बनाना आईस्क्रीम (banana ice cream recipe in marathi)

#icr # बनाना आईस्क्रीम # केळी आणि दूध वापरून केलेले.. थोडा वेळ लागतो, पण रिझल्ट, छान.... त्यात कुठलेही कृत्रिम रंग किंवा चवीसाठी इसेन्स वापरला नाही.
बनाना आईस्क्रीम (banana ice cream recipe in marathi)
#icr # बनाना आईस्क्रीम # केळी आणि दूध वापरून केलेले.. थोडा वेळ लागतो, पण रिझल्ट, छान.... त्यात कुठलेही कृत्रिम रंग किंवा चवीसाठी इसेन्स वापरला नाही.
कुकिंग सूचना
- 1
केळी सोलून काप करून घ्यावे. आणि हवा बंद डब्यात फ्रिझर् मध्ये दोन तास ठेवावे.
- 2
दोन तासांनी ते काढून मिक्सर मधून फिरवून पेस्ट करून घ्यावी. आता त्यात पाऊण कप फुल fat दूध टाकून पुन्हा एकदा चांगले फिरवून घ्यावे.
- 3
त्यानंतर पुन्हा हवाबंद डब्यात भरून फ्रीझर मध्ये 2-3 तास ठेवावे.
- 4
आईस्क्रीम मध्ये टाकण्यासाठी आपल्याला पापडी करावयाचे आहे. त्याकरिता चार टेबलस्पून साखर एका पॅनमध्ये टाकून ती पातळ होईपर्यंत फिरवत राहावे. त्यात आपल्याला थोडे, काजू बदामाचे तुकडे टाकावयाचे आहे. ते मोठे तुकडे करून घ्यावे. खाताना हे तुकडे छान वाटतात.
- 5
आता साखर पातळ होऊन पाक थोडा घट्ट झाल्यावर त्यात काजू बदाम टाकावे. मिक्स करून लगेच एका प्लेट मध्ये टाकून पातळ पसरवून घ्यावे.
- 6
10 मिनिटांनी टी पापडी थंड झाल्यावर त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. त्यासाठी लहान बत्त्याचा वापर करावा.
- 7
दोनतीन तासांनी आईस्क्रीम काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावे. म्हणजे क्रिस्टल्स असतील तर ते मिक्स होऊन जाईल.
- 8
आता त्यात तयार साखरेच्या पापडी चे थोडेसे तुकडे टाकून मिक्स करावे. Tap करून घेवून पुन्हा वरून थोडे तुकडे टाकावे.
- 9
डब्याला क्लीन rap लावून 7*8 तासांसाठी फ्रीझर् मध्ये ठेवावे. त्यानंतर रिझल्ट आपल्या समोर, छान झालेले आईस्क्रीम..
- 10
सर्व्ह करताना वरून थोडे पापडी चे तुकडे, किंवा आवडीप्रमाणे सजावट करून सर्व्ह करावे. छान चवीचे थंडगार आईस्क्रीम...😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साखर, क्रीम, कंडेन्स मिल्क न वापरता बनाना - चोको आईस्क्रीम (choco ice cream recipe in marathi)
#Icr उन्हाळा चालू असल्याने थंड पदार्थांचे सेवन हे आलेच त्यात आईस्क्रीम चा नंबर पहिला सगळ्या घरात आवडीचा कूल कूल पदार्थ ,मी आज कमी साहित्यात झटपट होणारे आईस्क्रीम केले आहे ते पण केळी, मध या मेन घटकांचा वापर करून बघू मग कृती Pooja Katake Vyas -
ड्रायफ्रूट्स पिस्ता आईस्क्रीम (dryfruits pista ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळा आला कीं , आईस्क्रीमचा भाव वधारतो. मुलांच्या फर्माइशी पण वाढतात.मग निरनिराळ्या प्रकारचे आईस्क्रीम घरात बनू लागतात. मी दूधात, भरपूर ड्रायफ्रूट्स, पिस्ते टाकून चविष्ट आणि पौष्टिक असे पिस्ता आईस्क्रीम तयार केले आहे .तुम्हीही नक्की करून पहा. चला तर त्याची कृती पाहू... Madhuri Shah -
केसर ड्रायफ्रूट कस्टर्ड आईस्क्रीम (kesar dryfruit custard ice cream recipe in marathi)
#icr #आज मी कस्टर्ड पावडर वापरून आईस्क्रीम बनविले आहे.. आणि सोबत ताजी साय.. छान क्रिमी झाले आहे आईस्क्रीम.. Varsha Ingole Bele -
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4#week4#केळी आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात करण केळी मध्ये vitamin C, vitamin B3 आणि vitamin B6 खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपली इम्युन system छान राहते पण त्याच केळी जर आपण दुधासोबत intake केल्या तर फारच छान, जस आज मी या दोघांच मिश्रण करून बनाना मिल्क शेक तयार केला आहे, जे की अगदी कमी वेळेत तयार होतो, चला बघुयात,👇☺ Vaishu Gabhole -
कच्च्या कैरीचे आईस्क्रीम (kachha kairche ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा म्हटलं की थंडगार पदार्थ आलेच आणि त्यातल्या त्यात 'आईस्क्रीम' म्हटले की मनात लाडू फुटला. बाजारात नानाप्रकारचे आईस्क्रीम बघायला मिळतात, पण दरवेळी बाहेरून आईस्क्रीम विकत आणणं खिशाला परवडत नाही. सध्या आंबा, कैरीचा सिझन सुरू आहे म्हणून आईस्क्रीम बनविण्यासाठी एक भन्नाट कल्पना सुचली आणि बनविले कच्च्या कैरीचे आईस्क्रीम अगदी कमी साहित्यात. चला तर मग रेसिपी पाहूया....... सरिता बुरडे -
अंजीर बदाम आईस्क्रीम (anjeer badam ice cream recipe in marathi)
#icr#अंजीर बदाम आईस्क्रीम Rupali Atre - deshpande -
आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम (amba ani anjir badam ice cream recipe in marathi)
#icr # आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम # उन्हाळ्यातील सर्वांच्या आवडीचा मेनू... पण सध्या थंड खाण्यावर नियंत्रण आल्यामुळे पहिल्यांदाच करतेय.. whipped cream न वापरता केलेले... मस्त गारेगार, चविष्ट... Varsha Ingole Bele -
स्ट्रॉबेरी गुलकंद रोज आईस्क्रीम (strawberry rose gul kand ice cream recipe in marathi)
#icrआईस्क्रीम म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की खूप किचकट आणि कठीण आहे पण आईस्कीम आईस्क्रीम बनवणे अजिबात कठीण नाही ऑल टाईम माय फेवरेट स्ट्रॉबेरी गुलकंद रोज आईस्क्रीम Gital Haria -
पान गुलकंद आईस्क्रीम (pan gulkand ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा म्हटले की छान थंडगार गारेगार खावस वाटतं आणि लहान असो की मोठे सर्वांनाच आईस्क्रीम मन पसंतीचे 😋 मी हे आईस क्रीम व्हीप क्रीम व कंडेन्स मिल्क न घालता केलेले आहे Sapna Sawaji -
मँगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr#आंबा आईस्क्रीम# Mango icecream Rupali Atre - deshpande -
स्टफ मॅंगो पिस्ता आईस्क्रीम (stuff mango pista ice cream recipe in marathi)
#icrस्टफ मॅंगो पिस्ता आईस्क्रीम Mamta Bhandakkar -
आईस्क्रीम (ice cream recipe in marathi)
#icr#icr#आईस्क्रीम#आईस्क्रीम म्हटल म्हणजे थंडगार कुणालाही येनी टाईम, येनी सिझन खायला आवडत , आज मी अंजीर, केशर पिस्ता केल आहे , चला तर झटपट बघु या कस केल ते ?#G.M.S, C.M.C Anita Desai -
बनाना कस्टर्ड (Banana custard recipe in marathi)
#EB13#W13#ई बुक रेसिपि चॅलेंजबनाना कस्टर्ड बनविण्यासाठी अगदी सोपे आहे तसेच लहान मुलांसाठी व सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे तसेच केळी बाराही महिने उपलब्ध असतात कधीही आपण करू शकतो Sapna Sawaji -
केशर - ड्रायफ्रुटस - मँगो आईस्क्रीम (Kesar-Dry fruits -Mango Ice-Cream recipe in marathi)
बाहेर रणरणतं ऊन मी म्हणत असताना थंडगार आईस्क्रीम खायची इच्छा नाही झाली तर नवलच. त्यात आंब्यांचा season मग घरात असलेले आंबे वापरून, केशर - ड्रायफ्रुटस चा मारा करून (मला कोणत्याही गोड पदार्थात ड्रायफ्रुटस घातल्याशिवाय चैन नाही पडत ;) ) आईस्क्रीम बनवलेलं आहे :)#icr आईस्क्रीम रेसिपी कॉन्टेस्ट साठी मी रेसिपी पोस्ट करत आहे : केशर - ड्रायफ्रुटस - मँगो आईस्क्रीम सुप्रिया घुडे -
मॅंगो आईस्क्रीम (mango ice cream recipe in marathi)
#ICRकूकपॅड टीमने झूम वरती आम्हाला अश्विनी राऊत यांनी आईस्क्रीम कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवली आत्ता सध्या लाॅकडाउवन त्यामुळे सर्व साहित्य मिळत नाही माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्याचा मी मॅंगो आईस्क्रीम बनवला आहे Smita Kiran Patil -
ब्लूबेरी चीज अँड चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीम (blueberry cheese chocolate ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा आला म्हणजे घरोघरी विविध प्रकारची आईस्क्रीम केली जातात. मीही दरवर्षी या सीझनमध्ये आईस्क्रीम करत असते खास करून आंब्याचे. परंतु या वर्षी थोडे वेगळे फ्लेवर ट्राय करण्याचा विचार केला आणि एक अशी रेसिपी तुमच्या समोर आणली आहे ,ज्या मध्ये बाहेरून एकही गोष्ट तुम्हाला विकत आणावी लागणार नाही . या लॉकडाउनच्या काळात अनेक गोष्टी आपल्याला सहजासहजी उपलब्ध होत नाही आहेत. त्यामुळे आजची रेसिपी ही आपल्या घरांमध्ये सहजरीत्या उपलब्ध असणाऱ्या दूध, साखर ,कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडर , मलई याचा वापर करून केलेली आहे. आईस क्रीमचे फ्लेवर तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही करू शकता .मी थोडेसे वेगळे फ्लेवर म्हणून चीज ब्लूबेरी ट्राय केले आहे. चॉकलेट मध्ये सुद्धा हेजल नट आणि डार्क चॉकलेट यांचे कॉम्बिनेशन वापरून एक वेगळा चॉकलेट फ्लेवर खास माझ्या मुलासाठी ट्राय केला आहे. अर्धा लिटर दूध वापरून आपण जवळ जवळ एक लिटर आइस्क्रीम घरी आरामात बनवू शकतो. त्यामुळे पाच ते सहा जणांच्या पूर्ण कुटुंबा साठी हे आईस्क्रीम सहज पुरू शकते.Pradnya Purandare
-
बनाना हलवा लाडू (banana halwa ladoo recipe in marathi)
#लाडूकेरळ आणि केरळ भागात केळाचे अनेक पदार्थ बनवले जातात जसे की केळाचे चिप्स,केळाची भाजी,केळाचे गोड काप,भरली केळी इ.केळाचा हलवा हा पदार्थ ही प्रसिद्ध आहे पण तो वड्या पाडून केला जातो. हा हलवा थोड्या वस्तू वापरून बनवला जातो. पण यात मी साखर न वापरता गुळ वापरला आहे तर काजू तळलेले न घालता रोस्टेड वापरले आहेत. दूध पावडर वापरली जात नाही पण मी वापरली आहे. Supriya Devkar -
राजभोग आईस्क्रिम (rajbhog ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळा आला की आईस्क्रीम खाण्याची मज्जाच असते. उन्हाच्या तीव्रते पासून थंडावा मिळतो. ते पौष्टिक असते. लहान मुलांचे फेव्हरेट तर वयस्करांना खायला सोपे म्हणून त्यांचेही फेव्हरेट तर असे हे आईसक्रीम करायला अगदी सोपे विविध फ्लेवरचे आणि विविध पदार्थ वापरून अनेक प्रकारे बनवतात. मी आज राजभोग आईस्क्रीम केले आहे Shama Mangale -
मॅंगो स्नोबॉल आईस्क्रीम (mango snowball ice cream recipe in marathi)
लोक डॉन मध्ये जे उपलब्ध होते सामान त्या पासून तयार केलेली रेसिपी आहे .रेसिपी तयार करताना असं वाटत होते की व्यवस्थित होते किंवा नाही पण ती तयार केली आणि खूप छान झाली . चवीला पण खूप खूप छान झाली.#मँगो आईस्क्रीम Vrunda Shende -
बनाना मिल्क शेक (Banana Milkshake Recipe In Marathi)
रोज सकाळी केळ खावं असं वडीलधारी मंडळी नेहमीच सांगत असतात आणि दूध तर आपण घेतोच मग अशावेळी बनाना मिल्क शेक विथ सम नट्स अतिशय पौष्टिक आणि सुंदर पर्याय आहे. Anushri Pai -
मँगो आइसक्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळा म्हटले की, काहीतरी थंडगार हवेच असते. आईस्क्रीम असली तर, फारच छान! लहानांपासून मोठ्यांना आवडणारा हा पदार्थ आणि उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असतो, म्हणून मी आज मॅंगो आईस्क्रीम बनवली आहे. बनवायला एकदम सोपी आणि सॉफ्ट.अशी आईस्क्रीम आहे. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कॉफी वॉलनट आईस्क्रीम (coffee walnut ice cream recipe in marathi)
#icr #आईसक्रीम रेसिपीज #कॉफी वॉलनट आईस्क्रीम... आईस्क्रीमच्या विविध प्रकारांमधील आणि विविध स्वादांमधील हा एक अनोखा हटके स्वाद जो मला अतिशय आवडतो आणि म्हणून मग जेव्हा आईस्क्रीम रेसिपी थीम आली तेव्हा मी ठरवलं की माझ्या आवडीचं आईस्क्रीम करून बघायचं.. कॉफीचा आस्वाद ..थोडं कमी गोड ..मधूनच लागणारे अक्रोड .. जोडीला kit kat...वाह वाह.. ultimate एकदम.. ज्यांनी कोणी आईस क्रीम चा स्वाद शोधून काढलाय त्यांना त्रिवार सलाम माझा...🍨🍮🍧 Bhagyashree Lele -
डार्क चॉकलेट आईस्क्रीम (dark chocolate ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आईस्क्रीम हवच आता सध्या लाॅकडाउवन आहे बाहेर जाऊ शकत नाही मग आईस्क्रीम बनवण्याचा घरीच प्रयत्न केला माझ्या मुलाला डार्क चॉकलेट खूप आवडते म्हणून मी विदाऊट व्हिपिंग क्रीम हे आईस्क्रीम बनवला आहे Smita Kiran Patil -
बनाना चोकलेट मिल्कशेक (banana chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #Week2बनानाआज मी बनाना हा word घेऊन बनाना चोकलेट मिल्कशेक बनवले आहे... Shilpa Gamre Joshi -
चोकलेट, व्हॅनिला, मॅंगो आईस्क्रीम (chocolate vanilla mango ice cream recipe in marathi)
#icr एक बेस तीन आईस्क्रीम Smita Kiran Patil -
ब्रेडची आईस्क्रीम (breadchi ice cream recipe in marathi)
#cooksnap स्मिताची रेसिपी थोडा बदल करून ट्राय केली आहे. माझ्या घरामध्ये सर्वांनाच खूप आवडली. ही आईस्क्रीम एकदम कुल्फी सारखी चव लागते. Reshma Sachin Durgude -
अंजीर बदाम आईस्क्रीम (anjeer badam ice crem recipe in marathi)
#icr#आईस्क्रीम रेसिपी कॉन्टेस्ट Sumedha Joshi -
ॲपल बनाना मिल्क शेक (apple banana milkshake recipe in marathi
#शेक.... सफरचंद आणि केळाचे मिल्कशेक आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं. माझ्या घरी नेहमीच मी ॲपल बनाना शेक बनवत असते. कारण केळं कुचकरून दुधामध्ये साखर टाकून केलेलं कालवण मला आणि माझ्या मुलाला आवडत नाही. पण कालवण खाणे खूप छान असतं. पण माझा मुलगा मिक्सरमध्ये केलेला शेक पिताे. त्यामुळे मी त्यात ॲपल भिजवलेले बादाम ,मध, दूध टाकून शेक ला अजून हेल्दी बनवते. रोज सकाळी वर्कआउट केल्यानंतर हे मिल्क शेक पिलं तर एक हेल्दी ब्रेकफास्ट होतो. केळ आणी सफरचंदा पासून मिळणारी पोषकतत्वे आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये असणारे आयर्न मॅग्नेशियम ,पोटॅशियम , फायबर आणि दुधासोबत घेत असल्यामुळे कॅल्शियम, बादाम, दूध ,मध यांचाही समावेश असल्यामुळे हा खूप हेल्दी असा शेक तयार होतो. Shweta Amle -
व्हॅनिला कुकीज चॉकलेट आईस्क्रीम (vanilla cookies chocolate ice cream recipe in marathi)
#icr# कुकीज चॉकलेट आईस्क्रीमनो कुकिंग ,इन्स्टंट आईस्क्रीम, नो मिल्कमेड, नो जी एम सी ,सी एम सी पावडर, नो क्रीम, नो मिल्क पावडर फक्त तीन वस्तू पासून बनवलेली आईस्क्रीम..yummy Gital Haria -
शाही पान आईस्क्रीम (shahi pan ice cream recipe in marathi)
#icr#शाहीपानआईस्क्रीम#icecreamमस्त हिरव्या कलर चे छान पान मसाला तयार करून आईस्क्रीम तयार केले हे आईस्क्रीम आपली गोडाची इच्छा तर पूर्ण करेल शिवाय रिफ्रेशमेंट प्रमाणे आपण हे डेजर्ट घेऊ शकतो यात टाकलेले घटकही पोष्टिक आहे ज्या लोकांना जेवणानंतर पान मसाला घ्यायची सवय आहे त्यांना अशा प्रकारचे आईस्क्रीम दिल्यावर तर ते खूपच आनंदी होतील शिवाय ह्या आईस्क्रीम घेतल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होईल आणि जेवण ही पचायला सोपे होईल म्हणजे जेवणानंतर हे डेजर्ट उत्तमच होईल म्हणजे गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि शरीरावर त्याचा फायदाही होईलरेसिपी तून बघूया शाही पान मसाला आईस्क्रीम Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (2)