मटकीची भाजी / मटकीची उसळ (matkichi bhaji recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

मटकीची भाजी / मटकीची उसळ (matkichi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
5 जणांना
  1. 250 ग्रॅममटकी मोड आलेली
  2. 2कांदे मध्यम आकाराचे चिरुन चेणे
  3. 1मोठा टोमॅटो
  4. 15-20शेंगदाणे
  5. 5-6 कडीपत्ता पाने
  6. 1 टीस्पूनजीरे , मोहरी
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 3 टीस्पूनकाळे तिखट
  9. 2 टीस्पूनमीठ
  10. 2 टेबलस्पूनतेल
  11. 1/2 टीस्पूनहिंग
  12. कोथिंबीर आवडीने
  13. 5-6 लसूण पाकळ्या बारीक कट करू न घेणे
  14. 1फुलपात्र पाणी

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    सुरवातीला सर्व साहित्य घेणे.
    मटकी धुऊन नीट करुन घेणे.

  2. 2

    सुरवातीला कढई गरम करुन घेणे त्यात तेल घालून गरम करणे नंतर मोहरी, जीरे, कांदा चिरलेला,कडीपत्ता पाने घालणे

  3. 3

    अत्ता त्यामधे लसुण,चिरलेले टोमॅटो, लाल तिखट व काळे तिखट आपल्या आलडीने, हळद, हिंग, शेंगदाणे घालून परतुन घेणे.

  4. 4

    कांदा, टोमॅटो छान परतुन घेणे त्यात फुलपात्र भर पाणी घालणे.

  5. 5

    त्यामध्ये मोड आलेली मटकी, मीठ घालून मिकस करुन घेणे.

  6. 6

    त्यात थोडी कोथिंबीर घालूने. 7-10 मिनटे शिजवून घेणे नंतर शिजले की नाही ते व तिखट मीठ चेक करणे.

  7. 7

    अत्ता आपली मटकीची उसळ तयार आहे हयात थोडेही पाणी शिल्लक ठेवायचे नाही चपाती मटकीची उसळ दही खुप छान बेत होतो तर नक्की करा व कशी झाली ते कळवा.

  8. 8

    खुप चविष्ट व हेल्दी आहे मटकीची उसळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

Similar Recipes