगलं परतून घ्या. चांगलं टोमॅटो शिजल्यावर मग त्यात शिजवलेली डाळ टाका. चांगलं परतून घ्या. मग त्यात हळू हळू पाणी टाका. मग त्याला चांगली उखळी आली की त्यात मीठ टाका अजून ५मिनिट उखळी आली गॅस बंद करा मस्त कोंथिबीर टाका.अशा प्रकारे मस्त साधी तुरीच डाळ तयार

  3. 3

    मस्त कोंथिबीर टाका.अशा प्रकारे मस्त साधी तुरीची डाळ तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
रोजी
Kalamboli

टिप्पण्या

Asmita Rupani
Asmita Rupani @Tastelover_Asmita
Your all recipes are superb and delicious. You can check my profile and follow me if you wish.

Similar Recipes