मटकी/ मटकीचे कटलेट (matkiche cutltes recipe in marathi)

Vaishnavi Salunke
Vaishnavi Salunke @17071998v

मटकी/ मटकीचे कटलेट (matkiche cutltes recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिट
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमोड आलेले मटकी
  2. 4-5 हिरवी मिरची
  3. 1/4 चमचाजीरे
  4. 1/4 चमचाहळद
  5. 1/2 चमचामीठ
  6. 5-6लसूण पाकळ्या
  7. 1/2 इंचआलं
  8. 1 कपबेसन
  9. 2 कपब्रेडक्रमस
  10. 1 चमचालाल तिखट
  11. तेल

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम एका मिक्सर च्या भांड्यात मटकी, मिरची, जीर,लसूण, आलं टाका व आता हे भरड वाटून घ्या.

  2. 2

    आता वरील मिश्रण एका वाटी मध्ये काढा व आता यात मीठ, लाल तिखट, हळद, बेसनपीठ व 1 कप ब्रेडक्रम्स टाका व मीक्स करून घ्या. आता याचे गोळे घ्या व चपटे करा व राहिलेल्या ब्रेडक्रम्स मध्ये कोट करून घ्या.

  3. 3

    आता एका पॅन मध्ये तेल गरम करा व कटलेट शालो फ्राय करा व दोन्ही बाजुनी गोल्डन ब्राऊन करा व टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaishnavi Salunke
Vaishnavi Salunke @17071998v
रोजी

Similar Recipes