अनार डांळीब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#Trending_recipe ......
सकाळी सकाळी ज्यूस प्यायल्याने आरोग्यास अनेक लाभ होतात. 🤗
त्यातही डाळींबाचा ज्यूस हा शरीरासाठी भरपूर फायदेशीर आणि आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यास कारक मानला जातो.
डाळींब हे एक असे फळ आहे जे ऋतू कोणताही असो पण अगदी सहज उपलब्ध होते.
हे फळ खाणा-या लोकांची संख्या भारतात खूप आहे, काही लोकांना डाळींबाचे दाणेच आवडतात तर काही लोकांना त्याचा ज्यूस करुन पिणं जास्त सोप्पं जातं. जरी यातील दाणे काढण्यासाठी किंबहुना दाणे व्यवस्थित सालीपासून वेगळे करण्यासाठी खूपच वेळ जात असला तरीही या फळाचे आपल्या आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात.😳🤩 वैज्ञानिक अनुमानानुसार डाळींबाचा ज्यूस करुन प्यायल्याने त्यातील पोषक तत्वे लगेचच आपल्या शरीरात विरघळतात आणि आरोग्यास भरपूर लाभ देतात. तुम्हीही डाळींबाचे दाणे काढण्याच्या प्रकियेमुळे डाळींबच खाणं टाळत असाल तर थांबा…! आणि ज्युस नक्की करून बघा खुप टेस्टी थंड थंड लागते😋😋😋
पाहुयात रेसिपी👉

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2डांळीब/अनार
  2. 2 चिमुटकाळ मीठ
  3. 5-6पुदिना ची पाने
  4. 6-7 लिंबू थेंब

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम डांळीब छान पाण्याने धुवून स्वच्छ करून दाने काढून घ्यावे ते व नंतर एका चाळनीत अनारदाने टाकून चमचाने दाबून दाबून रस पिळून घ्यावे

  2. 2

    पुर्ण पणे रस पिळून घेतला की रसात थोडे काळ मीठ, आणि पुदिना ची पाने, लिंबू पिळून (साखरही घालू शकतो पण मी नाही वापरली आहे)सर्व्हिंग ग्लास मध्ये काढून सर्व्ह करावे😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

Similar Recipes