केळीचे शिकरण (kelicha shikharan recipe in marathi)

Manisha Milind Mayekar
Manisha Milind Mayekar @cook_29176053

केळीचे शिकरण (kelicha shikharan recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट्स
२ डिश
  1. केळी
  2. ४ चमचे साखर
  3. वेलची पावडर
  4. बदाम
  5. काजू किसलेला
  6. २ कप दूध
  7. पाणी नाही

कुकिंग सूचना

१० मिनिट्स
  1. 1

    प्रथम एका भांड्यात केळी गोल तुकडे करून घ्या. मग त्यात साखर घालून ढवळा.

  2. 2

    त्यात मग दूध टाका. त्या नंतर त्यात् वेलची पावडर टाकून मिक्स करा.

  3. 3

    वरतून काजू बदाम, मनुके टाकून छान सजवून घ्या. सोपी आणि मस्त आहे हि रेसिपि..
    जय सदगुरु

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Milind Mayekar
Manisha Milind Mayekar @cook_29176053
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes