साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
Vasai

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामसाबुदाणा
  2. 50 ग्रामशेंगदाणे
  3. 4मिरच्या
  4. 2 चमचेसाखर
  5. मीठ चवीनुसार
  6. 1मोठा बटाटा
  7. 5-6कडीपत्ता पाने
  8. जीरे हिंग फोडणीला
  9. 3 चमचेतेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    साबुदाणे किमान 2 तास भिजवून मग उपसून ठेवावे आणि मोकळा ठेवावे

  2. 2

    बटाटे उकडून साल काढून चौकोनी फोडी करून घ्या

  3. 3

    जड कढई मध्ये शेंगदाणे खरपूस भाजून घ्या

  4. 4

    शेंगदाणे आणि मिरचीचा जाडसर कूट करा

  5. 5

    आता जड कढईमध्ये तेल घ्या, जरा जास्त घ्या. आता त्यात फोडणी करा जीरे हिंगाची त्यात मिरची टाकून परतून घ्या आता त्यात बटाटे टाकून खरपूस होऊ द्या. हळद पण टाका आणि कढीपत्त्याची पाने पण टाका

  6. 6

    बटाटे खरपूस होत असताना,साबुदाणा मध्ये कूट घालावे आणि मिक्स करावे. आता साबुदाणा आणि कूट शिजत असलेल्या बटाट्यामध्ये टाकून ते छान परतून घ्यावे.

  7. 7

    एक वाफ येऊ द्यावी मग साखर आणि मीठ टका. गरमागरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
रोजी
Vasai
Community Manager for Cookpad Marathi. Celebrating and Exploring culture through Food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes